राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती अर्ज ऑनलाइन | NABARD Bharti 2024

NABARD Bharti 2024

NABARD Bharti 2024 : National Bank For Agriculture and Rural Development NABARD has issued the notification for the recruitment of Financial Inclusion Consultant-Banking,Financial Inclusion Consultant- Technical,Chief Technology Officer,Project Manager-Application Management,Date Consultant,Business Analyst,Specialist-Data Management,Power BI Report,Specialist – Data Management,Credit Officer,Legal Officer,ETL Developer,IT Infrastructure & Banking Specialist,Economist,Database and Operating Systems Specialist,Lead Auditor,Senior Analyst-Cyber Security Operations,Risk Manager-Credit Risk,Additional Chief Risk Manager,Risk Manager- Market Risk,Cyber & Network Security Specialist,Risk Manager-Operational Risk,Risk Manager-Is & Cyber Security.There are Total Of 31 Vacancies eligible interested candidates apply for this post through online application from the given instruction along with the all essential documents certificates for Nabard Recruitment 2024 Applicant apply the End date is 10th March Of 2024 to apply for the Nabard Recruitment Candidates Read the complete details given on this page regarding the Recruitment 2024


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

National Bank For Agriculture and Rural Development Recruitment 2024

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक अंतर्गत (National Bank for Agriculture And Rural Development) भरवायाच्या एकूण ”31 रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरती संदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महासरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.भरतीविषयी सविस्तर जाहिरात खाली दिली आहे,उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा.

एकूण पदे : 
 • 31
पदाचे नाव :
 • आर्थिक समावेशक सल्लागार – बँकिंग
 • पॉवर बीआय अहवाल विकसक
 • विशेषज्ञ – डेटा व्यवस्थापन
 • व्यवसाय विश्लेषक
 • आर्थिक समावेशक सल्लागार – तांत्रिक
 • डेटा सल्लागार
 • नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ
 • डेटाबेस आणि ऑपरेटिंग सिस्टम विशेषज्ञ
 • मुख्य तंत्रज्ञान अधिकारी
 • प्रकल्प व्यवस्थापक – अनुप्रयोग व्यवस्थापन
 • वरिष्ठ विश्लेषक – सायबर सुरक्षा ऑपरेशन्स
 • अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक
 • जोखीम व्यवस्थापक – क्रेडिट जोखीम
 • लीड ऑडिटर
 • जोखीम व्यवस्थापक – मार्केट जोखीम
 • जोखीम व्यवस्थापक – IS आणि सायबर सुरक्षा
 • जोखीम व्यवस्थापक- ऑपरेशनल जोखीम
 • ELT विकसक
 • कायदेशीर अधिकारी
 • क्रेडिट अधिकारी
 • सायबर आणि आयटी पायाभूत सुविधा आणि बँकिंग विशेषज्ञ
 • अर्थशास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे कृपया मूळ जाहिरात पहावी.
वय मर्यादा :
 • 45 ते 62 वर्ष वय
अर्ज पद्धती :
 • ऑनलाईन अर्ज
अर्ज ऑनलाइन करण्यासाठी इथे क्लिक करा
फिस चलन:
 • सर्वसाधारण प्रवर्ग उमेदवार – रु. 800/-
 • एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी रु. 50/-
नौकरी ठिकाण:
 • संपूर्ण भारत
वेतन:
 • पदांनुसार विभिन्न जाहिरात पहा.
महत्वाच्या तारीख:

Important Date For Nabard Bank Bharti 2024

अ.क्रतपशीलमहत्वाच्या तारीख
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक –17-02-2024
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –10-03-2024
3परीक्षा प्रवेशपत्र

NABARD Vacancy Details 2024

पदाचे नाव पद संख्या
आर्थिक समावेशक सल्लागार – बँकिंग01
पॉवर बीआय अहवाल विकसक01
विशेषज्ञ – डेटा व्यवस्थापन01
व्यवसाय विश्लेषक01
आर्थिक समावेशक सल्लागार – तांत्रिक01
डेटा सल्लागार02
नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ01
डेटाबेस आणि ऑपरेटिंग सिस्टम विशेषज्ञ02
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी01
प्रकल्प व्यवस्थापक – अनुप्रयोग व्यवस्थापन01
वरिष्ठ विश्लेषक – सायबर सुरक्षा ऑपरेशन्स01
अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक 01
जोखीम व्यवस्थापक – क्रेडिट जोखीम02
लीड ऑडिटर02
जोखीम व्यवस्थापक – मार्केट जोखीम02
जोखीम व्यवस्थापक – IS आणि सायबर सुरक्षा01
जोखीम व्यवस्थापक- ऑपरेशनल जोखीम01
ELT विकसक01
कायदेशीर अधिकारी01
क्रेडिट अधिकारी01
सायबर आणि आयटी पायाभूत सुविधा आणि बँकिंग विशेषज्ञ02
अर्थशास्त्रज्ञ02
NABARD Vacancy 2024

Education Qualification For Nabard Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आर्थिक समावेशक सल्लागार – बँकिंगMBA Finance
पॉवर बीआय अहवाल विकसकPost Graduate
विशेषज्ञ – डेटा व्यवस्थापनMasters/Management Degree
व्यवसाय विश्लेषकBCS or Post Graduate,Course Certification is Business Analyst/Power BI
आर्थिक समावेशक सल्लागार – तांत्रिकM.E./B.Tech Degree
डेटा सल्लागारB.E/M.E.or B.Tech/M.Tech
सायबर नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञBachelors Degree (Computer Science/IT) Or B.E./B.Tech or Bachelors Degree in any Discipline and Masters degree in computer Science/IT.
डेटाबेस आणि ऑपरेटिंग सिस्टम विशेषज्ञBachelores Degree (Computer Science/IT) Or B.E./B.Tech or Bachelors Degree in any Discipline and Masters degree in computer Science/IT.
मुख्य तंत्रज्ञान अधिकारीB.E/B.Tech/Msc/M.Tech Degree or MCA
प्रकल्प व्यवस्थापक – अनुप्रयोग व्यवस्थापनBachelors/Masters Degree
वरिष्ठ विश्लेषक – सायबर सुरक्षा ऑपरेशन्सGraduate/Post/Graduate
अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक Graduate/Post Graduate Or/CA/CS
जोखीम व्यवस्थापक – क्रेडिट जोखीमPost Graduate Or MBA/PGPM/PGDBA/PGDM.
लीड ऑडिटरBachelors/Masters Degree (Computer Science IT)Or B.E./B.Tech
जोखीम व्यवस्थापक – मार्केट जोखीमPost Graduate Or MBA/PGPM/PGDBA/PGDM.
जोखीम व्यवस्थापक – IS आणि सायबर सुरक्षाBachelors/Master`s Degree in IT/Computer Science/MCA.
जोखीम व्यवस्थापक- ऑपरेशनल जोखीमPost Graduate Or MBA/PGPM/PGDBA/PGDM.
ETL विकसकB.E/B.Tech./M.E.M.Tech. Computer Science/IT
कायदेशीर अधिकारीDegree in Law.
क्रेडिट अधिकारीGraduate,MBA Finance/PGDBA/PGDBM/MMS/(Finance)/CA/CFA/ICWA.
सायबर आणि आयटी पायाभूत सुविधा आणि बँकिंग विशेषज्ञBachelors Degree Computer Science/IT Or B.E.B.Tech or Bachelors Degree in Any Discipline and Masters Degree in Computer Science/IT
अर्थशास्त्रज्ञMaster`s Degree.
Education Qualification Details

Important Links For NABARD Notification 2024

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
जाहिरात पहाइथे पहा
ऑनलाइन अर्ज अर्ज इथे करा
इतर बँक भरती पहा

IDBI बँकेत पदांची मोठी भरती पदवीधारक उमेदवारांना नोकरी

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 पदांची मेगाभरती

How To Apply For NABARD Bank Bharti 2024

 • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइटद्वारे करावा लागेल.
 • भरती संदर्भात अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
 • उमेदवारांच्या ऑनलाईन भरलेले अर्जच स्वीकारले जातील इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची विशेष नोंद घ्यावी.
 • अर्जामध्ये नमूद केलेल्या बाबीच ग्राह्य धरण्यात येईल अर्ज सादर केल्यानंतर दिलेली माहिती विवरण पत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
 • शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
 • अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज रद्द ठरवण्यात येईल.
 • सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे गरजेजे आहे.
 • किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी तपासा कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळलयास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.
नाबर्ड विषयी थोडक्यात

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही भारतीय ग्रामीण बँकिंग व्यवस्थेतील पहिली व सर्वोच्च नियामक संस्था आहे ही भारत सरकारची एक विकास बँक आहे.

सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri group