महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागा अंतर्गत पदांची भरती | ST Mahamandal Pune Bharti 2024

ST Mahamandal Pune Bharti 2024 Apply Online

ST Mahamandal Pune Bharti 2024 Apply Online : Maharashtra State road transport corporation Department Name announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Copa. Computer Operator And Programming Assistant,Mechanic Diesel,Mechanic Motor Vehicle,(Mechanic Air Conditioning),Painter (General),Turner,Welder,Motor Vehicle Body Builder (Sheet Metal),Bench Fitter /Fitter,Auto Electrician,Auto Electrician Eligible candidates are directed to submit their application online through website name www.apprenticeshipindia.gov.in this official website.Total 192 vacant Posts have been announced by MSRTC Pune Recruitment Advertisement June 2024 Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement PDF Carefully before applying. Last date to submit Application is 22st January 2024.for more information about recruitment Check Read All post.

ST Mahamandal Pune Bharti 2024 Apply Online

ST Mahamandal Pune Bharti 2024 Apply Online

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभाग अंतर्गत शिकवू उमेदवार पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे नमूद केलेल्या पदासाठीची जाहिरात www.apprenticeshipindia.gov.in इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज शेवटच्या तारखे आधी ऑनलाईन अर्ज करावे पदांच्या भरतीसाठी जाहिरात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
  • शिकाऊ उमेदवार
एकूण पदे :
  • 192
वयोमर्यादा:
  • दि.08 जानेवारी 2024 रोजीचे वय 18 वर्ष पूर्ण व 33 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन नोंदणी & ऑफलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक, रा. प. विभागीय कार्यालय, शंकर शेठ रोड, पुणे- ४११०३७

नोकरीचे ठिकाण:
  • पुणे
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 22 जानेवारी 2024

ST Mahamandal Pune Vacancy 2024

पद संख्या पदाचे नाव
04को. पा. (कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट)
26मॅकेनिक डिझेल
71मेकॅनिक मोटार व्हेईकल
04मेकॅनिक (एअर कंडिशन)
04पेंटर
04टर्नर
20वेल्डर
32मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिटमेटल)
02बेंच फिटर / फिटर
25अॅटो इलेक्ट्रीशियन
192एकूण पदे

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

  • आयटीआय पूर्ण झालेल्या उमेदवारांना www.apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर एम.आय.एस वेब पोर्टल वर शिकाऊ उमेदवारीबाबत रजिस्ट्रेशन करणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पुणे विभागाचा आस्थापना नोंदणी क्रमांक E10162700633 असा आहे.
  • शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठी नमूद केल्याप्रमाणे सर्व टीमची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक, रा. प. विभागीय कार्यालय, शंकर शेठ रोड, पुणे- ४११०३७ या पत्त्यावर दिनांक १६ जानेवारी 2024 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत समक्ष हजर राहून सकाळी १०:०० ते १७:३० या कार्यालयीन वेळेत (शनिवार व रविवार वगळून) सादर करावी.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Education Qualificatin For ST Mahamandal Pune Bharti 2024

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
दहावी पास व सरकारमान्य आयटीआय मधील कॉम्प्युटर ऑपरेटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)को. पा. (कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट)
इयत्ता १० वी उत्तीर्ण, शासनमान्य आयटीआय मधील मेकॅनिक डिझेलर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)मॅकेनिक डिझेल
१० वी उत्तीर्ण सरकार मान्य आहे त्यामध्य ,०२ वर्ष मोटार यांत्रिक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)मेकॅनिक मोटार व्हेईकल
१० वी उत्तीर्ण शासनमान्य आयटीआय मधील यांत्रिकी रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)मेकॅनिक (एअर कंडिशन)
एस.एस.सी. उत्तीर्ण सरकारमान्य आयटीआय मधील पेंटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT) पेंटर (जनरल)
एस एस सी उत्तीर्ण सरकारमान्य आयटीआय मधील टर्नर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)टर्नर
१० वी उत्तीर्ण सरकारमान्य आयटीआय मधील वेल्डर (सांधाता) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)वेल्डर
१० वी पास, शासनमान्य आयटीआय शीट मेटल पत्रकारागीर लोहारी चा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिटमेटल)
इयत्ता दहावी उत्तीर्ण, सरकारमान्य आयटीआय मधील बेंच फिटर/ फिटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)बेंच फिटर / फिटर
१० वी पास सरकारमान्य आयटीआय मधील इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम परीक्षा पास (NVCT)अॅटो इलेक्ट्रीशियन
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • संबंधित आयटीआय ट्रेड मार्कशिट/प्रमाणपत्र
  • एसएससी प्रमाणपत्र
  • वैध ई-मेल
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरती पहा
अन्न,नागरी पुरवठा विभागामध्ये 345 पदांची भरतीइथे पहा
एसटी महामंडळ धुळे भरती 2023इथे पहा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत रिक्त पदांची भरती!इथे पहा
Information In English
Post Name:
  • Apprentice
Total Post
  • 192
Education Qualification
  • Refer PDF
Age Limit:
  • 18 year complete as on 08 January 2024 and Not More Than 30 Years
Application Mode
  • Online
Job Location
  • Pune

Education Qualification For MSRTC Pune Notification 2024

Required EducationPost Name
10th Pass, and Passed Computer Operator Course Test from Government Recognized ITI (NVCT)Copa Computer Operator And Programming Asseistant
10th Pass, and Passed 02 years Motor Mechanic Course Test from Government Recognized ITI (NVCT) Mechanic Diesel
10th Pass, and Passed Mechanic Diesel Test from Government Recognized ITI (NVCT) Mechanic Motor Vehicle
10th Pass, and Passed Air Conditioning Course Test from Government Recognized ITI (NVCT)(Mechanic Air Conditioning)
SSC Passed Painter curriculum test from Government Recognized ITIPainter (General)
SSC Passed Turner curriculum test from Government Recognized ITITurner
SSC Passed Welder curriculum test from Government Recognized ITIWelder
SSC Passed Sheet Metal curriculum test from Government Recognized ITIMotor Vehicle Body Builder (Sheet Metal)
SSC Passed Bench Fitter/Fitter curriculum test from Government Recognized ITIBench Fitter /Fitter
SSC Passed Electrician curriculum test from Government Recognized ITIAuto Electrician
ST Mahamandal Pune Bharti 2024 Date
Application PeriodImportant Dates
Last date to apply online22 January 2024

How To Apply For ST Mahamandal Pune Bharti 2024 Online Form

  • Application is to be done Online through Online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
    Online Application Form for the post concerned.
  • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
  • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
    accepted and will be summarily rejected.
  • No correspondence will be entertained in this regard.
  • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Important Links For MSRTC Pune Recruitment 2024

Official WebsiteClick here
NotificationCheck here
Online ApplicationApply online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 22st January 2024.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा