महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत रिक्त पदांची भरती!! अर्ज ऑनलाइन करा.| MSRTC Satara Bharti 2024

MSRTC Satara Bharti 2024

MSRTC Satara Bharti 2024 : Maharashtra State road transport corporation (MSRTC) has announces new recruitment notification for the post of apprentices there are total of 145 vacancies are available interested and eligible candidate directed to submit their application online through last date to submit application 13 January 2024. For more details about MSRTC Satara Bharti 2023 visit our website www.mahasarkarnaukri.com

MSRTC Satara Bharti 2024

MSRTC Satara Bharti 2024

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा MSRTC Satara अंतर्गत शिकाऊ उमेदवार रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी ऑनलाईन अर्ज करावे पदांच्या भरतीसाठी जाहिरात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
  • शिकाऊ उमेदवार
एकूण पदे :
  • 145
वयोमर्यादा:
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण:
  • सातारा
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख 22 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 13 जानेवारी 2024

MSRTC Satara Vacancy Detail

पद संख्या पदाचे नाव
40मोटर मेकॅनिक वाहन
35मेकॅनिक डिझेल
30 ऑटो इलेक्ट्रिशियन
30मोटार वाहन बॉडी बिल्डर शीट मेटल वर्कर
03टर्नर
06प्रशितंण व वातानुकूलिकरण
02वेल्डर
एकूण 145 पदे

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

  • अर्ज ऑनलाइन दिलेल्या संकेतस्थळावर करायचा आहे.
  • ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक कार्यालय ७ स्टार बिल्डिंगच्या मागे एस. टी.स्टँड जवळ रविवार पेठ सातारा ४१५००१ या पत्त्यावर उमेदवारांनी समक्ष हजर राहून सकाळी १०:०० ते ०५:३० या कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Education Qualificatin For ST Mahamandal Satara Bharti 2023-2024

लागणारे शिक्षणपदाचे नाव
कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे शासनमान्य आयटीआय मधील 2 वर्षांचा मेकॅनिक मोटार व्हेहिकल ट्रेड पास असणे आवश्यक आहेमोटर मेकॅनिक वाहन
कमीत कमी दहावी पास व शासनमान्य आयटीआय एक वर्षाचा मेकॅनिक डिझेल कोर्स ट्रेड पास असणे गरजेचेमेकॅनिक डिझेल
कमीत कमी दहावी पास व शासनमान्य आयटीआय दोन वर्षांचा इलेक्ट्रिशन कोर्स/ट्रेड पास असणे आवश्यक ऑटो इलेक्ट्रिशियन
इयत्ता आठवी पास व शासनमान्य आयटीआय एक वर्षाचा शीटमेटल ब्लॅक स्मिथ ट्रेड पास असणे आवश्यकमोटार वाहन बॉडी बिल्डर शीट मेटल वर्कर
कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे शासनमान्य आयटीआय मधून दोन वर्षांचा टर्नर ट्रेड पास असणे आवश्यक आहेटर्नर
कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक सरकारमान्य आयटीआय मधील एक वर्षांचा प्रशिक्षण व वातानुकूलिकरण ट्रेड पास असणे आवश्यकप्रशितण व वातानुकूलिकरण
कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक शासनमान्य आयटीआय मधून एक वर्षांचा वेल्डर कोर्स /ट्रेड पास असणे आवश्यकवेल्डर
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • संबंधित आयटीआय ट्रेड मार्कशिट/प्रमाणपत्र
  • एसएससी प्रमाणपत्र
  • वैध ई-मेल
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरती पहा
अन्न,नागरी पुरवठा विभागामध्ये 345 पदांची भरतीइथे पहा
एसटी महामंडळ धुळे भरती 2023इथे पहा
Information In English
Post Name:
  • Apprentice
Total Post
  • 145
Education Qualification
  • Refer PDF
Age Limit:
Application Mode
  • Online
Job Location
  • Satara

Education Qualification For MSRTC Satara Notification 2023

Required Education Post Name
10th Pass 2 Years Mechanic Motor Vehicle Trade Pass from Recognized ITIMotor Mechanic Vehicle
10th Pass and Government recognized ITI 1 year mechanic diesel Trade pass is RequiredMechanic Disel
10th Pass and Govt recognized ITI 2 years Electrician trade passAuto Electrician
Must have Class VIII pass and Govt recognized ITI 1 year Sheet Metal Blacksmith Trade passMotor Vehicle Body Builder Sheet Metal Worker
10th Pass 2 years Turner Trade pass from recognized ITITurner
10th Pass 1 Year Training from govt recognized ITI and air Conditioning trade pass must beRefrigeration and Air Conditioning
10th Pass One year welder trade pass from govt recognized ITIWelder
Important Dates For ST Mahamandal Bharti 2024
Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application22 December 2023
Last date to apply online13 January 2024

How To Apply For MSRTC Satara Application Online

  • Application is to be done Online through Online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
    Online Application Form for the post concerned.
  • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
  • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
    accepted and will be summarily rejected.
  • No correspondence will be entertained in this regard.
  • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Salary Details For MSRTC Satara 2023-2024

SalaryPost Name
Rs.8050./- Per month 2 Year.Motor Mechanic Vehicle
Rs.7700/-per month 1 yearMechanic Disel
Rs.8050./- Per month 2 Year.Auto Electrician
Rs.7700/-per month 1 yearMotor Vehicle Body Builder Sheet Metal Worker
Rs.8050./- Per month 2 Year.Turner
Rs.7700/-per month 1 yearRefrigeration and Air Conditioning
Rs.7700/-per month 1 yearWelder

Important Links For MSRTC Satara Recruitment 2023-2024

Official WebsiteClick here
NotificationCheck here
Online ApplicationApply online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 13th January 2024.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा