दमण आणि दीव अंतर्गत पदविधारक उमेदवारांना संधी 317 शिक्षक पदांची भरती | Daman And Diu Shikshak Bharti 2024

Daman And Diu Shikshak Bharti 2024

Daman And Diu Shikshak Bharti 2024 : The U.T. Administration of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu Notification has been issued for vacant post online application for Post Graduate Teacher Trained Teacher will start from 12th January 2024 And last date of application is 01st of February 2024 Also application for Primary/Upper Primary School Teacher Posts Will start from 09th of January 2024 Note that the last date to is 29th of January 2024 More details about the recruitment are given in the attached PDF file.Daman And Diu Shikshak Bharti notification is out now,notification is also published by mahasarkarnaukri.com so keep visiting us. Dadra & Nagar Haveli and Daman & Diu will recruit the following total 317 posts under the U.T. Administration of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu Recruitment of the posts Post Graduate Teacher,Trained Graduate Teacher,Primary/Upper Primary School Teacher,These post will be recruited. And the exam date will be announced on the official website https://daman.nic.in/ It will be the responsibility of the interested candidates to visit the website of the Daman And Diu from time to time. Check for application for Daman And Diu Teacher recruitment,and fee payable for the same,vacancy details are given below please read entire post carefully.

Daman And Diu Shikshak Bharti 2024

Daman And Diu Shikshak Bharti 2024

यु.टी दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीवचे प्रशासना अंतर्गत पदवीधर शिक्षक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक या रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी पदांकरिता ऑनलाइन अर्ज करायचा आहे, अर्ज 12 जानेवारी 2024 तारखेपासून सुरू होईल. पदांच्या संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024.आहे या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदे :
  • 317
पदाचे नाव
  • पदव्युत्तर शिक्षक
  • प्राथमिक /उच्च प्राथमिक शाळा शिक्षक
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
वयोमर्यादा:
  • 30 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्ज फीस:
  • सर्वसाधारण रु २००/-
  • मागास प्रवर्ग फी नाही
नोकरीचे ठिकाण:
  • भारत
महत्वाच्या दिनांक:

अर्ज सुरू होण्याची तारीख
पदव्युत्तर शिक्षक,प्रशिक्षित पदवीधर शिक्षक –12 जानेवारी 2024
प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक –09 जानेवारी 2024

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    पदव्युत्तर शिक्षक,प्रशिक्षित पदवीधर शिक्षक -01 फेब्रुवारी 2024 शेवट तारीख
  • प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक पदांकरिता – 29 जानेवारी 2024 शेवट तारीख

एकूण रिक्त पदे

रिक्त पदांची संख्यापदाचे नाव
75 रिक्त पदे पदव्युत्तर शिक्षक
112 रिक्त पदे प्राथमिक /उच्च प्राथमिक शाळा शिक्षक
130 रिक्त पदे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

  • पदासाठी अर्ज करताना खालील लिंक चा वापर करू शकता.
  • ऑनलाइन अर्जामद्धे पोस्टसाठी आवश्यक्तेप्रमाणे सर्व आवश्यक माहिती भरा.
  • (नोंद) ऑनलाइन अर्ज करताना चुकीची माहिती भरू नका.
  • खोटी माहिती किंवा बनावट दस्तऐवज चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असणे आवश्यक आहे.
  • चालू स्थितीत वापरात असलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे गरजेचे आहे.
  • तपशील माहिती नमूद करून सादर करावी.
  • अर्जसोबत उमेदवाराने स्वत:चे नाव व पत्ता अचूक पणे अर्जामद्धे नमूद करावा.
  • शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांच्या स्वसक्षंकीत प्रती स्कॅन करून अपलोड कराव्या.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज करताना जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत अपलोड करणे.
  • अनुसूचीत जाती/जमाती व्यतिरिक्त मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे सन 2023-24 या वर्षाचे नॉन क्रिमीलेअऱ प्रमाणपत्र असावे.
  • कुठल्याही प्रकारे इतर प्रवर्गाचा दावा करताना आवश्यक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • कृपया अधिक तपशील माहिती जाणून घेण्यासाठी सोबत दिलेली PDF जाहिरात पहावी.

पदांसाठी शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
मान्यता प्राप्त विद्यापीठातील किमान ५० % गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर व राष्ट्रीय शिक्षक मान्यता प्राप्त संस्थेकडून शिक्षण पदवी बी.एडपदव्युत्तर शिक्षक
वरिष्ठ माध्यमिक किंवा त्याच्या समकक्ष किमान ५० गुणांसहआणि प्राथमिक शिक्षणात २ वर्ष डिप्लोमा (कोणत्याही नावाने ओळखला जाणारा)प्राथमिक /उच्च प्राथमिक शाळा शिक्षक
मान्यताप्राप्त विद्यापीठातील किमान ५०% गुणांसह संबंधित विषयातील पदवीधर वराष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद आणण्याचा प्राप्त संस्थेतील बॅचलर ऑफ एज्युकेशन बी.एडप्रशिक्षित पदवीधर शिक्षक
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • एसएससी प्रमाणपत्र
  • वैध ई-मेल
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

पदांचे वेतन

वेतनपदाचे नाव
पे मॅट्रिक्स स्तर – ८ ४७६००-१५११०० पीबी २ + जीपी रु ४८००/- पूर्व सुधारितपदव्युत्तर शिक्षक
पी.बी २ रु. ९३००-३४८००+जीपी ६ व्या सीपीसी नुसार ४२०० स्तर ६ नुसार ७ व्या सीपीसीप्राथमिक /उच्च प्राथमिक शाळा शिक्षक
पे मॅट्रिक्स स्तर – ७ ४४९००-१४२४०० पीबी+जीपी ४६००/-पूर्व सुधारितप्रशिक्षित पदवीधर शिक्षक
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरात 01जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरात 02जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरती पहा
अन्न,नागरी पुरवठा विभागामध्ये 345 पदांची भरतीइथे पहा
नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत पदांची भरती!!इथे पहा
शिक्षण संचालनालय,UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमन व दीव अंतर्गत पदांची भरतीइथे पहा
Information In English
Post Name:
  • Primary/Upper Primary School Teacher
  • Post Graduate Teacher
  • Trained Graduate Teacher
Total Post
  • 317
Education Qualification
  • Refer PDF
Age Limit
  • 30 Years
Application Fees
  • General Category Rs.200-/
  • Reserved Category Nil
Application Mode
  • Online
Job Location
  • India

Daman And Diu Shikshak Vacancy 2024

No.Of.PostPost Name
112Primary/Upper Primary School Teacher
75Post Graduate Teacher
130Trained Graduate Teacher

How To Apply Daman And Diu Teacher Recruitment 2024

  • You can use the following link while applying for the post.
  • Feel all the required information as required for the online application post
  • Note do not feel wrong information while applying online.
  • Application will be cancelled if false information or fake document is filled with wrong information.
  • The required documents must be completed will applying
  • Master mobile number and email id in active status.
  • Along with the application the candidate should mention his/her name and address correctly in the application form.
  • Self attested copies of educational qualification certificate should be scanned and uploaded.
  • Backward category candidates uploading the scanned copy of caste certificate while applying
  • Non creamy layer certificate for the year 2023-24 not falling under schedule caste/tribe, other backward category in any case will claiming other category, it is necessary to have the necessary certificate please refer the attached PDF advertisement for more detailed information.
Important Dates For Dama and Diu Teacher Recruitment 2024
Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application09 and 12 January 2024
Last date to apply online29 January and 01 February 2024

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 22nd January 2024.

Education Qualification For Daman And Diu Staff Selection Board Bharti 2024

Required EducationPost Name
Senior Secondary (or its Equivalent with at least 50% marks) and 2 year Diploma in Elementary Education (By Whatever name known)Primary/Upper Primary School Teacher
Post Graduate from recognized University in respective subject with at least 50% marks and Bachelor of Education (B.ed) from national Council for Teacher Education recognized institutionPost Graduate Teacher
Graduate from recognized University in respective subject with at least 50 % marks and Bachelor of Education (B.Ed) from National Council for Teacher Education Recognized InstitutionTrained Graduate Teacher
Education Details For Daman Diu Recruitment

Salary Details For Daman and Diu Teacher Recruitment 2024

Pay ScalePost Name
PB-2 Rs 9300-34800+GP Rs.4200 as per 6th CPC Level -6 as per 7th CPCPrimary/Upper Primary School Teacher
Level-8 in the Pay Matrix Rs.47600-151100
PB-2+GP Rs.4800/-pre Revised
Post Graduate Teacher
Level 7-in the Pay Matrix Rs 44900-142400 PB- 2 +GP Rs.4600/-Pre RevisedTrained Graduate Teacher

Important Links For Dama and Diu Teacher Application 2024

Official WebsiteClick here
Notification 01Check here
Notification 02Check here
Online ApplicationApply online

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा