निर्माण मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी,अंतर्गत पदांची भरती 50 हजारपर्यंत मिळेल वेतन | Nirman Multistate Akola Recruitment 2024

Nirman Multistate Co Op Credit Society Akola Bharti 2024

Nirman Multistate Akola Recruitment 2024 : निर्माण मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी अकोला अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण ३४ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाईटवर दर्शविल्याप्रमाणे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २५ मे २०२४ आहे. या भरती अंतर्गत उपव्यवस्थापक, व्यवसाय विकास अधिकारी, शाखा अधिकारी, संबंध अधिकारी, कायदेशीर सल्लागार आणि विपणन अधिकारी/वसुली अधिकारी,आयटी अधिकारी संगणक विभाग, पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज फी आणि नोकरी ठिकाण व तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबतीत माहिती खाली दिलेली आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. सोबतच मूळ जाहिरातीची पीडीएफ व अधिकृत वेबसाईट लिंक खाली देण्यात आलेली आहे. या भरती संदर्भातील इतर महत्त्वाच्या तपशील महत्त्वाच्या तारखा निवड प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे आरक्षणानुसार जागांचा तपशील इत्यादी माहिती दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये नमूद केले आहेत.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Nirman Multistate Co Op Credit Society Akola Recruitment 2024

Nirman Multistate Akola Recruitment 2024 : Nirman Multistate Co Op Credit Society Akola to fill various vacancies fill with the posts.the recruitment is Deputy Manager,Branch Officer,IT Officer,(Computer Dept),Business Devlopment Officer,Recovery Officer,Relationship Officer,Legal Council & Marketing Officer There are total of 34 Vacancies are availabl to fill posts.Eligible and Interested Candidates can submit their Online (E-mail) Applications before the last date.The last date for submission of application is 25th of May 2024,For more details Niramn Multistate Society Akola Bharti 2024 visit our website www.mahasarkarnaukri.com

पदाचे नाव
 • उपव्यवस्थापक, व्यवसाय विकास अधिकारी, शाखा अधिकारी, संबंध अधिकारी, कायदेशीर सल्लागार आणि विपणन अधिकारी/वसुली अधिकारी,आयटी अधिकारी संगणक विभाग
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाईन ई-मेल अर्ज.
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता:
 • nirmanhrd@gmail.com
मासिक वेतन :
 • दरमहा रुपये. 12,000/- ते रु. 50,000/- पर्यंत.
एकूण पद संख्या :
 • एकूण – 34 रिक्त जागांची भरती होणार आहे खालीलप्रमाणे.
पद संख्या :
पदाचे नावपदसंख्या
उपव्यवस्थापक 01
शाखाधिकारी 07
व्यवसाय विकास अधिकारी 07
आय.टी. ऑफिसर (संगणक विभाग)01
संबंध अधिकारी 07
कायदेशीर सल्लागार 01
विपणन अधिकारी/ वसुली अधिकारी 10
शैक्षणिक पात्रता:
 • उपव्यवस्थापक पदासाठी उमेदवार पदवीधारक असावा अनुभव आवश्यक.
 • शाखाधिकारी पदाकरिता पदवीधर उमेदवार कामाचा अनुभव आवश्यक.
 • व्यवसाय विकास अधिकारी पदवी व कामाचा अनुभव.
 • आय.टी. ऑफिसर (संगणक विभाग) पदवी व संबंधित कामाचा अनुभव.
 • संबंध अधिकारी उमेदवाराकडे पदवी असावी.
 • कायदेशीर सल्लागार -एल.एल.बी/एल.एल.एम
 • विपणन अधिकारी/ वसुली अधिकारी पदवीधर आणि मार्केटिंग कामाच्या अनुभवास प्राधान्य.
सविस्तर PDF जाहिरातयेथे पहा
नोकरी अपडेटसाठी ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
उमेदवारांसाठी सूचना :
 • भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावा लागणार आहे.
 • अर्जातील माहिती पूर्ण असावी अपूर्ण अर्ज अपात्र ठरविला जाईल.
 • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावा.
 • अर्जासोबत आपला बायोडाटा जोडणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली pdf जाहिरात पहावी.
इतर भरत्या

पीपल्स को-ऑप बँक अंतगर्त पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत,अग्निशामक विभागात नोकरी

आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणे अंतर्गत भरती

तुमच्या मित्रांना पाठवा