उत्तर रेल्वे गोरखपुर 1153 जागा रिक्त पदांची मेगा भरती; अर्ज ऑनलाइन !!|RRC North Eastern Railway Bharti 2023

RRC North Eastern Railway Bharti 2023

RRC-North Eastern Railway Bharti 2023: North Eastern Railway Gorakhpur Invited Applications for the vacant posts of Apprentice 2023-24 There are total of 1104 vacancies are available.Interested and eligible candidates can apply Before online the last date.the end date for online application should the 24th of December 2023.for more details about RRC North Eastern Railway Bharti ,visit our website www.mahasarkarnaukri.com

RRC North Eastern Railway Bharti 2023

RRC North Eastern Railway Bharti 2023

उत्तर पूर्व रेल्वे गोरखपुर (RRC-North Eastern Railway) अंतर्गत अप्रेंटीस पदे भरण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,
सदर भरतीप्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी वेबसाइट लिंक आम्ही खाली दिली आहे. व उमेदवारांनी लक्षात असू द्या,अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
  • 1104
पदाचे नाव:
  • अप्रेंटिस
वयोमर्यादा:
  • 15 ते 24 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे (मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
  • रु.100/-
नोकरीचे ठिकाण:
  • भारत
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक – 20 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 24 डिसेंबर 2023

Education RRC-North Eastern Railway Bharti 2023

पदाचे नाव लागणारी शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिसकिमान 10 वी 50 % गुणांसह आणि संबंधित सूचित असल्याप्रमाणे ITI ट्रेड

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे
  • दिलेल्या अधिकृत वेबसाईट द्वारेच अर्ज करावा
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. अपलोड करावीत.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
  • अधिकृत वेबसाइट ला जाऊन railway recruitment 2023 च्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा पुढे गेल्यावर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून माहिती बरोबर असल्याची खात्री करून सबमीट करा व आवश्यक असल्यास फी भरा व संबंधित अर्जाची प्रत घेण्यासाठी फॉर्मची प्रिंट करून घ्या.

RRC-North Eastern Railway Vacancy 2023

पदाचे नाव एकूण पदसंख्या
अप्रेंटिस1104
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल
  • वय पुरावा
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
  • संबंधित ITI ट्रेड चे मार्कशीट/प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज ऑनलाइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित आणखी माहिती तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज mahasarkarnaukri.com भेट द्या.

इतर भरती पहा
भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरतीइथे पहा
गेल इंडिया अंतर्गत पदांकरिता ऑनलाइन अर्ज सुरू !इथे पहा
Information In English
Total Post:
  • 1104
Post Name:
  • Apprentice
Education Qualification
Age Limit:
  • 15 to 24 Years
Application Fees:
  • Rs.100/-
Application Mode
  • Online
Job Location
  • All Over India
Important Dates For RRC North Eastern Railway
Application PeriodImportant Dates
Online Application Starting Date20 November 2023
Last date to apply online24 December 2023

How To Apply For RRC North Eastern Railway Gorakhpur Recruitment 2023

  • Application is to be done online through online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • Complete information has to be filled in the application form, if the information is incomplete the application will be disqualified
  • candidates Should read the recruitment notification carefully before applying candidates should apply directly form below link.
  • Provide Your information in the application form such as your name,parents name, date of birth, as well as educational history
  • You can use debit or credit card or internet banking to pay the application fees.
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • last application will not be accepted
  • for more information on https://ner.indianrailways.gov.in/
  • Please check PDF advertisement for more information
Important Links For RRC North Eastern Railway Apprentice Vacancy
PDF NotificationClick Here
Official WebsiteClick Here
Online ApplicationClick Here
Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 24th December 2023

North Eastern Railway Bharti 2023

North Eastern Railway Bharti 2023: North Eastern Railway Gorakhpur Invited Applications for the vacant posts of Group C & Group D There are total of 49 vacancies are available.Interested and eligible candidates can apply Before online the last date.the end date for online application should the 10th of December 2023.for more details about North Eastern Railway Bharti ,visit our website www.mahasarkarnaukri.com

उत्तर पूर्व रेल्वे (North Eastern Railway) गोरखपुर अंतर्गत विविध पदे भरण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,
सदर भरतीप्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

एकूण पदांची संख्या
  • 49
पदाचे नाव:
  • ग्रुप – C ग्रुप – D
वयोमर्यादा:
  • 18 ते 25 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे (मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
  • SC,ST,PWD/Ex army महिला,अल्पसंख्याक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय – रु.500/-
  • इतर उमेदवार – रु. 500/-
नोकरीचे ठिकाण:
  • गोरखपूर
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक – 22 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 10 डिसेंबर 2023

North Eastern Railway Notification 2023

  • दिलेल्या अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करावा
  • शेवटचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. अपलोड करावीत.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

North Eastern Railway Vacancy 2023

पदाचे नाव एकूण पदसंख्या
ग्रुप – C21
ग्रुप – D28

Important Links For North Eastern Railway Jobs 2023

PDF NotificationClick Here
Official WebsiteClick Here
Online ApplicationClick Here

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा