Institute For Plasma Research Bharti 2023| प्लाझ्मा संशोधन संस्था (IPR) मध्ये नोकरीची संधी;

Institute For Plasma Research Bharti 2023

Institute For Plasma Research Bharti 2023 : Recruitment Notification Issued By Institute for Plasma Research IPR for the Various Vacant Posts of Technical Officer-C there are total of 22 Vacancies are available to fill posts.Interested and eligible candidates can apply Before online the last date.the end date for online application should the 18th of December 2023.for more details about institute for Plasma Research Bharti 2023,visit our website www.mahasarkarnaukri.com

Institute for Plasma Research Bharti 2023

Institute For Plasma Research Bharti 2023

प्लाझ्मा संशोधन संस्था (IPR) अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,
सदर भरतीप्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी वेबसाइट लिंक आम्ही खाली दिली आहे. व उमेदवारांनी लक्षात असू द्या,अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहेया भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
  • 22
पदाचे नाव:
  • तांत्रिक अधिकारी -C
वयोमर्यादा:
  • 30 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे (मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
  • सर्वसाधारण प्रवर्ग Rs.200/-
  • इतर राखीव प्रवर्ग – फी नाही.
नोकरीचे ठिकाण:
  • भारत
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक – 20 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 18 डिसेंबर 2023

Education Qualification For Plasma Research Bharti 2023

पदाचे नाव लागणारी शैक्षणिक पात्रता
तांत्रिक अधिकारी -CB.E/B.Tech

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे
  • दिलेल्या अधिकृत वेबसाईट द्वारेच अर्ज करावा
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. अपलोड करावीत.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
  • अधिकृत वेबसाइट ला जाऊन recruitment 2023 च्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा पुढे गेल्यावर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून माहिती बरोबर असल्याची खात्री करून सबमीट करा व आवश्यक असल्यास फी भरा व संबंधित अर्जाची प्रत घेण्यासाठी फॉर्मची प्रिंट करून घ्या.
  • अर्जाची हार्ड कॉपी IPR ला पाठवण्याची आवश्यकता नाही.

Institute for Plasma Research Vacancy 2023

पदाचे नाव एकूण पदसंख्या
तांत्रिक अधिकारी -C22

Salary Information For Institute for Plasma Research Notification 2023

पदाचे नाव वेतन
तांत्रिक अधिकारी -CRs.56,100/- p.m As per 7th CPC
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल
  • वय पुरावा
  • ssc प्रमाणपत्र ज्यात जन्मतारखेचा उल्लेख आहे.
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
  • इतर कोणतेही दस्तऐवज
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज ऑनलाइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माहिती

इंस्टीट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च ही भारत सरकारच्या अणूऊर्जा विभाग (DAE) च्या अधिकाराखाली असलेली स्वायत्त R&D संस्था आहे जी भारतातील गुजरातमधील साबरमती नदीच्या पश्चिम तिराजवळ आहे. ही संस्था मुख्यत्वे प्लाझ्मा विज्ञानातील सैद्धांतिक आणि प्रयोगिक अभ्यासात गुंतलेली आहे ज्यात मूलभूत प्लाझ्मा भौतिकशास्त्र,चुंबकीय दृष्ट्या मर्यादित गरम प्लाझ्मा आणि औद्योगिक उपयोगासाठी प्लाझ्मा तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.

संस्थेकडे दोन ओपरेशनल टोकामाक थर्मोन्यूक्लियर फ्यूजन नियंत्रित करण्यासाठी एक मशीन आदित्य आणि स्टेडि टोकामाक SST – 1 FCIPT, ITER-India आणि CPP-IPR,गांधीनगर आणि गुवाहाटी येथे असलेले IPR अंतर्गत 3 विभाग आहेत.इंस्टीट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च 1970 च्या दशकाच्या सुरूवातीस त्याचे मूळ शोधू शकते जेव्हा भौतिक संशोधन प्रयोगशाळेत स्पेस प्लाझ्मा घटना समजून घेण्याच्या दिशेने प्लाझ्मा भौतिक शास्त्रातील सैद्धांतिक आणि प्रयोगिक अभ्यासाचा एक सुसंगत आणि परस्परसंवादी कार्यक्रम स्थापित केला गेला.

प्रारंभीक अभ्यास विशुवृत्तीय इलेक्ट्रोज च्या वैशिष्ट्यपूर्ण E x B अस्थिरतेचे अनुकरण धूमकेतू प्लाझ्मा सौर वारा परस्परसंवादाशी संबंधित असलेल्या प्लाझ्मा न्यूट्रल गॅस परस्परसंवादावर आणि नॉन एडिएबॅटिक चुंबकीय मिरर मध्ये एकल कण बंदिस्त होते नॉन लिनियर आयन ध्वनिक लहरी आणि दुहेरी स्तरावरील प्रयोग नंतर जोडले गेले.1978 मध्ये सुरू झालेल्या टोरोडईल उपकरणामद्धे कॉम्पॅक्ट टरोडोइड्स आणि इलेक्ट्रॉन रिंग तयार करण्यासाठी तीव्र इलेक्ट्रॉन बीम वापरुन उच्च शक्तीच्या प्लाझ्मा प्रयोगांनी फ्यूजन-संबंधित प्रयोगाकडे पुंरभिमुखता दर्शीविली.

इतर भरती पहा
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे नोकरीइथे पहा
इंटेलिजेंस ब्यूरो ACIO 995 रिक्त पदांची भरतीइथे पहा

निवड प्रक्रिया

ऑनलाइन अर्जात माहिती भरताना अत्यंत काळजी घ्यावी,ऑनलाइन अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची यादी तयार केली जाईल शोर्टलिस्टिंग बेस तयार केला जाईल अर्जदारांना लेखी परीक्षा / मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत IPR संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल
शॉर्टलिस्ट न झालेल्या उमेदवारांना वेगळ्या माध्यमाद्वारे कळविण्यात येणार नाही.

लेखी परीक्षा अहमदाबाद/गांधीनगर आणि गुवाहाटी या ठिकाणी आयोजित केली जाईल. अधिक माहिती वेबसाइटवर अपडेट केली जाईल.

Information In English
Total Post:
  • 22
Post Name:
  • Technical Officer – C
Education Qualification
  • B.E./B.Tech
Age Limit:
  • 30 Years
Application Fees:
  • General Category – Rs.200/-
  • Reserved/Others – Nil
Application Mode
  • Online
Job Location
  • All Over India
Important Dates
Application PeriodImportant Dates
Online Application Starting Date20 November 2023
Last date to apply online18 December 2023

How To Apply For IPR Mumbai Bharti 2023

  • Application is to be done online through online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • Complete information has to be filled in the application form, if the information is incomplete the application will be disqualified
  • candidates Should read the recruitment notification carefully before applying candidates should apply directly form below link.
  • Provide Your information in the application form such as your name,parents name, date of birth, as well as educational history
  • You can use debit or credit card or internet banking to pay the application fees.
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • last application will not be accepted
  • for more information on www.
  • Please check PDF advertisement for more information
Important Links For
PDF NotificationClick Here
Official WebsiteClick Here
Online ApplicationClick Here

Check other recruitment

BHEL Bharti 2023

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 18 December 2023

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा