NHM कोल्हापूर पदांची नवीन भरती;असा करता येईल अर्ज!!|NHM Kolhapur Bharti 2023

NHM Kolhapur Bharti 2023

NHM Kolhapur Bharti 2023 : National Health Mission Kolhapur NHM has issued the notification for the recruitment of Asha Group Promoter,Data Entry Operator, Physician, Gynecologists, Neurologist, Radiologist, Pediatrician,Cardiologist,Surgeon,Dental Hygienist,District Program Coordinator Posts. There are total Vacancies Interested and eligible can submit their applications to the given mentioned address before the last date. the last date for submission of application is the 07th of December 2023. For more details about NHM Kolhapur Bharti Follow our page.

NHM Kolhapur Bharti 2023

NHM Kolhapur Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (National Health Mission ) आशा गटप्रवर्तक जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी कोल्हापूर मार्फत पदे भरण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,सदर भरती प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित पत्ता आम्ही खाली दिला आहे. व उमेदवारांनी लक्षात असू द्या,अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
  • 23
पदाचे नाव:
  • सर्जन
  • भूलतज्ञ
  • फिजिशियन
  • स्त्रीरोगतज्ञ
  • रेडिओलॉजिस्ट
  • बालरोगतज्ञ
  • कार्डिओलॉजिस्ट
  • आशागट प्रवर्तक
  • जिल्हा कार्यक्रम समन्वयक
  • डेन्टल हायजेंनिस्ट
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
  • डाटा एंट्री ऑपरेटर
वयोमर्यादा:
  • सर्वसाधारण प्रवर्ग – 38 वर्ष
  • मागास प्रवर्ग – 38 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे (मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष दूसरा मजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागाळा पार्क,कोल्हापूर – 416003

अर्जाची फीस/चलन:
  • खुला प्रवर्ग रु.150/-
  • मागास प्रवर्ग रु.100
नोकरीचे ठिकाण:
  • कोल्हापूर
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक – 18 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 07 डिसेंबर 2023

Salary For NHM Kolhapur Bharti 2023

पदाचे नाव वेतन
सर्जन
भूलतज्ञ
फिजिशियनRs.75,000/-
स्त्रीरोगतज्ञ
रेडिओलॉजिस्ट
बालरोगतज्ञ
कार्डिओलॉजिस्टRs.1,25000/-
आशागट प्रवर्तकRs.8,125/-
जिल्हा कार्यक्रम समन्वयकRs.35000/-
डाटा एंट्री ऑपरेटरRs.18000/-
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकRs.35000/-
डेन्टल हायजेंनिस्टRs.17000/-

पदभरती अटी/शर्ती

जाहिरातीतील पदे राज्य शासनाचे नियमित पदे नसून केवळ कंत्राटी स्वरूपातील मध्ये आहेत सदर पदावर कायम पणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाने सेवा नियम लागू केलेले नाही तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधीचा दावा करण्याचा अधिकार राहणार नाही अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे तसेच अर्जदाराविरुद्ध कोणत्याही फौजदारी गुन्हे दाखल नसावे जाहिरातीमधील रक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो तसेच रिक्त ठिकाणांमध्ये बदल होऊ शकतो याबाबतचे सर्वाधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जि प कोल्हापूर यांनी राखून ठेवले आहेत फक्त शासकीय अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.

उमेदवारच कंत्राटी कालावधीचा ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही उपरोक्त पदांकरिता तत्सम कमी असेल अध्याय याबद्दल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे अन्यथा उमेदवारास मुलाखत अपात्र ठरविले जाईल

अर्ज ऑफलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच करायचा आहे
  • दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावा
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • डीडी ऐवजी चेक अथवा बँकेत पैसे भरल्याची स्लिप ग्राह्य नाही डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचे नाव व अर्ज केलेल्या पदाचा उल्लेख स्वहस्तक्षरात करावा.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. अपलोड करावीत.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
  • अर्ज ई-मेल द्वारे स्वीकारला जाणार नाही.

NHM Kolhapur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
सर्जन03
भूलतज्ञ06
फिजिशियन03
स्त्रीरोगतज्ञ02
रेडिओलॉजिस्ट01
बालरोगतज्ञ02
कार्डिओलॉजिस्ट01
आशागट प्रवर्तक01
जिल्हा कार्यक्रम समन्वयक01
डाटा एंट्री ऑपरेटर01
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक01
डेन्टल हायजेंनिस्ट01
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • महाराष्ट्र कौन्सिलचे वैध रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित आणखी माहिती तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज mahasarkarnaukri.com भेट द्या.

इतर भरती पहा
प्लाझ्मा संशोधन संस्था (IPR) मध्ये नोकरीची संधीइथे पहा
AIIMS मध्ये 3036 पदांसाठी भरतीइथे पहा

निवड

उमेदवारांची यादी प्रसिद्धी,अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे,हरकती/आक्षेप प्राप्त करून घेणे व त्यानिकाली काढणे आदि रीतसर शासनाच्या तसेच रस्त्रीय आरोग्य अभियान कडील प्राप्त मार्गदर्शक सुचनुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येईल.

भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती दिलेले उमेदवार दिलेल्या कालावधीत हजर झाले नाही अथवा एक वर्षाच्या आत एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्यामुळे पद रिक्त झाल्यास प्रतीक्षा यादीवरील उमेदवारास नियुक्त आदेश दिले जाईल.

अर्ज शुल्क डीडी ऐवजी चेक किंवा बँकेत पैसे भरल्याचे स्लिप ग्राह्य नाही याची नोंद घ्यावी, डिमांड ड्राफ्ट च्या मागे स्वतःचे नाव व अर्ज केलेल्या पदाचा उल्लेख स्वहस्ताक्षरत करावा भरती प्रक्रिया करता अर्ज सादर करण्याचे अंतिम मुदत ०७/१२/२०२३ अखेर राहणार असून त्यानंतर अर्जाची छाननी पात्र व पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध, अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे, हरकती प्राप्त करून घेणे व त्याने खाली काढणे आधारित सर्व शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान कडील प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार भरती प्रक्रिया पार पडेल. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येईल भरती प्रक्रिया बाबत सविस्तर तपशील तसेच निवड प्रक्रियेतील पात्र अपात्र उमेदवारांची यादी अंतिम निवड यादी तसेच वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना वेळोवेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Information In English
Total Post:
  • 23
Post Name:
  • physicians
  • Paediatricians
  • Gynaecologists
  • Radiologists
  • Anesthetists
  • Cardiologists
  • Surgeons
  • District Program Coordinators
  • Dental Hygienists
  • Asha Group Promoters
  • District Program Managers
  • Data Entry Operator
Education Qualification
  • Post Wise
Age Limit:
  • Refer PDF
Application Fees:
  • Nil
Application Mode
  • Offline

Salary

  • Rs.8,125/- to Rs.1,25,000/-pm
Job Location
  • Kolhapur

Education Qualification Details For NHM Kolhapur Recruitment 2023

Post NameEducation Details
PhysiciansMD Medicine/MBBS/DNB/ or equivalent degree
PaediatriciansMD Ped/DNB/DCH
GynaecologistsMD/DGO/MS/DNB
RadiologistsDMRD/ MD Radiologist
AnesthetistsDNB/DA/MD
CardiologistsMD in Medicine or equivalent degree from institution recongized by Medical Council of India or MO/MBBS with specialized training Neurology,Endocrinology or Cardiology
SurgeonsMS General Surgery/DNB
District Program CoordinatorsMedical Graduate with MHA/MPH/MBA in Health
Dental Hygienists12th Science + Diploma in Dental Hygienist Course Registration With the Dental Council
Asha Group PromotersAny Graduate/MSCIT
District Program ManagersMasters in Health/MBA in Health Carre Management/Post Graduate Diploma in Health Care Management
Data Entry OperatorComputer Application – IT/ BCA/BBA/B.Tech/B.Sc
Important Dates For NHM Kolhapur Recruitment 2023
Application PeriodImportant Dates
Offline Application Starting Date18 November 2023
Last date to apply online07 December 2023

How To Apply For NHM Kolhapur Recruitment 2023

  • Application is to be done offline through offline mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • Complete information has to be filled in the application form, if the information is incomplete the application will be disqualified
  • candidates Should read the recruitment notification carefully before applying candidates should apply directly given mentioned Address.
  • Provide Your information in the application form such as your name,parents name, date of birth, as well as educational history
  • Attached all necessary documents with your applications
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • last application will not be accepted
  • Please check PDF advertisement for more information
Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 07th December 2023

Important Links For NHM Kolhapur Notification 2023

PDF NotificationClick Here
Official WebsiteClick Here

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा