गेल इंडिया अंतर्गत पदांकरिता ऑनलाइन अर्ज सुरू !!|GAIL India Bharti 2023

GAIL India Bharti 2023

GAIL India Bharti 2023 : GAIL India Limited has issued the notification for the “Chief Manager HR” Posts. There are total 12 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date 30 November 2023 to apply for the “GAIL India Bharti 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment notification.

GAIL India Bharti 2023

GAIL India Bharti 2023

गेल इंडिया लिमिटेड (GAIL India) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करायचा आहे खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

एकूण पदसंख्या :
  • 12
पदाचे नाव :
  • मुख्य व्यवस्थापक (HR)
शिक्षण :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन
  • सर्वसाधारण प्रवर्ग – Rs.200/-
  • इतर मागास प्रवर्ग – फी नाही.
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा :
  • खुला प्रवर्ग – 35 वर्ष
  • ओबीसी प्रवर्ग- 03 वर्ष सूट
  • मागासवर्गीय प्रवर्ग 05 वर्ष सूट
नौकरी ठिकाण :
  • भारत
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023

GAIL India Limited Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
मुख्य व्यवस्थापक (HR)12

Required Qualification For GAIL India Limited Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य व्यवस्थापक (HR)किमान 60 % गुणांसह बॅचलर पदवी आणि किमान 65 % गुणांसह कर्मचारी व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध मानव संसाधन व्यवस्थापन मधील स्पेशलायझेशनसह 2 वर्षे एमबीए/एमएसडब्लु

How To Apply For GAIL India Limited Bharti 2023

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  • अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
  • अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
  • उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे.
  • संपूर्ण भरती प्रक्रिया नोंदणी क्रमांक,पासवर्ड आणि इतर सर्व महत्वाचे संप्रेशन त्याच नोंदणीकृत ई-मेल आयडी वर पाठवले जाईल.
  • ऑनलाइन अर्ज करताना योग्य तपशील सादर करण्याची अत्यंत काळजी घ्यावी तुम्ही अर्ज सबमिशन करण्याआधी माहिती संपादित करू शकता. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर संपादित केला जाऊ शक्त नाही. अर्ज सबमीट करण्यासाठी च्या प्रक्रिया खाली दिल्या आहे.
  • पायरी क्रमांक – 1 वयक्तिक तपशील,संपर्क तपशील वापरुन नोंदणी. नोंदणीकृत ईमेल आयडीवर युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला पाठवला जाईल.
  • पायरी क्रमांक – 2 क्रेडेंशियल वापरुन लॉगिन करा.
  • पायरी क्रमांक – 3 जाहिरात क्रमांक निवडा आणि त्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात ते पद निवडा.
  • पायरी क्रमांक – 4 अर्ज पूर्ण करा वैयक्तिक तपशील,अनुभव तपशील भरा.
  • पायरी क्रमांक – 5 पेमेंट करा लागू असल्यास.
  • पायरी क्रमांक – 6 सर्व माहितीची पडताळणी करून फॉर्म सबमीट करा.
  • ऑनलाइन अर्ज सबमीट केल्यानंतर,उमेदवाराने अर्जाची प्रत आपल्याकडे ठेवणे आवश्यक आहे.
  • युनिक Application Sequence नंबर सह तेच नंतर साईटवरुण डाउनलोड केले जाऊ शकते.

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
जाहिरातइथे पहा

गेल इंडिया विषयी माहिती

GAIL इंडिया लिमिटेडची ऑगस्ट, 1984 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु (MoP&NG) मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) म्हणून नैसर्गिक वायूच्या प्रभावी आणि आर्थिक वापराला गती देणे आणि ऑप्टिमाइज करणे, या उद्देशाने समाविष्ट करण्यात आले.राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या फायद्यासाठी त्याचे अंश भारत सरकारकडे आता कंपनीचे 51.45 % शेअर्स आहेत.

GAIL 1997 मध्ये नवरत्न बनले आणि आता दहा महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमापैकी एक आहे.कोणत्याही PSU ला दिलेला सर्वोच्च दर्जा गेलने ऐंशी च्या दशकाच्या उत्तरार्धात गॅस ट्रान्समिशन कंपनी म्हणून सुरुवात केली आणि 14380 कि.मी लांबीच्या नैसर्गिक वायु पाइप लाइन चे मोठे नेटवर्क उभारून सेंद्रिय पद्धतीने वाढ केली.2000 किमीच्या दोन LPG पाइपलाइन प्रणाली एलपीजी आणि इतर द्रव हायड्रोकार्बन्सच्या उत्पाडांनासाठी पाच गॅस प्रॉसेसिंग प्लांट्सची एकत्रित उत्पादन क्षमता सुमारे 1.4 (BCPL) कॉम्प्लेक्स आणि गुजरात्मधील 1.4 MMTPA ONCG पेट्रो-अडिशन्स लिमिटेड (OPAL) प्रकलासह इतर दोन पेट्रोकेमिकल प्रकल्पांचे सह प्रवर्तक आहे.

पेट्रोनेट,LNG,GAIL चे JV आणि कोची येथे 2 LNG रिगॅसिफीकेशन टर्मिनल चालवते.GAIL कोकण LNG प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवर्तक देखील आज हे 5 MMTPA च्या डिझाईन क्षमतेसह धाबोल येथे LNG रिगॅसिफेशन टर्मिनल चालवते,2021-2022 आर्थिक वर्षात GAIL ने आतापर्यंतची सर्वाधिक उलाढाल आणि नफा रु.91426 कोटी आणि रु.10364 कोटी नोंदवला 31 मार्च 2022 रोजी गेल चे मनुष्यबळ 4754 होते.गेल्या काही वर्षात GAIL ने भारतीय गॅस क्षेत्राच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

इतर नौकरीच्या संधी

MOIL लिमिटेड अंतर्गत पदांची भरती

10 वी पास व इतर उमेदवारांना संधी राष्ट्रीय क्षयरोग संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती 

सीरिअस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिस अंतर्गत पदांची भरती

Information In English
Total Post: :
  • 12
Post Name:
  • Chief Manager HR
Education:
  • Education Required Post wise
Age Limit:
  • General Category – 35 Years
  • OBC Category – 03 Years Relaxation
  • SC Category – 05 Years Relaxation
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • Bharat

GAIL India Limited Recruitment Education Qualification

Post NameRequired Education
Chief Manager HRBachelor Degree with minimum 60 % marks and 2 Years MBA/MSW with specialization in personnel Management and Industrial Relations Humans Resource Management with minimum 65 % marks

How to Apply For Gail India Recruitment 2023

  • Candidates have to apply online for this recruitment.
  • Candidates should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly from below link
  • Complete,the application will be disqualified.
  • Apply before the last date.
  • Please Check PDF advertisement for more information about recruitment
  • Candidates should apply from the link given below
  • Applications Recievd after the due date will not be entertained
  • Detailed instructions for submission of application are available on the website.
  • Submission of incomplete documents/Information will disqualify the candidate.

Salary Details For GAIL India Jobs 2023

Post NamePay Scale
Chief Manager HRRS.90,000/- 2,40,000/-
Important Dates
  • Last Date To Apply 30th November 2023

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF Notification Click here to Download PDF Notification

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment