RCFL Mumbai Bharti 2024 | (RCFL) मुंबई येथे रिक्त पदांची नवीन भरती सुरू; अर्ज करा

RCFL Mumbai Recruitment 2024

RCFL Mumbai Recruitment 2024 : आरसीएफआयल मुंबई – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई मध्ये आयबीपीएस अंतर्गत अभियंता आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी अर्ज मागविण्याकरिता भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार आरसीएफ www.rcfl.com या वेबसाईटवर त्यांचे अर्ज ऑनलाईन सादर करू शकतात.

RCFL Mumbai Recruitment 2024

RCFL Mumbai Recruitment 2024

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई भरती मंडळ यांनी 2024 च्या जाहिराती अंतर्गत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठरविले आहे.इच्छुक उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन करावे आरसीएफएल मुंबई भरती पदांकरिता वेतन, शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या इतर सर्व आवश्यक तपशील खाली दिले आहेत.या भरतीबद्दल व पुढील विविध भरतीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण महासरकारनोकरीच्या ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
  • वैद्यकीय अधिकारी
  • अभियंता
एकूण पदे :
  • एकूण 06 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा:
  • वैद्यकीय अधिकारी पदासाठी 34 ते 37 वर्ष वयमर्यादा आहे
  • अभियंता पदासाठी 30 वर्षापर्यंत वयोमार्यादा आहे
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावर करायचा आहे. खालील लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करू शकता.
अर्ज फी:
  • न परतावा अर्ज फी रू.1000 सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवरांकरिता तसेच बँक शुल्क आणि लागू कर ( GST )
  • एससी एसटी पीडब्ल्यूडी माजी सैनिक व महिला उमेदवार श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
नोकरीचे ठिकाण:
  • नोकरीकरिता ठिकाण मुंबई राहील.
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख – 20 जानेवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन सुरू झाले आहेत.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 31 जानेवारी 2024 आहे.

रिक्त पदांची संख्या | RCFL Mumabi Vacancy 2024

पदांची संख्यापदाचे नाव
05 पदेवैद्यकीय अधिकारी
01 पदअभियंता
RCFL Vacancy

लागणारी कागदपत्रे

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकारातील फोटो
  • उमेदवाराची सही
  • गुणपत्रिका / पात्रता परीक्षेतील उत्तीर्ण प्रमाणपत्रे
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड

पदांसाठी लागणारे शिक्षण

लागणारे शिक्षणपदाचे नाव
एमबीबीएसवैद्यकीय अधिकारी
बी.ई. बी.टेक बी.एस.सीअभियंता
Education Qualification Details For RCFL Recruitment 2024

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

ऑनलाइन अर्ज हा अधिकृत संकेतस्थळा द्वारे करायचा आहे खाली दिलेल्या लिंक द्वारे उमेदवारांना अर्ज ऑनलाईन करता येईल.
ऑनलाइन अर्ज करण्याआधी त्यांनी भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवाराकडे पदाकरिता लागणारी पात्रता असल्याची त्यांनी खात्री करावी.

अर्ज करताना त्यामध्ये कुठलीही चुकीच्या प्रकारची किंवा खोटी बनावट माहिती भरू नये उमेदवारांनी केवळ खरी आवश्यक माहिती भरावी.भरती संदर्भातील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी.

महत्वाच्या लिंक| rashtriya chemicals and Fertilizers Limited Mumbai Recruitment Important Links

अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
जाहिरातसंपूर्ण जाहिरात इथे पहा
ऑनलाइन अर्ज अर्ज ऑनलाइन करण्यासाठी इथे क्लिक करा

इतर भरती पहा

पुणे महानगरपालिकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू

Previous Update

RCFL Mumbai Bharti 2023

RCFL Mumbai Recruitment 2023 : Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Mumbai (RCFL) Has Published a Recruitment notification for the post of Technician Apprentice/Apprentice/Trade Apprentice There are Total 408 Vacancies All the eligible and interested candidates apply for this RCFL Mumbai Recruitment 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date.End date to apply for the RCFL Mumbai Recruitment 2023 is 7th November 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर लिमिटेड मुंबई (RCFL) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अधिकृत वेबसाइट www.rcfltd.com भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

एकूण पदसंख्या :
  • 408
पदाचे नाव :
  • तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार
  • पदवीधर शिकाऊ उमेदवार
  • ट्रेड शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा
  • 25 ते 50 वर्ष
नौकरी ठिकाण :
  • भारत
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023

RCFL Mumbai Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार115
पदवीधर शिकाऊ उमेदवार157
ट्रेड शिकाऊ उमेदवार136

How To Apply For RCFL Mumbai Recruitment 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.

लागणारी कागदपत्रे:

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
  • अलीकडील काळातील पासपोर्ट आकारातील फोटो
  • गुणपत्रिका / पात्रता परीक्षेतील उत्तीर्ण प्रमाणपत्रे
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते आणि चेकबुक – स्टायपेंड फक्त त्याच खात्यात जमा केले जाईल.

Education Qualification For RCFL Bharti 2023

पदाचे नाव पदासाठी लागणारे शिक्षण
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारडिप्लोमा
पदवीधर शिकाऊ उमेदवारकोणताही पदवीधर
ट्रेड शिकाऊ उमेदवार 10 वी पास/12 वी/पदवीधर

महत्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरातइथे पहा
जाहिरातइथे पहा
वैद्यकीय अर्जइथे क्लिक करा

RCFL विषयी माहिती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायजर्स लिमिटेड (RCFL)ही खते आणि रसायने निर्माण करणारी एक आघाडीची कंपनी आहे ज्याची सुमारे 75% इक्विटी भारत सरकार कडे आहे कंपनीला ऑगस्ट 2023 मध्ये प्रतिष्ठित नवरत्न दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
त्याचे दोन ऑपरेटिंग युनिट आहेत एक मुंबईतील ट्रोंम्बे येथे व दुसरे मुंबईपासून सुमारे 100 कि.मी अंतरवरील रायगड जिल्ह्यातील थल येथे आहे.

RCF युरिया, कॉम्प्लेक्स खते,जैव खते, सूक्ष्म पोषक,100 % पाण्यात विरघळणारी खते, माती कंडिशनर आणि आद्योगिक रसायनांची विस्तृत श्रेणी तयार करते.RCF द्वारे उत्पादित खतांचे उज्ज्वला युरिया, आणि ‘सुफला’ जटिल खत ब्रण्ड्समध्ये उच्च ब्रॅंड इक्विटी आहे आणि ते देशभरातील मान्यताप्राप्त ब्रॅंड आहेत. ही उत्पादने देशभर पसरलेल्या आरसीएफ डिलर्स नेटवर्क द्वारे देशाच्या सर्वात दूरच्या कोपर्‍यात नेली जातात.

ISO मान्यता

खत उत्पादंनाव्यतिरिक्त,RCF मोठ्या प्रमाणात औद्योगिक रसायने देखील तयार करते जे रंग,सोलव्हेंटस लेदर फर्मास्युटिकल्स आणि इतर औद्योगिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण आहेत,RCF च्या दोन्ही उत्पादन युनिटला ISO 9001 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली ISO 14001 पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली ISO 45001 व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा ISO 50001 : 2011 ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली आणि ISO 27001 सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली ISO 27001 सह मान्यताप्राप्त आहे.

सांडपाणी प्रक्रिया

आरसीएफ गेल्या अनेक वर्षापासून चांगली कामगिरी करत आहे आणि काही PSU जे सातत्याने नफा कमावत आहेत.
शाश्वता ही RCF च्या केंद्रस्थानी आहे आणि आम्ही आमच्या कामकाजाच्या प्रत्येक पैलुमद्धे शाश्वतता अंतर्भूत करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.RCF सध्या पानी आणि विजेच्या मौल्यवान स्त्रोतांची गरज भागवण्यात स्वावलंबी आहे.

आरसीएफ ट्रोंबे युनिट मध्ये दोन सीवेज ट्रीटमेंट प्लांट (STP) चालवत आहे दोन्ही प्लांट्स मध्ये 45.50 एमएलडी दशलक्ष लीटर प्रतिदिनं महानगरपालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची आणि आमच्या औद्योगिक वापरासाठी 30 एमएलडी दशलक्ष प्रतिलीटर प्रतिदिनं प्रक्रिया केलेले पाणी तयार करण्याची क्षमता आहे.

RCF आणि BPCL ने BPCL ला प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी सुमारे 40% पुरवठा करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.वनस्पती दुहेरी उद्देश करते प्रथम ते सांडपाण्याची प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सोडवते ते BMC ला 30 MLD पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या बंधंनातून मुक्त करते ज्यामुळे समुदयासाठी समतुल्य प्रमाणात पाणी उपलब्ध होते.

शेतकरी आणि डिलर्सचा समावेश

आधुनिकीकरण आणि सुधारणा तंत्रज्ञानाद्वारे वनस्पतींच्या देखभाळीसाठी RCF नेहमीच प्रयत्नशील आहे. रिव्हम्पिंग आणि डी- बोटलनेकिंग हे रहस्य आहे ज्याने कंपनीला 5 दशकाहून अधिक काल भरभराट ठेवली आहे.यामुळे वनस्पतींना ओपरेशन्स टिकवून ठेवण्यास आणि सुधारित उत्पादन सर्वोच्च माणके प्राप्त केली आहेत.

RCF सर्व लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्म वर भागधारकांशी सहज संवाद साधण्यासाठी आणि RCF ने हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्राहकवर्ग शेतकरी आणि डिलर्सचा समावेश आहे.

RCF ने अनेक कृषि विस्तार उपक्रम हाती घेतले आहेत जेणेकरून शेतकर्‍यांना कृषि निविष्ठांच्या कार्यक्षम वापरबद्दल शिसखीत करावे आणि शेतीच्या सुधारित आणि वैज्ञानिक पद्धतीबद्दल माहिती द्यावी.

ज्यामुळे त्यांच्या शेतीचे उत्पन्न वाढेल यामध्ये स्थिर तसेच मोबाइल चाचणी प्रयोगशाळेद्वारे मातीचे नमुने विश्लेषण,किसान सुविधा केंद्रे थल आणि नागपुर येथे समर्पित शेतकरी प्रशिक्षण केंद्रे मैदानी प्रात्यक्षिक,प्रदर्शने आरसीएफ शेत पत्रिका मासिक इत्यादींचा समावेश कीसान केअर टोल फ्री देखील चालवते क्रमांक 1800 22 3044 किसान मंच

Information In English
Total Post: 
  • 408
Post Name:
  • Technician Apprentice
  • Graduate Apprenticeship
  • Trade Apprenticeship
Education:
  • Education Required Post wise
Age Limit:
  • 25 To 50 Years
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • India

Education Qualification For RCFL Mumbai Vacancy 2023

Post Name Required Qualification
Technician ApprenticeDiploma
Graduate ApprenticeshipAny Graduate
Trade Apprenticeship10th / 12th Passed class examination/Graduate

How to Apply RCFL Mumbai Recruitment 2023

  • Application is to be done online through online mode
  • Candidates Can apply online from the given link
  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • please check PDF advertisement for more information

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click her to Download PDF Notification
Medical FormClick here to Download

Salary Details For Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Jobs 2023

पदाचे नाव पदासाठी लागणारे शिक्षण
Technician (Vocational) Apprentice or Vocational Certificate holder or Sandwich Course (Student from Diploma Institutions)Rs. 7000/-Per month
Graduate Apprentices or degree apprentices or degree in any stream Rs.9000/- per month
Technician apprentice or diploma holder in any stream or sandwich course (students form degree institutions) Rs.8000/-Per month
Important Dates
  • Last Date To Apply 07th November 2023
Other Recruitment

(POWERGRID) अंतर्गत विविध पदांची भरती

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment