10 वी ते पदवीधरांना संधी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मध्ये पदभरती 2023 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

Tourism And Cultural Recruitment 2023

Tourism and Cultural Recruitment 2023 : Department of tourism and cultural Affairs Maharashtra bharti 2023 Tourism and cultural affairs Maharashtra has issued the notification for the new Employment There are total 39 vacancies.The Candidates who are eligible for this posts they can apply in Online.

All the eligible and interested candidates apply for this Tourism and Cultural Recruitment 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date to apply for the Tourism and Cultural Recruitment Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment notification.

Tourism and Cultural Recruitment 2023

Tourism And Cultural Recruitment 2023

परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

प्रसिद्धी पत्रक पहा

प्रवेशपत्र डाउनलोड करा

परीक्षा स्थगित

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखाली विविध कार्यालयातील गट व राजपत्रित व गट का संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा दिनांक ०३-१२-२०२३ रविवार या दिवशी आयोजित करण्यात आलेली होती याबाबत २९-११-२०२३ रोजी पदभरतीच्या जाहिरातीमधील वेबसाईटवर प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आले आहे तथापि दिनांक ०३-१२-२०२३ रविवार रोजी प्रस्तावित परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत सदर परीक्षेचे सुधारित दिनांक हे सावकाश विभागाचे वेबसाईटवर प्रसिद्ध होईल.

शुद्धीपत्रकइथे पहा

पर्यटन व सांस्कृतिक कार्य अंतर्गत सरळ सेवा पद्धतीने भरवायाच्या 10 वी ते पदवीधरांसाठी रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.15 ऑगस्ट पासून हे अर्ज सरळसेवा आय बी पी एस अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी लोगोला क्लिक करून लगेच आपल्या महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.या विभागातील वेगवेगळ्या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ही भरती असून, दहावी पास व पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज कार्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल.भरती साठी शैक्षणिक पात्रता पदनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर आहे या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

एकूण जागा: 
 • 39
पदाचे नाव :
 • सहाय्यक अधिक्षक (गट-क)
 • कनिष्ठ अभियंता (गट-क)
 • जतन सहायक (गट-क)
 • तंत्र सहायक (गट-क)
 • मार्गदर्शक व्याख्याता (गट- क)
 • उप आवेक्षक (गट-क)
 • छायाचित्रचालक (गट-क)
 • अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित)
 • फार्शीज्ञात संकलक (गट- क)
 • रसायनशास्त्रज्ञ (गट-क)
 • संशोधन सहाय्यक (गट- क)
 • संकलक (गट-क)
 • सहाय्यक छायाचित्रकार (गट-क)
 • ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क)
 • अभिलेख परिचर (गट-क)
 • तंत्रज्ञ मदतनीस (गट-क)
 • अधिक्षक (गट-ब अराजपत्रित)
 • सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य)
 • सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित)
 • सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका)
 • टिप्पणी सहायक (गट-क)
शैक्षणिक पात्रता:
 • १० वी पास व पदवीधर पात्रता पदांनुसार (PDF जाहिरात पहा)
वय मर्यादा :
 • खुला प्रवर्ग 18 ते ४० वर्षे
 • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट मूळ जाहिरात पाहावी.
वेतन :

Salary For Tourism and Cultural Affairs Mumbai Bharti

पदाचे नाववेतन
सहाय्यक अधिक्षक (गट-क)S-13:35400-112400
कनिष्ठ अभियंता (गट-क)S-14:38600-122800
जतन सहायक (गट-क)S-13:35400-112400
तंत्र सहायक (गट-क)S-13:35400-112400
मार्गदर्शक व्याख्याता (गट- क)S-6:19900-63200
उप आवेक्षक (गट-क)S-8:25500-81100
छायाचित्रचालक (गट-क)S-10:29200-92300
अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित)S-14:38600-122800
फार्शीज्ञात संकलक (गट- क)S-13:35400-112400
रसायनशास्त्रज्ञ (गट-क)S-10:29200-92300
संशोधन सहाय्यक (गट- क)S-8:25500-81100
संकलक (गट-क)S-8:25500-81100
सहाय्यक छायाचित्रकार (गट-क)S-8:25500-81100
ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क)S-7:21700-69100
अभिलेख परिचर (गट-क)S-6:19900-63200
तंत्रज्ञ मदतनीस (गट-क)S-6:19900-63200
अधिक्षक (गट-ब अराजपत्रित)S-13:35400-112400
सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य)S-8:25500-81100
सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित)S-14:38600-122800
सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका)S-8:25500-81100
टिप्पणी सहायक (गट-क)S-8:25500-81100
पदानुसार विभाजित मूळ जाहिरात पहावी.
अर्ज पद्धती :
Apply Online
नौकरी ठिकाण:
 • महाराष्ट्र
फिस /चलन :
 • सर्वसाधारण प्रवर्ग : Rs. १०००/-
 • मागास प्रवर्ग : Rs. ९००
महत्वाच्या तारीख
 • रिक्त पदांच्या भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 ऑगस्ट २०२३
 • पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ सप्टेंबर

How to Apply For Tourism and Cultural Affairs Mumbai Bharti 2023 भरती अर्ज कसा करता येईल ?

 • अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवड प्रक्रिया, पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या इत्यादी बाबींचा तपशील अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही
 • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
 • अर्ज मुदतीआधी ऑनलाइन करावे
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
महासंस्कृती अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा

गरजेच्या सूचना :

 • भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा पदानुसार शैक्षणिक पात्र असणे आवश्यक
 • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे आहे
 • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 • यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाही, कोणत्याही व्यक्तिला व इतर संस्थेला अर्ज विकणे स्वीकारले जाणार नाही.

निवड पद्धती :

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा संगणकावर घेण्यात येईल.

About Department of Tourism And Cultural Affairs

पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकरमधील एक मंत्रालय आहे महाराष्ट्रातील प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी मंत्रालय जबाबदार आहे मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट मंत्री करतात.

महाराष्ट्र विविध राज्ये आणि पर्यटकांना आकर्षित करतो 2014 मध्ये पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेले हे दुसरे भारतीय राज्य होते.आणि देशाअंतर्गत पर्यटकांनी भेट दिलेले 4 थे राज्य होते औरंगाबाद ही महाराष्ट्रची पर्यटन राजधानी आहे.

Information In English

Total Post: 
 • 39
Post Name:
 • Assistant Superintendent (Group-C)
 • Junior Engineer (Group-C)
 • Conservation Assistant (Group-C)
 • Technical Assistant (Group-C)
 • Guidance Lecturer (Group-C)
 • Deputy Inspector (Group-C)
 • Photographer ( Group-C)
 • Records Officer Group-B (Non-Gazetted)
 • Persian Compiler (Group-C)
 • Chemist (Group-C)
 • Research Assistant (Group-C)
 • Collector (Group-C)
 • Assistant Photographer (Group-C)
 • Librarian Clerk- Non-Gazetted
 • (Group-C)
 • Records Attendant (Group-C)
 • Technical Assistant (Group-C)
 • Superintendent (Group-B Non-Gazetted)
 • Assistant (Group-C)
 • Assistant Research -Officer (Group-B Non-Gazetted)
 • Assistant (Group-C) (Office Darshanika)
 • Remarks Assistant (Group-C)
Education:
 • 10th Pass /Graduate Postwise Education require
Age Limit:
 • General Category 18 To 40 Years
 • For backward category applicants 5 years age relaxation
Pay Scale:
 • Variable post wise {Check PDF Notification}
Application Mode :
 • Online
Apply Online
Job Location:
 • Maharashtra
Fees :
 • General category applicants : Rs.1000/-
 • Backward category applicants : Rs.900/-
Important Dates
 • Online Application Starting – 15 August 2023
 • Last Date Of Application – 05 September

Important Links

Official WebsiteClick here to visit
Mahasanskruti Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download Notification

How To Apply Tourism and Cultural Recruitment

 • All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website time to time
 • online application submit on official website
 • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
 • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified.
 • application will not be accepted offline or through other medium

सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com कुठल्याही प्रकारे अचूक माहिती पाठवण्याचा प्रयत्न.

mahasarkar Jobs
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment