राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे मार्फत 198 रिक्त पदांची भरती | NDA Pune Recruitment 2024

NDA Pune Recruitment

NDA Pune Recruitment : (National Defence Academy Pune) NDA राष्ट्रीय संरक्षण दल पुणे म्हणजेच, भारतीय सशस्त्र दलांची संयुक्त संरक्षण सेवा प्रशिक्षण येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली असून त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. NDA खडकवासला पुणे महाराष्ट्र येथे आहे. जगातील पहिली त्री-सेवा अकादमी आहे.पदांच्या भरतीसाठी लागणारी पात्रता व पदांची संख्या वेतनश्रेणी व इतर आवश्यक माहिती खाली दिली आहे.

NDA Pune Recruitment

NDA Pune Recruitment

NDA Gropu C भरतीमध्ये पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीची पुढील काही अपडेट व इतर नोकरी भरतीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी महासरकर नोकरी ला भेट द्या. पदांच्या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लेखात आहे अधिक माहिती पाहण्यासाठी दिलेली जाहिरात पहावी.

पदांची नावे:

लोअर डिव्हिजन क्लर्क,टी ए सायकल रिपेअरर,मल्टी टास्किंग स्टाफ,टी ए बेकर आणि कन्फेक्शनर,टी ए बूट रिपेअरर,टी ए मुद्रण मशीन ऑपरेटर,सिविलियन मोटर ड्रायव्हर OG,सुतार ,फायरमन,कंपोझिटर कम प्रिंटर,ड्राफ्ट्समन, ,स्वयंपाकी, चित्रपट प्रोजेक्शनिस्ट

एकूण पदे :
 • 198 जागांची भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा:
 • वयोमर्यादा पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहावी.
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
 • NDA भरती अंतर्गत अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावर करायचा आहे. खालील लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करता येईल.
अर्ज फी:
 • अर्जाची फी नाही.
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख – 27 जानेवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन सुरू होईल.
 • 16 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
नोकरी ठिकाण :
 • नोकरीचे ठिकाण पुणे

रिक्त पदांची संख्या

पदांची संख्यापदाचे नाववयोमार्यादा
16लोअर डिव्हिजन क्लर्क18 ते 27 वर्ष
02टी ए सायकल रिपेअरर18 ते 25 वर्ष
151मल्टी टास्किंग स्टाफ18 ते 25 वर्ष
01 टी ए बेकर आणि कन्फेक्शनर18 ते 25 वर्ष
01टी ए बूट रिपेअरर18 ते 25 वर्ष
01टीए मुद्रण मशीन ऑपरेटर18 ते 25 वर्ष
03 सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर OG18 ते 27 वर्ष
02सुतार18 ते 25 वर्ष
02फायरमन18 ते 27 वर्ष
01कंपोझिटर कम प्रिंटर18 ते 25 वर्ष
02ड्राफ्ट्समन18 ते 27 वर्ष
01स्टेनोग्राफर Gde-II18 ते 25 वर्ष
14स्वयंपाकी18 ते 25 वर्ष
01चित्रपट प्रोजेक्शनिस्ट18 ते 25 वर्ष
NDA No Of Posts

अर्ज ऑनलाइन असा करावा

या भरतीसाठी अर्ज https://ndacivrect.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन भरायचा आहे, फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार असून इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचायला पाहिजे,अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंक चा वापर करता येईल तिथे क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावरून आपला अर्ज सादर करू शकता.

अर्ज करण्यासाठी अर्जाच्या सर्व सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

NDA Grup C Apply Online 2024 मुख्यपृष्ठावर लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा अर्ज मध्ये प्रवेश करण्यासाठी वैध क्रेडेन्शियल वापरून यशस्वीरित्या नोंदणी करा व लॉगिन करून विहित नमुन्यात असलेले आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्जाची फी भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करा.

अर्ज पूर्ण सबमीट केल्यानंतर अर्जाची प्रिंट भविष्यातील संदर्भासाठी तुमच्याकडे राहू द्या.

भरलेल्या अर्जाची प्रत व इतर कागदपत्रे NDA ला पोस्टाने पाठवण्याची आवश्यकता नाही.

पदांकरिता वेतनश्रेणी

पदांचे नाव – वेतनश्रेणी
लोअर डिव्हिजन क्लर्क पदासाठी रुपये. 19900 ते 63200 वेतन दिले जाईल.
टी ए सायकल रिपेअरर पदाचे वेतन रु. 18000/- ते 56900
मल्टी टास्किंग स्टाफ साठी रु. 18000/- ते 56900
टी ए बेकर आणि कन्फेक्शनर पदाचे वेतन रु. 18000/- ते 56900
टी ए बूट रिपेअरर वेतन रु. 18000/- ते 56900
टीए मुद्रण मशीन ऑपरेटर या पदासाठी रु. 18000/- ते 56900 एवढे वेतन
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर OG पदाचे वेतन रुपये.19900 ते 63200/-
सुतार या पदासाठी रु.19900 ते 63200 वेतन असणार आहे
फायरमन पदाचे वेतन रु.19900 ते 63200 असेल
कंपोझिटर कम प्रिंटर पडकरिता रुपये.19900 ते 63200/- वेतन आहे
ड्राफ्ट्समन साठी रु.25500 ते 81100/- वेतन
स्टेनोग्राफर Gde-II पदाचे रु.25500 ते 81100/- वेतन असणार आहे
स्वयंपाकी या पदाचे वेतन रुपये.19900 ते 63200/- आहे
चित्रपट प्रोजेक्शनिस्ट पदासाठी रुपये.19900 ते 63200/- वेतन दिलेल जाईल
Pay Scale For NDA Group C Pune
इतर भरती पहा

NHIDCL मध्ये 136 रिक्त जागांची भरती जाहिरात अर्ज ऑनलाइन

सर्वसाधारण सूचना

एनडीए पुणे ग्रुप सी 2024 च्या भरतीसाठी अर्ज करताना पात्रता निकष अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केलेले आहेत सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारीसाठी एनडीए पुणे गट C पात्रता 2024 नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे.

NDA पुणे गट क भरती करिता लागणारी वयोमर्यादा आणि इतर आवश्यक पात्रता यासारख्या प्रमुख बाबींची माहिती अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासली पाहिजे.

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
Important Links for NDA Pune Notification

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव व शैक्षणिक पत्राता
लोअर डिव्हिजन क्लर्क पदासाठी 12 वी उत्तीर्ण
टी ए सायकल रिपेअरर पदाची पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतील किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सायकल रिपेअरर प्रशिक्षण उत्तीर्ण.
मल्टी टास्किंग स्टाफ या पदाकरीता इयत्ता 10 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
टी ए बेकर आणि कन्फेक्शनर पदासाठी मान्यताप्राप्त संस्था किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था बेकर आणि कन्फेक्शनरमध्ये उत्तीर्ण प्रमाणपत्र.
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर OG 12 वी उत्तीर्ण
सुतार पद 12 वी उत्तीर्ण पात्रता
फायरमन या पदासाठी मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण उमेदवार
कंपोझिटर कम प्रिंटर पदासाठी उमेदवार 12 वी उत्तीर्ण
ड्राफ्ट्समन पदाची पात्रता 12 वी उत्तीर्ण
स्टेनोग्राफर श्रेणी -II पदासाठी 12 वी उत्तीर्ण पात्रता
कुक पदाकरिता 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II 12 वी उत्तीर्ण उमेदवार
Education Qualification For NDA Khadkwasla Pune Application Form

NDA पुणे निवड प्रक्रिया

 • भरती प्रक्रियेचे टप्पे पुढीलप्रमाणे असतील
 • लेखी परीक्षा
 • कौशल्य चाचणी/व्यापार चाचणी/शारीरिक चाचणी (पोस्ट च्या आवश्यकतेप्रमाणे)
 • कागदपत्रे पडताळणी
 • वैद्यकीय तपासणी

FAQs

NDA पुणे मध्ये कसे सामील होऊ शकतो ?

उत्तर : NDA पुणेमध्ये सामील होण्यासाठी UPSC बोर्डाद्वारे आयोजित केलेल्या NDA परीक्षा आणि मुलाखत फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर उमेदवारच्या आवडीच्या अभ्यासक्रमासाठी त्यांना NDA पुणे वेबसाइट वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

NDA पुणे येथे भेट देण्यासाठी परवानगी कशी मिळेल?

उत्तर : नॅशनल डिफेन्स अकादमी पुणे येथे भेट देण्यासाठी,अकादमीला पत्र लिहून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे – पत्त्यावर पोस्ट द्वारे पत्र पाठवून PO NDA खडकवासला, पुणे – 411023 इथे किंवा colicadm.nda@nic.in वर ईमेल द्वारे.

NDA मध्ये पगार किती असतो?

उत्तर : NDA अधिकारी पगार तीन संरक्षण विभागातील पदांसाठी भिन्न असतो वेतन पदांनुसार भिन्न असते 56,100 ते 2,50,000 किंवा त्याहून अधिक असतो.

या भरती संदर्भातील पुढील अपडेट व इतर नवनवीन नोकरी,भरतीच्या अपडेट महा सरकार नोकरी ग्रुप मध्ये सामील व्हा. त्यासाठी खाली दिलेल्या लोगो वर क्लिक करून लगेच सामील व्हा.

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा