NHPC लिमिटेड मध्ये रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात!! ऑनलाईन अर्ज करा. | NHPC Bharti 2024

NHPC Bharti 2024

NHPC Bharti 2024 : राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड येथे आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 64 जागा भरण्याकरिता जाहिरात प्रकाशित झालेले आहे पात्र आणि चुकू उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे. पदांकरिता लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेतन श्रेणी, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण, व तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबत माहिती खाली देण्यात आलेली आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे सोबतच जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट लिंक खाली देण्यात आलेली आहे

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

NHPC Recruitment Online Application

NHPC Bharti 2024 : NHPC Limited (National Hydroelectric Power Corporation is going to recruit for the various vacant posts of “ITI Apprentice” There are total of 64 Vacancies are available to fill posts.Intersted Eligible candidates can submit their application is the 30th of May 2024. The official website of NHPC is https://www.nhpcindia.com/ the official PDF advertisement is given below,candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms.we will keep adding more details about this Bharti process so keep visiting mahasarkarnaukri.com for more job updates. Further details like education qualification,how to apply,Age criteria and other imortant links are as follows:

पदाचे नाव
 • आयटीआय प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाईन अर्ज.
वयोमर्यादा :
 • 18 ते 25 वर्ष
एकूण पद संख्या :
 • एकूण – 64 रिक्त जागांची भरती होणार आहे खालीलप्रमाणे.
शैक्षणिक पात्रता :
 • 10 वी + ITI उत्तीर्ण जे उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असेल त्यांनी अर्ज करू नये आयटीआय उत्तीर्ण झालेले उमेदवारच अर्ज करतील.
अधिकृत वेबसाईटभेट द्या
PDF जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

उमेदवारांसाठी सूचना :

 • या पदांच्या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • दिलेल्या लिंकवर अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करावा.
 • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.
 • उमेदवाराना अप्रेंटीस पोर्टल वर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
 • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.

इतर भरत्या

विमानचालन सेवा अंतर्गत 10+2 उमेदवारांना नोकरी 1074 रिक्त पदे

DRDO संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळे अंतर्गत रिक्त पदांच्या भरती

आर्मी BSC नर्सिंग अंतर्गत पदांची भरती सविस्तर जाहिरात पहा.

तुमच्या मित्रांना पाठवा