NHM Raigad Bharti 2024
NHM Raigad Bharti 2024 : National Health Mission,Raigad has invited application from the eligible candidate for the post of Data Entry Operator,District Program Manager There are total of Various Vacancies are available the Job location for this recruitment is Raigad Interested and eligible candidates can submit their applications to given mentioned address before the last date. The last date for the submission of application is the 25th of February 2024. For more details about NHM Raigad Recruitment visit our website www.mahasarkarnaukri.com read carefully PDF notification.
NHM Raigad Bharti 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत नोकरी भरतीच्या नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत.यामध्ये विविध रिक्त पदे भरल्या जाणार असून भरती ही ऑफलाइन पद्धतीने पार पाडली जाणार आहे.
या भरतीचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी पाठवावे लागेल भरतीचा अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2024 शेवटची तारीख आहे. या भरती संदर्भात इतर माहिती जसे की, पदनिहाय शैक्षणिक पात्रता,वेतन श्रेणी, पदाचे नाव,खाली देण्यात आली आहे अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.
NHM Raigad Bharti 2024 Overview
पदाचे नाव | डेटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक |
अर्जाची पद्धत | ऑफलाइन अर्ज |
वयोमर्यादा | खुला प्रवर्ग उमेदवार – 38 वर्ष, राखीव प्रवर्ग उमेदवार – 43 वर्ष |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार कृपया मूळ जाहिरात पहावी. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://zpraigad.in/ |
Education Qualification For NHM Raigad Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेटा एंट्री ऑपरेटर | कोणत्याही शाखेतील पदवीधर |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | संगणक अँप्लीकेशन/IT Business/Administration.B.Tech Cs किंवा IT मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 1 वर्षाचा कॉम्प्युटर सायन्समधील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह पदवी. |
Salary Details For NHM Raigad Recruitment 2024
पदाचे नाव | वेतन |
डेटा एंट्री ऑपरेटर | रु. 18000/- |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | रु.35000/- |
इतर महत्वाच्या भरती पहा
NHM ठाणे येथे नोकरीची संधी विविध पदांची भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी
ठाणे महानगरपालिकेत 293 जागांसाठी मुलाखतीद्वारे भरती
Required Documents For NHM Raigad Recruitment 2024
- विहित नमुन्यातील अर्ज अर्ज नमूना जाहिरातीमद्धे जोडलेला आहे.
- पासपोर्ट आकारातील 2 फोटो
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला /जन्मतारखेचा पुरावा.
- पदाकरीता निगडीत शैक्षणिक अर्हतेची सर्व प्रमाणपत्र व गुणपत्रिका 10 वी 12 वी व पदवी पदव्युत्तर पदवीच्या सर्व सत्रांच्या गुणपत्रिका
- लहान कुटुंब प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- NHM शासकीय संस्था किंवा विभाग व खाजगी संस्था शासन अंगीकृत संस्थेची अर्ज करीत असलेल्या पदाचा अनुभव दाखला.
- संबंधित पदाकरीता तत्सम कौन्सिल महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र {परमनंट} नोंदणीचे नूतनीकरण व कौन्सिल ओळखपत्र
How To Apply NHM Raigad Jobs Application 2024
वरील पदांसाठी अर्ज ऑफलाइन बोलावले आहे त्यासाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्या आधी नोटिफिकेशन पूर्ण वाचावे.
वरील आवश्यक सर्व कागदपत्रांच्या सक्षांकीत केलेल्या छायांकित प्रती अर्जाबरोबर जोडणे आवश्यक आहे.
अर्जं अपूर्ण ठेवू नये परिपूर्ण भरलेला असावा अर्ज रद्द केला जाऊ शकतो त्यासाठी पूर्ण अर्जं भरावा.
अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता अचूक भरावा.
अधिक महितीसाठी कृपया दिलेली सोबतची PDF जाहिरात बघा.
Important Links For NHM Raigad Notification 2024
अधिकृत वेबसाइट | भेट द्या |
PDF जाहिरात | इथे पहा |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारीस्तर), दुसरा मजला,जिल्हा रुग्णालय अलिबाग,पिन कोड – 402201 |
अर्जाचा नमूना | इथे पहा |
नोकरीची माहिती इतरांना नक्की शेअर करा व नोकरीविषयक अपडेट पाहण्यासाठी महासरकार नोकरी वेबसाइट ला भेट द्या नवनवीन जॉब अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करून लगेच ग्रुप जॉइन करा.