बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी येथे पहा संपूर्ण माहिती. | BMC Bharti 2024

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024

BMC Bharti 2024 Apply Online : The recruitment notification has been declared from the Brihanmumbai Mahanagarpalika for interested and eligible candidates.Online applications are invited for the Human Resource There are Total Of 38 Vacancies available to fill.The job location for this recruitment is Maharashtra Mumbai.Applicants need to apply online mode for BMC Bharti Online Application is started from 24th of February 2024 Last Date to Apply is 15th Of March 2024 Interested and eligible candidates can submit their applications through given Brihanmumbai Mahanagarpalika Registration Link.For more details about Department name visit our website www.mahasarkarnaukri.com


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

BMC Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरवायाच्या रिक्त पदांची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे,सदर जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे,अर्ज करण्या आधी उमेदवारांनी जाहिरात संपूर्ण वाचावी.

अर्जासाठी आवश्यक कागद पत्रे जोडणे आवश्यक आहे अपूर्ण अर्ज असल्यास नाकारले जातील खाली दिलेले PDF जाहिरात पहा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महासरकार नोकरी ग्रुप जॉइन करा,या BMC विभागातील मानव संसाधन समन्वयक या रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ही भरती प्रक्रिया आयबीपीएस द्वारे राबविली जाणार आहे,त्यासाठीची सविस्तर जाहिरात आम्ही खाली दिली आहे.

BMC Recruitment 2024 Overview

रिक्त पदांची संख्या38 जागा
पदाचे नाव मानव संसाधन समन्वयक
अर्जाची पद्धतऑनलाइन अर्ज
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्जाची फी विनापरतावाखुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु. 1000/-
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना रु.900/-
वयोमार्यादाकिमान 18 वर्ष व कमाल 38 वर्षे
अर्ज सुरू होण्याची तारीख 24 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख15 मार्च 2024
नोकरीचे ठिकाणमुंबई
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

BMC Vacancy 2024

पदाचे नावपदांची संख्या
मानव संसाधन समन्वयक38 जागा

Education Qualification For BMC HRC Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मानव संसाधन समन्वयकमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पहिल्या प्रयत्नात 45 % गुणांसह उत्तीर्ण उमेदवार. किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेची पदवी पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात 45 % गुणांसह उत्तीर्ण उमेदवार

Salary Details For BMC Bharti 2024

पदाचे नावपदासाठी वेतन
मानव संसाधन समन्वयकरुपये.25,500/- ते 81,100/-

Important Links For BMC Notification 2024

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
PDF जाहिरातइथे पहा
ऑनलाइन अर्जअर्ज करा

इतर भरती पहा

वसई विरार महानगरपालिकेत या पदांची भरती सुरू

CSIR मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरी 

How To Apply Online BMC Application 2024

 • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइटद्वारे करावा लागेल.
 • ऑनलाइन अर्ज 24 फेब्रुवारी 2024 या तारखेला सुरू होईल
 • भरती संदर्भात अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
 • अर्जामध्ये नमूद केलेल्या बाबीच ग्राह्य धरण्यात येईल अर्ज सादर केल्यानंतर दिलेली माहिती विवरण पत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
 • शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
 • अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज रद्द ठरवण्यात येईल.
 • सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे गरजेजे आहे.
 • किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी तपासा कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळलयास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.
 • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा खोटी बनावट माहिती भरू नये.
 • उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी
 • अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 15 मार्च 2024 आहे
 • अधिक महितीसाठी कृपया दिलेली सविस्तर जाहिरात पहावी.
mahasarkarnaukri group

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व https://mahasarkarnaukri.com वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.