न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत 300 पदांची मेगा भरती ऑनलाइन अर्ज करा | New India Assurance Bharti 2024 Apply Online

New India Assurance Bharti 2024 Apply Online

The New India Assurance Company Limited मध्ये ‘सहाय्यक’ या पदाच्या एकूण 300 जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत अर्जदारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इच्छुक असलेले आणि पात्र उमेदवार न्यू इंडिया अश्युरन्स जॉब्स 2024 करिता खाली दिलेल्या लिंक वर जाऊन त्यांचा अर्ज सबमिट करू शकतात.
ऑनलाइन अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार आहे. व अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
इंडिया अश्युरन्स कंपनी भारतीच्या अधिक माहितीसाठी महासरकार वेबसाइट ला भेट द्या.

New India Assurance Bharti 2024 Apply Online

न्यू इंडिया येथे तीनशे जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून न्यू इंडिया अश्युरन्स लिमिटेड संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन मोडद्वारे अर्ज करा. न्यू इंडिया अश्युरन्स 2024 मधील पदाचे नाव पात्रता पगार आणि अर्जाचे तपशील व इतर आवश्यक माहिती जाणून घेऊया.

अर्ज फक्त ऑनलाइन मोडद्वारेच दिलेल्या लिंक वर सबमिट करता येईल इतर कोणत्याही अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. त्यामुळे फक्त ऑनलाईनच अर्ज करा जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही.
न्यू इंडिया अश्युरन्स भरती 2024 विषयी माहिती खाली दिली आहे. सहाय्यक या पदासाठी ही भरती होत आहे लक्षात ठेवा अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करावा लागेल. 15 फेब्रुवारी 2024 नंतर अर्ज करता येणार नाही.

पदाचे नाव:
  • सहाय्यक
एकूण पदे :
  • 300 रिक्त पदांची भरती होत आहे.
वयोमर्यादा:
  • 21 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
  • अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमाती 05 वर्ष सूट
  • इतर मागास प्रवर्ग 03 वर्ष सूट
  • अपंग उमेदवार 10 वर्ष सूट
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन अर्ज
अर्जाची फी :
  • राखीव/ पीडब्ल्यूडी प्रवर्ग रु. + GST सहित रुपये 100/-
  • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार 850/- रुपये GST सहित
महत्वाच्या दिनांक:
01 फेब्रुवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन सुरू होईल.
15 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
परीक्षा प्रवेशपत्रपरीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होण्याची शक्यता
नोकरी ठिकाण :
  • संपूर्ण भारत

रिक्त पदे

रिक्त पदेपदाचे नाव
३०० पदे सहाय्यक

अर्ज ऑनलाइन असा करा

उमेदवारांनी कंपनीची वेबसाईट https://www.newindia.co.in यावर जाऊन भरती विभागात अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करावे त्यानंतर नवीन स्क्रीन उघडेल, त्यानंतर नोंदणी साठी क्लिक हियर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल क्रमांक, व ई-मेल पत्ता नोंदवावा सिस्टीम द्वारे आयडी व पासवर्ड तयार केला जाईल प्राप्त झालेला पासवर्ड तुमच्याकडे नोंदवावा.

अर्ज करत असताना तो पूर्ण न करू शकल्यास सेव्ह अँड नेक्स्ट या सुविधेचा वापर करावा, जेणेकरून तुम्ही भरलेली माहिती सेव्ह राहील.सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर माहिती तपासा एकदा फायनल सबमिट केलेल्या अर्जातील माहिती बदलता येणार नाही.

आवश्यक असलेली कागदपत्रे विहित नमुन्यात अपलोड करावी भरलेला अर्ज पाहण्यासाठी प्रिव्यूव्ह या बटनावर क्लिक करून अर्ज तपासा व्हॅलिडेट डिटेल्स वर क्लिक करा व सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करा फायनल सबमिट करण्याआधी माहिती तपासा,अर्जाची फी भरण्यासाठी पेमेंट या टॅब वर क्लिक करा पुढे जा.

सर्वसाधारण सूचना

अर्ज करताना त्यात चुकीची किंवा खोटी माहिती भरु नये अर्जात एकदा भरलेली माहिती सबमीट केल्यावर बदलता येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे दिलेल्या विहिती नमुन्यात्त स्पष्ट दिसेल अशा स्वरुपात अपलोड करावी.

अर्ज फी ऑनलाइन मोड द्वारे भरावी

अर्जाचे शुल्क भरण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून दिलेल्या निर्देशानुसार डेबिट कार्ड, रुपये, विजा मास्टर कार्ड किंवा क्रेडिट कार्ड व इंटरनेट बँकिंग, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट च्या माध्यमातून अर्जाची फी भरावी फी भरल्यानंतर थोडी प्रतीक्षा करा रिफ्रेश बटन किंवा इतर कोणत्याही बटनावर क्लिक करू नका.

त्यानंतर ही पावती जनरेट होईल त्यावर भरलेल्या शुल्काचे किती दाखवेल अर्जाचे शुल्क भरताना रद्द झाले तर पुन्हा लॉगिन करून ही भरण्याची प्रक्रिया करावी उमेदवारांनी ही पावती व ऑनलाईन फॉर्म ची प्रिंट आऊट त्यांच्याकडे सुरक्षित ठेवावी.

4.5 सेमी 3.5 सेमी उमेदवारचा पासपोर्ट आकारातील फोटो
  • आकारातील वर्तमान काळातील रंगीत स्पष्ट दिसेल असा पासपोर्ट आकाराचा फोटो असला पाहिजे.
  • २०० x २३० पिक्सल व २० ते ५० केबीच्या फाईल साईज मध्ये असावा.
स्वघोषणापत्र व डाव्या अंगठ्याचा ठसा.
  • अर्जदारांनी पांढऱ्या कागदावर काळा पेनाने स्वाक्षरी करावी व डाव्या अंगठ्याचा ठसा उमटवा.
  • स्वलिखित घोषणा पत्र २००x२३० पिक्सल दहा केबी 23 के बी या आकारात असावे.
  • उमेदवारांनी सही व स्वघोषणा इंग्रजी मोठ्या कॅपिटल लेटर मध्ये लिहू नका ते स्वीकारले जाणार नाही.
कागदपत्रे स्कॅनिंग :
  • स्कॅनर रिजोल्युशन कमीत कमी 200 डीपीआय डॉट प्रती इंच वर सेट करून स्कॅन करावे.व फाइल ही JPG किंवा JPEG फॉर्मेट मध्ये असायला हवी.
कागदपत्रे आपलोड करण्याची प्रक्रिया :
  • फोटो व स्वघोषणा अंगठ्याचा ठसा करण्यासाठी दोन वेगवेगळ्या लिंक आहे.
  • संबंधित लिंक वर क्लिक करून त्या ठिकाणी अपलोड साठी. ब्राऊज क्लिक करून ओपन आणि अपलोड वर क्लिक करा.
शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
उमेदवार हा मान्यताप्राप्त पदवीधर किंवा त्याच्या समकक्ष पात्रता धारण करणारा असावा. ज्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाअंतर्गत अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.सहाय्यक

इतर भरती पहा

पुणे जिल्हा शिक्षण मंडळात नोकरी

वेतन श्रेणी :

  • सहाय्यक या पदासाठी रुपये 37,000/- दरमहा एवढे वेतन दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकारातील फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जात प्रमाणपत्र ( राखीव प्रवर्ग उमेदवारसाठी )
  • ओळख पत्र साठी आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • मोबाइल क्रमांक व ईमेल पत्ता
  • स्वघोषणा पत्र

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
अधिकृत माहिती पाहण्यासाठीइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज इथे करा
निवड पद्धत

निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षा प्राथमिक आणि मुख्य परीक्षा असेल मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार अंतिम निवड करण्यापूर्वी प्रादेशिक भाषेच्या चाचणीसाठी शॉर्टलिस्ट केले जातील.

प्राथमिक परीक्षा

त्यामध्ये शंभर गुणांसाठी पहिली परीक्षा घेतली जाईल 30 गुणांची इंग्रजी भाषा तीस गुणांसाठी मूलभूत ज्ञान, व संख्यात्मक ज्ञान परीक्षा 30 गुण परीक्षेसाठी 60 मिनिटे वेळ असेल.

मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षा ही दोन तासाची घेतली जाईल यामध्ये 250 प्रश्न राहील.
प्रत्येक विषयाला 40 गुणांची परीक्षा यामध्ये इंग्रजी भाषा, मूलभूत ज्ञान चाचणी, संख्यात्मक ज्ञान परीक्षा, संगणक ज्ञान परीक्षा व सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जाईल.

प्रादेशिक भाषा परीक्षा

मुख्य परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नंतर कंपनीद्वारे निवड केलेल्या प्रादेशिक भाषेच्या चाचणी साठी बोलावले जाईल.
परीक्षा केंद्राचे नाव पत्ता परीक्षेची वेळ आणि तारीख निवडलेल्या उमेदवारांना वेबसाइटद्वारे उपलब्ध होईल.
केंद्रशासित प्रदेशातील रिक्त पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी त्या राज्य/केंद्रशासित परदेशात त्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

ज्या भाषेसाठी अर्ज केला आहे त्या भाषेत पात्रता प्राप्त केली पाहिजे,प्रादेशिक भाषेच्या परीक्षेसाठी कंपांनीच्या वेबसाइट द्वारे त्यांनी त्यांचे कॉल लेटर डाउनलोड करणे आवश्यक राहील.

सदर भरतीचे व इतर सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट महासरकार नोकरीच्या माध्यमातून मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा नोकरी विषयक माहिती तुमच्या सहकार्‍यांना नक्की शेअर करा.

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा