Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2024
Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत शिक्षण सेवक या पदासाठी भरती आयोजित केली आहे 814 पदांची मेगा भरती होत आहे. नोकरीची चांगली संधी आहे तरी, पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर आपले अर्ज ऑनलाईन करावे. नोकरी ठिकाण पदांच्या पात्रता व अर्ज करण्याच्या प्रक्रियेची माहिती खाली दिली आहे कृपया संपूर्ण माहिती वाचावी.
Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2024
रयत शिक्षण संस्था सातारा २०२४ भरती मधील रिक्त पदे, पदासाठी पात्रता, वेतन व अर्जाचे सर्व तपशील खाली जाणून घेऊया, व अर्ज थेट ऑनलाइन मोडद्वारे खाली दिलेल्या लिंक द्वारे सबमिट करता येतील. इतर कोणत्याही मार्ग द्वारे केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2024 ची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.सदर भरती व इतर विविध नोकरी भरतीचे अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नोकरी वेबसाइट ला भेट द्या.
पदाचे नाव:
- शिक्षण सेवक
एकूण पदे :
- एकूण 814 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे त्यामुळे, {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
महत्वाच्या दिनांक:
- 25 जानेवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन सुरू.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख लवकरच.
नोकरी ठिकाण :
- सातारा
रिक्त पदांची संख्या
रिक्त पदे | पदाचे नाव |
814 | शिक्षण सेवक |
अर्ज असा करा
- लॉगिन खाते तयार करून व्यक्तीगत माहिती बरोबर भरावी या भरतीचा अर्ज करण्यासाठी यातील काही पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमद्धे नोंदणी केलेल्या पात्र उमेदवार असले पाहिजे, भरतीचा अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच करावा लागेल इतर अर्ज अपात्र ठरेल.
- संपूर्ण माहिती अर्जामद्धे भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारला जाईल,अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन उमेदवाराने काळजी पूर्वक वाचले पाहिजे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख प्रसिद्ध केली जाईल,अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेत स्थळावर वेळोवेळी भेट दिली पाहिजे कृपया सविस्तर महितीसाठी दिलेली PDF जाहिरात पहावी.
- नोकरीसाठी उपलब्ध असलेले पद निवडावे व त्यानुसार पात्रता धारण करत असल्याचे खात्री करावे. पात्रता समजून घेवून उमेदवारांनी अर्ज करावे.
- ऑनलाइन अर्ज करताना सर्व माहिती खरी भरावी चुकीची अथवा दडवलेली माहिती भरू नये आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावी सविस्तर माहिती दिलेल्या PDF जाहिरातीमद्धे पहावी.
- तुम्ही निवड केलेल्या पदाची माहिती आणि पात्रता अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतात
शैक्षणिक पात्रता
- शिक्षण सेवक या पदासाठी उमेदवार पदवीधर पाहिजे.
वेतनश्रेणी
पदाचे नाव व त्यासाठी वेतन |
शिक्षण सेवक या पदासाठी वेतन 16000/- रुपये ते 20000/- रुपये एवढे आहे |
लागणारी कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे
- आधार कार्ड
- उमेदवारचा पासपोर्ट फोटो
- उमेदवाराची सही
महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेत स्थळ | इथे पहा |
प्राथमिक विभाग पद भरती माहिती | इथे पहा |
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग भरती माहिती | इथे पहा |
ऑनलाइन अर्ज | इथे करा |
इतर भरती पहा
शिक्षण संचालनालय विभागा अंतर्गत 291 पदांची भरती.
रयत शिक्षण संस्था माहिती.
राष्ट्रीय स्तरावरच नाही तर जागतिक स्तरावर देखील दूरपर्यंत नावाजलेली आणि सन्मानित असलेली रयत शिक्षण संस्थे सारखी अग्रेसर शिक्षण संस्था या संस्थेच्या परिचयाची गरज लागत नाही.
संस्थेचे संस्थापक पिता कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण तज्ञ आणि त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई पाटील यांना एक उदात्त ध्येय,एक उदात्त कार्य म्हणून ओळखले जाते.
यांनी आपल्या अनुकरणीय बलिदानाने मिशन प्रत्यक्षात आणले.रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे.
शिक्षणातील त्यांच्या योगदानाचे खूप मोठे मॉल आहे कारण त्यांनी सुरुवातीपासूनच समाजाचा एक मोठा भाग असलेल्या दबलेल्या गरिबांनी अज्ञानी यांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे.
संस्थेचे संस्थापक दिवंगत डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणासाठी सर्वोत्तम मन झाकून देणारे जनसामान्य होते.
त्यांना त्यांच्या काळातील सामाजिक आचारांची तीव्र जाणे होती आणि शिक्षणाच्या प्रसाराची नितांत गरज त्यांना पूर्णपणे जाणवली त्यांचा हा असा विश्वास होता की, फक्त शिक्षणामुळेच जातीय उत्क्रमण, सावकारी, अस्पृश्यता, निरक्षरता, अंधश्रद्धा आणि सामाजिक व आर्थिक विषमता यासारख्या सामाजिक विकृती दूर होऊ शकतील.
या श्रद्धेचे वास्तवात रूपांतर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. ते गरीब, दुर्बल, आणि वंचितांचे चॅम्पियन होते. त्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. एक महान मानवतावादी होते ज्यांनी लोकांचे दुःख आणि अज्ञानाच्या जीवनात आशेचा प्रकाश आणण्यासाठी व त्यांना शिक्षित करण्याकरिता कठोर परिश्रम घेतले.
जनसामान्य शिक्षणानेच सामाजिक विकृतींवर उपाय करता येवू शकतो याची जाणीव करून त्यांनी 1919 मध्ये काळे (ता. कराड.जी. सातारा ) येथे बोर्डिंग हाऊस सुरू करून रयत शिक्षण संस्थेची पायाभरणी केली.
नोकरी भरतीचे अपडेट्स व्हाट्स अप्प वर मिळवा त्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करून आताच महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा व नोकरीची माहिती इतरांना देखील शेअर करा व आपल्या सहकार्याना नोकरी मिळवण्यास मदत करा.