नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये 12 वी पास उमेदवारांसाठी भरती सुरु लगेच अर्ज करा ; | NCB Bharti 2024

NCB Bharti 2024

NCB Bharti 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. विभाग अधिकारी पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे एकूण 18 रिक्त जागांकरिता ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाईट वर नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे. या पदाकरिता आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,परीक्षा शुल्क व नोकरी ठिकाण आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबत माहिती खाली दिली आहे.पदांप्रमाणे पात्र आणि पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. मूळ जाहिरात PDF तसेच अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे.
नार्को टिक्स कंट्रोल भरती जाहिरात अंतर्गत विभाग अधिकारी 18 पदे भरण्याची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीविषयक महत्वाच्या तपशील,महत्वाच्या तारीख,निवड प्रक्रिया,आवशयक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे,अर्जाचे शुल्क आणि आरक्षण प्रवार्गानुसार रिक्त जागांचा तपशील इत्यादी माहिती अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद आहे. या व इतर भरती बद्दल अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whats app बटनवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Narcotics Control Bureau Application 2024

NCB Bharti 2024 : Narcotics Control Bureau is recruiting for various vacancies. Recruitment Under ‘Surveillance Assistant’ Post Advertisement Published Total 18 Vacancy Available Also, Official PDF Advertisement is given below, Candidates have to submit their application through offline mode to the given address. Candidates should carefully read the detailed advertisement before applying and submit the application before the last date. Interested and eligible candidates can apply their application before 29th June 2024 Details information is given below.

पदाचे नाव
 • देखरेख सहाय्यक
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा
 • 56 वर्ष
अर्ज पद्धत
 • ऑफलाईन अर्ज :
 • अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : – उपमहासंचालक मुख्यालय,एनसीबी पश्चिम ब्लॉक नंबर 1, विंग क्रमांक 5 आर.के.पुरम,नवी दिली – 110066
अर्ज शुल्क:
 • अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही (अर्ज शुल्क संपूर्ण माहितीकरिता मूळ जाहिरात वाचावी)
महत्वाच्या तारखा:
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुन 2024 आहे.
नोकरीचे ठिकाण :
 • संपूर्ण भारत
पदांच्या रिक्त जागा खालीलप्रमाणे
 • देखरेख सहाय्यक पदांच्या एकूण 18 रिक्त जागा उपलब्ध
वेतनश्रेणी :
 • देखरेख सहाय्यक या पदाचे वेतन रु.5200 – 20200 दरमहा.
लागणारी शैक्षणिक पात्रता:

देखरेख सहाय्यक पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

अधिकृत वेबसाईट भेट द्या
PDF जाहिरात येथे पहा
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्ज प्रक्रिया
 • वरील पदाकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविला जाईल.
 • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे .
 • अर्ज दिलेल्या वरील पत्त्यावर पाठवायचा आहे.
 • वरील भरतीसाठी अधिकृत वेबसाईट narcoticsindia.nic.in यावर अधिक माहिती उपलब्ध आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखेआधी आपला अर्ज सादर करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे.
इतर भरत्या

BECIL मध्ये 10 वी ते पदवीधारकांना नोकरी

10 वी पास उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरीची संधी 321 रिक्त पदांसाठी नवीन भरती

ठाणे भारत सहकारी बँक लि. मध्ये विविध रिक्त पदांकरिता भरती

तुमच्या मित्रांना पाठवा