Nagar Vikas Vibhag Maharashtra Bhari 2024
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bhari 2024 : नगर विकास विभाग मुंबई, अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे पात्र उमेदवारांना त्यांचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई नगर विकास विभाग भरती अंतर्गत अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, संयुक्त कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, कक्ष अधिकारी, सहाय्यक अभियंता, उपअधीक्षक भूमी अभिलेख, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, लिपिक टंकलेखक, उद्यान अधीक्षक, उद्यान सहाय्यक, पदांच्या एकूण 77 जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावा भरतीच्या नवनवीन अपडेट वेळेवर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप बटन वर क्लिक करून जॉईन करा.
Nagar Vikas Vibhag Mumabi Bhari Application 2024
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bhari 2024 : Nagar vikas Vibhag Mumabai is going to conduct new recruitment for the posts of Additional collector,Deputy collector,Assistant engineer,Joint Executive officer,Controller,Room Officer,Executive Engineer,Deputy Superintendent/Land records,Accountant officer,Tree officer,Surveyor,Clerk-Typist,Park Assistant,Park Superintendent There is a 077 vacancies available.Interested and eligible candidates can sent their Application from to the given mentioned Address before the last date.The date for submission of the Offline application is the 31st of May 2024.For more details about Mumabi Nagar Vikas Bharti 2024,visit our website www.mahasarkarnaukri.com
पदाचे नाव
- Additional Collector – अतिरिक्त जिल्हाधिकारी
- Deputy Collector – उपजिल्हाधिकारी
- Tehsildar – तहसीलदार
- Joint Executive Officer – संयुक्त कार्यकारी अधिकारी
- Controller – नियंत्रक
- Executive Engineer – कार्यकारी अभियंता
- Assistant Engineer – सहाय्यक अभियंता
- Deputy Superintendent/Land Records – उपअधीक्षक/भूमी अभिलेख
- Room Officer – कक्ष अधिकारी
- Assistant Engineer – सहाय्यक अभियंता
- Accounts Officer – लेखाधिकारी
- Tree Officer – वृक्ष अधिकारी
- Surveyor – सर्वेक्षक
- Clerk-Typist – लिपिक-टंकलेखक
- Park Superintendent – उद्यान अधीक्षक
- Park Assistant – उद्यान सहाय्यक
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
- ऑफलाईन अर्ज.
मुलाखतीचा पत्ता:
- प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-३२
वयोमर्यादा:
- कृपया मूळ जाहिरात वाचावी.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्यासाठी शेवट तारीख 31 मे 2024.दिलेली आहे.
नोकरीचे ठिकाण :
- मुंबई
रिक्त पदे :
पदे | पदांच्या रिक्त जागा |
---|---|
अतिरिक्त जिल्हाधिकारी | 02 |
उपजिल्हाधिकारी | 04 |
तहसीलदार | 07 |
संयुक्त कार्यकारी अधिकारी | 02 |
नियंत्रक | 01 |
कार्यकारी अभियंता | 07 |
सहाय्यक अभियंता | 15 |
उपअधीक्षक/भूमी अभिलेख | 01 |
कक्ष अधिकारी | 02 |
सहाय्यक अभियंता | 24 |
लेखाधिकारी | 04 |
वृक्ष अधिकारी | 01 |
सर्वेक्षक | 01 |
लिपिक-टंकलेखक | 03 |
उद्यान अधीक्षक | 01 |
उद्यान सहाय्यक | 01 |
भुकरमापक | 01 |
उमेदवारांसाठी सूचना
- या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्जामधील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविला जाईल उमेदवारांनी अर्ज संपूर्ण भरावा.
- शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा अर्ज करण्याची शेवट तारीख 31 मे 2024 आहे.
- या पदांच्या भरतीविषयी अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.
इतर भरत्या
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत 12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरी
आदर्श विद्या मंदिर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
श्रमिक सेवा केंद्र महाराष्ट्र येथे पदांच्या भरतीसाठी मुलाखती