महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेप्टिव्ह बँकेत पदांसाठी भरती अर्ज ऑनलाइन सुरू!! | MUCBF Bharti 2024

MUCBF Bharti 2024

MUCBF Bharti 2024: The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. The recruitment notification has been declared for the vacant posts of Junior Clerk Grade-II There are Total of (15) vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply before the last date.The last date of submission of application is 22nd of January 2024. For more details about Department name visit our Website www.mahasarkarnaukri.com


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

MUCBF Bharti 2024

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मध्ये कनिष्ठ लिपिक ग्रेड -2 पदांच्या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. नोकरीचे ठिकाण नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे, आणि औरंगाबाद आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी ऑनलाईन अर्ज करावा अर्ज करण्याची शेवट तारीख 22 जानेवारी 2024 आहे.पदासाठी लागणारी पात्रता व संपूर्ण जाहिरात लिंक पदासाठी वेतन इतर सर्व आवश्यक माहिती खाली दिली आहे.

एकूण पदे :
 • 15
पदाचे नाव
 • कनिष्ठ लिपिक ग्रेड – 2
वयोमर्यादा:
 • 22 ते 35 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाइन
अर्ज फीस:
 • रु.1,000/- + जी.एस.टी. असे पूर्ण रु.1,180/-
नोकरीचे ठिकाण:
 • महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त पदे

रिक्त पदेपदाचे नाव
15 रिक्त पदे कनिष्ठ लिपिक ग्रेड – 2

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

 • उमेदवारांना अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याचे खात्री करूनच अर्ज करावा उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे किंवा अन्य प्रमाणपत्रे व पुरावे जोडणे आवश्यक नाही तथापि ऑनलाईन अर्जा मध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक राहील.
 • ऑनलाईन अर्ज करताना काही चुका झाल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची असेल याबाबत उमेदवारास कुठेही व कोणत्याही प्रकारे तक्रार करता येणार नाही ऑनलाईन अर्ज भरलेली माहिती अर्ज सादर केल्यावर बदलता येणार नाही.
 • सदर भरती प्रक्रिया दरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी लोकांवर पालन करून भारती प्रक्रियेच्या अध्यायावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील
 • पदासाठी अर्ज करताना खालील लिंक चा वापर करू शकता.
 • ऑनलाइन अर्जामद्धे पोस्टसाठी आवश्यक्तेप्रमाणे सर्व आवश्यक माहिती भरा.
 • (नोंद) ऑनलाइन अर्ज करताना चुकीची माहिती भरू नका.
 • खोटी माहिती किंवा बनावट दस्तऐवज चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • चालू स्थितीत वापरात असलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे गरजेचे आहे.
 • तपशील माहिती नमूद करून सादर करावी.
 • कृपया अधिक तपशील माहिती जाणून घेण्यासाठी सोबत दिलेली PDF जाहिरात पहावी.

पदांसाठी शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी
MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स आवश्यक
कनिष्ठ लिपिक ग्रेड – 2
लागणारी कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • वैध मोबाइल क्रमांक
 • वैध ई-मेल

पदांचे वेतन

वेतनपदाचे नाव
रु.15,000/-कनिष्ठ लिपिक ग्रेड – 2
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Important Links

MUCBF Bharti Details

MUCBF Bharti 2023 : MUCBF The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. Invites Application For the Candidate Recruitment ‘Junior Clark Post All through given mentioned link before the last date for MUCBF Bharti Applicant apply before the end date is 28th November 2023 to apply for the MUCBF Recruitment 2023 Candidates Read the complete details given on this page regarding the Recruitment 2023.

महाराष्ट्र अर्बन को-ऑप्रेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे .इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित अधिकृत संकेत स्थळावर सादर करायचा आहे, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.

एकूण पदे:
 • 12
पदाचे नाव :
 • जुनीअर क्लार्क
शिक्षण
 • शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली जाहिरात पहा.
वय मर्यादा
 • 22 ते 35 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
शुल्क
 • रु.944/-
नौकरी ठिकाण :
 • मुंबई, नवी मुंबई

MUCBF Required Education Qualification

पदाचे नाव पदासाठी लागणारे शिक्षण
जुनीअर क्लार्कशासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला व विज्ञान शाखेची,वाणिज्य पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स आणि मराठी टायपिंग येणे आवश्यक

MUCBF Vacancy 2023

पदाचे नाव एकूण पदे
जुनीअर क्लार्क12

Salary Detals For MUCBF Online Recruitment 2023

पदाचे नाव वेतन
जुनीअर क्लार्कMUCBF Online Recruitment 20236 महिन्यांसाठी ट्रेनी कालावधीमध्ये दरमहा रु.12,000/-
त्यानंतर 6 महिन्यांसाठी -प्रोबेशन कलावधीत दरमहा रु.14,000/-
सेवेत कायम केल्यानंतर सुरूवातीचे वेतन दरमहा रु.16,000/-
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023

MUCBF Important Links

जाहिरातइथे पहा
अधिकृ संकेतस्थळइथे पहा

How To Apply For MUCBF Bharti 2023

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करता येईल
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे.
 • उमेदवारांनी बँकेच्या www.mucbf.in/ या वेबसाइटवरून करायचा आहे
 • अधिक माहिती साठी कृपया संपूर्ण जाहिरात पहा.
Information In English
Total Post: :
 • 12
Post Name:
 • Junior Clark
Education:
 • Educational Qualification as per post

Age Limit:

 • 22 To 35 Years
Application Fees:
 • Rs. 944/-
Application Mode :
 • Online

Apply Online Click here

Job Location:
 • Mumabi,Navi Mumbai
Important Dates
 • Last Date Of Online Application 28 November 2023
Important link
NotificationClick her to PDF Notification
Official websiteClick here to visit

Previous Update

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेप्टिव्ह बँकेत पदांकरिता भरती ऑनलाइन अर्ज !

MUCBF Bharti 2023

MUCBF Bharti 2023 :The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd.Has An Adevertisement For Various Vacant Posts Of “Clerk There are total 19 Vacancies. All the eligible candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents certificates for MUCBF Bharti 2023 Applicant apply before the end date is 06 November 2023 to apply for the MUCBF Recruitment 2023 Candidates Read the complete details given on this page regarding the Recruitment 2023.

महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. (The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे .

इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा

एकूण पदे:
 • 19
पदाचे नाव :
 • लिपिक
शिक्षण
 • शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली जाहिरात पहा.
वय मर्यादा
 • 22 ते 35 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज शुल्क
 • रु.944/-
नौकरी ठिकाण :
 • नाशिक

MUCBF Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
लिपिक19
The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd Vacany

Education Qualification For MUCBF Bharti 2023

पदाचे नाव पदांसाठी लागणारे शिक्षण
लिपिकशासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना व कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणार्‍या उमेदवारांना प्राधान्य
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2023

How To Apply For MUCBF Bharti 2023

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करावा
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्यामुळे अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे व इतर पुरावे जोडणे आवश्यक नाही
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
 • उमेदवारांनी बँकेच्या www.mucbf.in/ या वेबसाइटवरून करायचा आहे
 • उमेदवाराकडे वैदही मेल आयडी व मोबाईल क्रमांक सहा निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्रिय राहिला पाहिजे तसेच मोबाईल क्रमांक एनसीपीआर रजिस्टर DND असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया दरम्यान त्याद्वारे पाठविला जाणाऱ्या सूचना संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्यांचे संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. तसेच ई-मेल आयडी व संदेश वाहण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना फेडरेशन व बँक जबाबदार राहणार नाही सदर वरती प्रक्रिया दरम्यान फेडरेशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अद्यावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Selection Process For MUCBF Bharti 2023

 • ऑनलाइन(लेखी)/परीक्षा/ मुलाखती
 • परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
 • अपात्र उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
जाहिरातइथे पहा
Information In English
Total Post: :
 • 19
Post Name:
 • Clerk
Education:
 • Educational Qualification as per post

Age Limit:

 • 22 To 35 Years
Application Fees:
 • Rs. 944/-
Application Mode :
 • Online

Apply Online Click here

Job Location:
 • Nashik

Education Qualification For MUCBF Recruitment 2023

Post Name Required Education
ClerkDegree from Government recognized university and MS-CIT or equivalent computer course certificate required

Important Links

PDF Notification Click her to Download PDF Notification
Official WebsiteClick here to visit

How to Apply MUCBF Recruitment 2023

 • Application is to be done online through online mode
 • Candidates Can apply online from the given link
 • last applications will not be accepted
 • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
 • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
 • Upload all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
 • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
 • Required documents and educational documents should be uploaded in the application
 • please check PDF advertisement for more information
Important Dates
 • Last Date Of Online Application 01 November 2023
इतर बँकेच्या भरती पहा:

एक्सीम बँक मध्ये विविध पदांची भरती सुरू !

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri

Leave a comment