महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती जाहिरात!!| MUCBF Bharti 2024
MUCBF Bharti 2024 MUCBF Bharti 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 16 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अधिकृत वेबसाईट वर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्यासाठी 14 मे 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.पदाकरिता आवश्यक लागणारी … Read more