Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 | मृदा जलसंधारण विभागामध्ये 670 पदांची भरती सुरू जाहिरात प्रकाशित ; पदवीधारकांना संधी

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 :WCD water and Conservation Department has Published recruitment notification for fill the vacant posts.The name of the recruitment is Water Conservation Officer,Construction Group – B Non Gazetted There are total of 670 vacancies are available.The tentative schedule of this recruitment will available soon online application for this recruitment will start from 21st of December 2023 and last date to apply is 10th January 2024. For more details about Recruitment Follow our www.mahasarkarnaukri.com

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

मृदा व जलसंधारण विभागा अंतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी,स्थापत्य गट-ब अराजपत्रित या संवर्गातील पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे,सदर भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
  • 670
पदाचे नाव:
  • जलसंधारण अधिकारी,स्थापत्य गट- ब आरजपत्रित
वयोमर्यादा:
  • खुला प्रवर्ग कमाल 38 वर्ष
  • मागास प्रवर्ग 43 वर्ष
  • पात्र खेळाडुंच्या उमेदवारांकरीता 43 वर्ष
  • दिव्यांग उमेदवारांकरीता 45 वर्ष
  • अनाथ उमेदवारांच्या उमेदवारांकरीता 43 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
  • मागास प्रवर्ग व अनाथ /दिव्यांग/आ.दु.घ. : रु.900/-
  • सर्वसाधारण प्रवर्ग : रु.1000/-
नोकरीचे ठिकाण:
  • महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
तपशीलमहत्वाच्या दिनांक
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांकदि.२१/१२/२०२३
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा शेवट दिनांक १०/०१/२०२४
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत दि.२१/१२/२०२३ पासून दि.१०/०१/२०२४ पर्यंत
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची तारीख दि. परीक्षेच्या सात दिवस आधी

SWCD Maharashtra Vacancy 2024

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन दिलेल्या संबंधित अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीच्या आत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होईल.
  • परीक्षा शुल्काचा भरणा प्रणाली द्वारे उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट घेतल्याच्या माध्यमातून डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे परीक्षा शुल्क भरता येईल.
  • परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल संदेश आल्याची खात्री झाल्याशिवाय खात्यातून लॉग आऊट करू नये कोणत्याही कारणास्तव व्यवहार अपयशस्वी ठरल्यास यासंदर्भातील तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
  • दिलेल्या मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू नये उमेदवारांचा संबंधित भरती प्रक्रिया करिता विचार केला जाणार नाही
  • उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही शंका असल्यास त्याबाबत ९५१३४३७७८४ या हेल्प डेक्स लिंक वर संपर्क साधता येईल.
  • नोंदणी मध्ये तपशील जसे की वापर करताना ईमेल आयडी पसंतीचे जन्मस्थान जन्मतारीख उमेदवाराची छायाचित्र आणि स्वाक्षरी इत्यादी आवेदन पत्र सादर केल्यानंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Salary Details For Jalsandharan Vibhag Bharti 2024

पदाचे नाव वेतन
जलसंधारण अधिकारी,स्थपति गट- ब आरजपत्रितएस- 15: 41800-132300

Education Qualification For Jalsandharan Vibhag Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जलसंधारण अधिकारी,स्थपति गट- ब आरजपत्रितउमेदवार शासन मान्यता असलेल्या तीन वर्षे कालावधी स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा पदवी किंवा शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल
  • वयाचा पुरावा
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबत पुरावा
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबत पुरावा
  • वैद्य नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • खेळाडूसाठीच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com भेट द्या.

इतर भरती पहा
सेंट्रल बँकेत सफाई कर्मचारी पदांची भरती 484 रिक्त पदे अर्ज ऑनलाइनइथे पहा
MPSC अंतर्गत 775 जागांसाठी गट ब जाहिरातीइथे पहा
परीक्षा

संगणक आधारित 5 विषयांवर परीक्षा असेल

  • Civil Engineering Diploma Level
  • English
  • मराठी
  • सामान्य ज्ञान
  • बुद्धीमापक चाचणी
विभागज्या विषयांवरून प्रश्न विचारले जातील
स्थापत्य अभियांत्रिकी Engineering mechanics & steel structures
Theory of structures
Design of Rainforced concrete structures (limit state method)
Geotechnical engineering
Contract technology
Surveying
Building planning and construction
Fluid Mechanics
Water resources engineering
Highway engineering
Bridge engineering
Estimating costume and valuation
Environmental engineering soil and water conservation structure and techniques public health engineering construction planning and management
मराठीमराठी प्रतिशब्द विरुद्धार्थी शब्द तसेच सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण,नीतीसूत्रे आणि वाक्ये आणि उतार्‍यावरील प्रश्नांची उत्तरे
Englishसमान शब्द,विरुद्धार्थी शब्द,सामान्य शब्दसंग्रह ,वाक्य रचना,व्याकरण मुहवारे आणि वाक्र्पचारांचा वापर आणि त्यांचा अर्थ इंग्रजी उतार्‍याचे आकलन कौशल्य तपासण्यात येईल.
बुद्धीमापक चाचणीकिती लवकर आणि अचूकपणे उमेवर विचार करू शकतो निर्णय क्षमता तपासली जाईल.या विभागात अल्फान्यूमेरिक मालिका,संख्या मालिका,आणि अशा विषयाशी संबंधित समस्या सहसा दिल्या जातात.
सामान्य ज्ञानचालू घडामोडी जागतिक तसेच भारतीय इतिहासातील विशेषता: महाराष्ट्र चा भूगोल,भारतीय,महाराष्ट्र अर्थव्यवस्था भारतीय सरकार व पर्यावरण
Information In English
Total Post:
  • 670
Post Name:
  • Water Conservation Officer,Construction Group – B Non Gazetted
Education Qualification
  • Please Refer PDF
Age Limit:
  • General Category Max 38 years
  • Reserved Category Max 43 years
  • 43 years for eligible sportsperson candidates
  • 45 years for disabled candidates
  • 43 years for orphan candidates
Application Fees:
  • Reserved Category -Rs. 900/-
  • General Category Rs.1000/-
Application Mode
  • Online
Job Location
  • Maharashtra

Education Qualification For SWCD Water Conservation Officer Recruitment 2024

Post NameRequired Education
Water Conservation Officer,Construction Group – B Non GazettedCandidate must possess Diploma in Civil Engineering or Degree in Civil Engineering of three years duration recognized by the Government or equivalent qualification declared by the Government.
Important Dates For Department Of Soil Water Conservation Maharashtra
Application PeriodImportant Dates
Application Starting Date21 December 2023
Last date to apply online10 January 2023

How To Apply For SWCD Water Conservation Officer Notification 2024

  • Application is to be done Online through Online mode.
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
    Online Application Form for the post concerned.
  • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
  • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
    accepted and will be summarily rejected.
  • No correspondence will be entertained in this regard.
  • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Important Links For SWCD Maharasthra Bharti 2024

Official Website Click here
Notification Click here
Online ApplicationApply Online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 10th January 2024.

Selection Process : Computer Based Online Exam, Interview

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा