लातूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरू | Latur Mahanagarpalika Bharti 2024

Latur Mahanagarpalika Bharti 2024

Latur Mahanagarpalika Bharti 2024 :Latur Municipal Corporation has issued a new advertisement for the recruitment of vacant posts of Fire Service Category – 2 Technical Services Category-1,Medical Services Category-2,Environmental Engineering Services Category-1,Engineering Service Category-2,Engineering Services Category,Engineering Services Category-3 Eligible candidates are directed to submit their application online through Total 80 Vacant Posts have been announced by Latur MC Recruitment in the advertisement 2023. Last date to submit application is 14th January 2024. Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of other necessary information regarding Latur Mahanagarpalika Recruitment updated here

Latur Mahanagarpalika Bharti 2024

Latur Mahanagarpalika Bharti 2024

लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेतील श्रेणी अ,ब व श्रेणी क या संवर्गातील रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी www.mclatur.org या संकेतस्थळावर शेवटच्या तारखेआधी अर्ज करायचा आहे.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचा.

Latur Mahanagarpalika Vacancy

 • सेवा श्रेणी -अ मधील पदांचे नाव व पदांची संख्या
श्रेणी – अ पदे पदांची संख्या
पर्यावरण संवर्धन अधिकारी01
सिस्टिम मॅनेजर इ-प्रशासन01

सेवा श्रेणी -ब मधील पदांचे नाव व पदांची संख्या

श्रेणी-ब पदेपदांची संख्या
वैद्यकीय अधीक्षक मनपा (दवाखाने विभाग)01
शाखा अभियंता (स्थापत्य) 02
विधी अधिकारी 01
अग्निशमन केंद्र अधिकारी 01

सेवा श्रेणी -क मधील पदांचे नाव व पदांची संख्या

श्रेणी-क पदेपदांची संख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 04
कनिष्ठ अभियंता (पा.पू) 04
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 01
कर अधीक्षक 02
औषध निर्माता (फार्मासिस्ट)01
सहाय्यक अधीक्षक 04
चालक यंत्रचालक 09
कर निरीक्षक 04
फायरमन 30
लिपिक टंकलेखक 10
(व्हालमन) 04
वय मर्यादा :
 • सर्वसाधारण प्रवर्ग – 38 वर्ष
 • मागासप्रवर्ग – 43 वर्ष
 • दिव्यांग उमेदवार 45 वर्ष
 • पात्र खेळाडू – 43 वर्ष
 • अनाथ उमेदवार – 43 वर्ष
 • कृपया मूळ जाहिरात पहावी.
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदानुसार
वेतन :
 • 15000 ते 177500
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
नौकरी ठिकाण:
 • लातूर
फिस /चलन :
 • खुला प्रवर्ग रु. 1000/-
 • राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होण्याची – दि 22 डिसेंबर 2023
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख – दि.14 जानेवारी 2024 11.59 वा.पर्यंत
 • परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख परीक्षेच्या 7 दिवस आधी.

Salary Details For Latur Mahanagarpalika Corporation Recruitment 2023

पदाचे नाववेतन
पर्यावरण संवर्धन अधिकारीS-२० ५६१००-१७७५००
सिस्टिम मॅनेजर इ-प्रशासनS – १५ ४१८००-१३२३००
वैद्यकीय अधीक्षक मनपा (दवाखाने विभाग)S – १५ ४१८००-१३२३००
शाखा अभियंता (स्थापत्य)S – १५ ४१८००-१३२३००
विधी अधिकारीS – १५ ४१८००-१३२३००
अग्निशमन केंद्र अधिकारीS – १५ ४१८००-१३२३००
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) S- १४ ३८६००-१२२८००
कनिष्ठ अभियंता (पा.पू) S- १४ ३८६००-१२२८००
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) S- १४ ३८६००-१२२८००
कर अधीक्षक S- १४ ३८६००-१२२८००
औषध निर्माता (फार्मासिस्ट)S-१३ ३५४००-११२४००
सहाय्यक अधीक्षक S-१३ ३५४००-११२४००
चालक यंत्रचालक S-६ १९९००-६३२००
कर निरीक्षक S-१० २९२००-९२३००
फायरमन S-५ १८०००/- ६३२००/-
लिपिक टंकलेखक S-६ १९९००-६३२००
(व्हालमन) S-१ १५०००/-४७६००/-

How To Apply For Latur Mahanagar Palika Bharti 2023-2024

 • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
 • अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
 • उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे.
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Important Links For Latur Mahanagarpalika Bharti

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
लातूर महानगरपालिका भरती अभ्यासक्रमइथे पहा

Education Qualification Details For Latur Mahanagarpalika Bharti 2024

 • खालील सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पर्यावरण संवर्धन अधिकारी१)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी
२) पर्यावरण क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक
सिस्टिम मॅनेजर इ-प्रशासन१)संगणक विषयासह बी.ई बी. टेक.एम.सी. ए पदवी
२) प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डेटा सेंटर अँडमिनिस्ट्रेशन नेटवर्किंग मधील किमान तीन वर्ष अनुभव
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
वैद्यकीय अधीक्षक मनपा (दवाखाने विभाग)१)मान्यता प्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय पदवी एम.बी.बी.एस.
२)महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक
३) शासकीय आणि शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा एकूण तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
शाखा अभियंता (स्थापत्य)मान्यता प्राप्त विद्यापीठातून स्थापत्य Civil अभियांत्रिकी शाखेची पदवी
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
विधी अधिकारी१) मान्यता प्राप्त विद्यापीठातील विधी शाखेची पदवी
२) उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयांमध्ये किमान तीन वर्ष अधिवक्त वकील म्हणून कामाचा अनुभव आवश्यक.
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
अग्निशमन केंद्र अधिकारीमान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथे B.E Fire Engineering पास किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील station officer & instructor पाठ्यक्रम अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका उत्तीर्ण असावा किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा एक वर्ष कालावधीतील उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा the institution of fire engineers U.K. किंवा India या संस्थेकडून Grade -I ही पदवी प्राप्त केलेली असावी.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य Civil अभियांत्रिकी शाखेतील पदवी
२) नेमणुकी नंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
३) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
कनिष्ठ अभियंता (पा.पू) १) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य Civil अभियांत्रिकी शाखेतील पदवी
२) नेमणुकी नंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
३) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) १) मान्यता प्राप्त विद्यापीठातून Mechanical अभियांत्रिकी शाखेतील पदवी
२) नेमकी नंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता भाऊसाहेब परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
३)MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
कर अधीक्षक मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
औषध निर्माता (फार्मासिस्ट)१)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा एच एस सी उत्तीर्ण.
२) सांविधानिक विद्यापीठातून (B. Pharm )पदवी उत्तीर्ण
३) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलच्या नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी अॅक्ट १९४८ (८ ऑफ १९४८) नुसार वैधता नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
४) संबंधित विषयाचा किमान तीन वर्ष अनुभव आवश्यक
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
सहाय्यक कर अधीक्षक १) मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
चालक यंत्रचालक १) SSC पास
२) राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पूर्ण
३) जडवाहन चालविण्याचा परवाना आवश्यक
४) जडवाहन चालक म्हणून किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक
शारीरिक पात्रता:- उंची किमान १६५.से.मी. महिला उमेदवारांची उंची किमान १६२. से.मी.
छाती साधारण ८१ से.मी. फुगवून-५ से.मी जास्त महिला उमेदवारांकरिता लागू नाही
वजन किमान ५० कि. ग्रॅ.
दृष्टी चांगली विना चष्म्याने दृष्टी ६/६ तसेच ishihara चार्ट नुसार रांगदृष्टी चांगली असावी
कर निरीक्षक १) मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
२) शासकीय आणि मी शासकीय/ स्थानिक /स्वराज्य संस्थेकडील कर विषयाशी संबंधित कामकाजाचा किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
फायरमन १) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
२) राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
शारीरिक पात्रता :-
१) उंची किमान १६५ से.मी. महिला उमेदवारांसाठी उंची किमान १६२ से.मी.
छाती साधारण ८१. से.मी. (महिला उमेदवारांकरीता लागू नाही)
वजन किमान ५०. कि.ग्रॅ.
दृष्टी चांगली विना चष्म्याने दृष्टी ६/६ तसेच ishirhara चार्ट नुसार रंगगदृष्टी चांगली
वय ३० वर्षापेक्षा अधिक असू नये.
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
लिपिक टंकलेखक १) मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
२) मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेळ मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
(व्हालमन) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास (S.S..C) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
Other Recruitment

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरी;

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Jobs whats app
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment