लास्ट तारीख – MSRTC अंतर्गत 10 वी उत्तीर्णांना नोकरी करण्याची संधी!! | MSRTC Dhule Recruitment 2024
MSRTC Dhule Recruitment 2024 MSRTC Dhule Recruitment 2024 : MSRTC धुळे (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत ) शिकाऊ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 256 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 06 जून 2024 च्या आधी दिलेल्या संबंधित पत्त्यावर … Read more