Malegaon Mahanagarpalika Bharti 2024
Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 : The recruitment notification has published by Malegaon Mahanagarpalika The name of recruitment is Staff Nurse Male/Female, Medical Officer (Full Time), MPW (Male). there are total of 98 vacancies are available to fill posts.Eligible candidate can directly sent the application from to the respective address given Application will start from 01st of January 2024 the last date of Malegaon mahanagarpalika recruitment is 08th Of January 2024
Malegaon Mahanagarpalika Bharti 2024
नाशिक महानगरपालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे इच्छुक व पदानुसार पात्र उमेदवार दिलेल्या संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी आपला अर्ज पाठवू शकतात. पदांच्या भरतीच्या संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.
त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी पत्ता व PDF लिंक आम्ही खाली दिली आहे. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ०८ जानेवारी २०२४ आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी लोगोला क्लिक करून लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.
पदाचे नाव:
- स्टाफ नर्स महिला/पुरुष
- MPW (Male)
- वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ
एकूण पदे :
- ९८
वयोमर्यादा:
- सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३८ वर्षे
- मागासप्रवर्गातील उमेदवारांकरिता ४३ वर्ष वयमर्यादा आहे
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहा.)
अर्ज पद्धत:
- ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी पत्ता:
आरोग्य विभाग जुने सभागृह,मालेगाव महानगरपालिका,मालेगाव
नोकरीचे ठिकाण:
- मालेगाव
महत्वाच्या दिनांक:
- अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख ०१ जानेवारी २०२४
- अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक ०८ जानेवारी २०२४
एकूण पदांची संख्या⤵️
पद संख्या | पदाचे नाव |
२८ | स्टाफ नर्स महिला |
०४ | स्टाफ नर्स पुरुष |
३० | MPW (Male) |
३६ | वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) |
एकूण ९८ पदे |
ऑफलाइन अर्ज असा करा.⤵️
- विहित नमन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती सह आपल्या अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जुने आयुक्त कार्यालय मालेगाव महानगरपालिका मालेगाव येथे शासकीय सुट्टीचे दिवस वळून एक ते सहा सादर करावेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये १५०. मराठी प्रवर्गातील उमेदवारांनी रू.१०० चा डिमांड ड्राफ्ट Integrated Health & Family Welfare Society Malegaon या नावे देय असावा.
- अर्ज ऑनलाइन दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
- मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
- अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
- अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
- उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करा.
- अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
- अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती घ्या.
- अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
पदांसाठी वेतन⤵️
वेतन | पदाचे नाव |
रु.२०,०००/- | स्टाफ नर्स महिला |
रु.२०,०००/- | स्टाफ नर्स पुरुष |
१८,०००/- | MPW (Male) |
६०,०००/- | वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) |
लागणारी कागदपत्रे⤵️
- आधार कार्ड
- शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
- वैध मोबाइल क्रमांक
- ओळखपत्र
- वैध ई-मेल
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
पदांसाठी शैक्षणिक पात्रता⤵️
शैक्षणिक पात्रता | पदाचे नाव |
GNM कोर्स/बीएस्सी नर्सिंग MNC च्या नोंदणीसह | स्टाफ नर्स महिला |
GNM कोर्स/बीएस्सी नर्सिंग MNC च्या नोंदणीसह | स्टाफ नर्स पुरुष |
12 वी विज्ञान पास+ पॅंरोमेडिकल ट्रेनिंग कोर्स किंवा सॅंनिटरी इन्स्पेक्टर कोर्स (सोबत संदर्भ पत्र) | MPW (Male) |
एमबीबीएस | वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) |
सूचना⤵️
सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.
सदरील पदेही कंत्राटी व त्यांचा तात्पुरत्या स्वरूपाची असून नियुक्ती 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी म्हणजेच माहे 2024 शेवट राहील.जाहिरातीतील प्रदे राज्य शासनाची नियमित प्रदे नाही पदावर कायम पणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाने सेवा नियम लागू केलेले नाही.व अर्जदाराला शासकीय आणि नियमित सेवेत सामावून घेणे किंवा जास्त शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
महत्वाच्या लिंक्स⤵️
अधिकृत वेबसाईट | वेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा |
PDF जाहिरात | जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.
इतर भरती पहा⤵️
Information In English
Post Name:
- Staff Nurse Male
- Staff Nurse Female
- Medical Officer (Full Time)
- MPW (Male)
Total Post
- 98
Education Qualification
- Refer PDF
Age Limit:
- General Category Candidate 38 Years
- Reserved Category Candidates 43 Years
Application Mode
- Offline
Job Location
- Malegaon
Malegaon Mahanagarpalika Vacancy 2024⤵️
No.of.Posts | Post Name |
28 | Staff Nurse Female |
04 | Staff Nurse Male |
30 | MPW (Male) |
36 | Medical Officer Full Time |
Total 98 Post |
Required Documents⤵️
- Adhar Card
- Educational Documents
- Valid Mobile No
- ID Proof
- Valid Email ID
- Experience Certificate
Education Qualification For Malegaon Recrutiment 2024⤵️
Required Education | Post Name |
GNM Course / B.Sc Nursing with Registration of MNC | Staff Nurse Female |
GNM Course / B.Sc Nursing with Registration of MNC | Staff Nurse Male |
12th Science Pass+ Sanitary Inspector Course or Paramedical in Basic Training course (Reference letter attached) | MPW (Male) |
MBBS | Medical Officer Full Time |
Important Dates For Malegaon Mahanagarpalika Recruitment
Application Period | Important Dates |
Starting Date Of Online Application | 01 January 2024 |
Last date to apply online | 08 January 2024 |
How To Apply For Malegaon Mahanagarpalika Application ⤵️
- Application is to be done Offline through Offline mode.
- Candidates Can apply Offline from the given mentioned address
- xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
- The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING Offline carefully while filling up
Offline Application Form for the post concerned. - The candidates must submit their application through Offline Mode only. No other mode of application shall be accepted.
- No correspondence will be entertained in this regard.
- Before submission of the offline application, candidates must check and ensure that they have filled correct.
Salary Details For Malgegaon Recruitment 2024⤵️
Salary | Post Name |
20,000/- | Staff Nurse Female |
20,000/- | Staff Nurse Male |
18,000/- | MPW (Male) |
60,000/- | Medical Officer Full Time |
Important Links For Malegaon Recruitment⤵️
Official Website | Click here |
Notification | Check here |
Important Instruction⤵️
Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 08th January 2024.
सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.