महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे विविध रिक्त पदांची भरती,ऑनलाइन अर्ज करा | MPCB Mumbai Bharti 2024

MPCB Mumbai Bharti 2024

MPCB Mumbai Bharti 2024 : Maharashtra Pollution Control Board,Department Environment and Climate change has issued recruitment notification for the vacant posts of Senior Clerk,Regional Officer,Senior Scientific Officer,Junior Stenographer,Scientific Officer,Junior Scientific Officer,Laboratory Assistant,Junior Clerk/Typist. there are total of 61 vacancies are available interested and eligible candidate directed to submit their application online through last date to submit application 19 January 2024. For more details about MPCB Mumbai Bharti 2024 visit our website www.mahasarkarnaukri.com

MPCB Mumbai Bharti 2024

MPCB Mumbai Bharti 2024

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अस्थापानेतील गट “अ” “ब” आणि क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी ऑनलाईन अर्ज करावे पदांच्या भरतीसाठी जाहिरात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
 • प्रादेशिक अधिकारी
 • वैज्ञानिक अधिकारी
 • वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
 • कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
 • विधी सहायक
 • प्रमुख लेखापाल
 • कनिष्ठ लघुलेखक
 • कनिष्ठ वैज्ञानिक सहायक
 • वरिष्ठ लिपिक
 • प्रयोगशाळा सहायक
 • कनिष्ठ लिपिक/टंकलेखक
एकूण पदे :
 • 61
वयोमर्यादा:
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाइन
अर्ज फी:
 • सर्वसाधारण प्रवर्गाकरिता रु.१०००/- फी आहे
 • मागासवर्गीय प्रवर्गाकरिता.रु.९००/- फी भरावी लागेल
नोकरीचे ठिकाण:
 • मुंबई
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख 29 डिसेंबर 2023
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 19 जानेवारी 2024

रिक्त पदांची संख्या

पद संख्या पदाचे नाव
०२प्रादेशिक अधिकारी
०२वैज्ञानिक अधिकारी
०१वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
०४कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
०३विधी सहायक
०३प्रमुख लेखापाल
१४कनिष्ठ लघुलेखक
१६कनिष्ठ वैज्ञानिक सहायक
०३प्रयोगशाळा सहायक
०६कनिष्ठ लिपिक/टंकलेखक
१०वरिष्ठ लिपिक
एकूण ६१ पदे

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

 • उमेदवारांनी अर्ज करताना https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/ वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करा त्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल आणि नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणी येथे क्लिक करा टॅब निवडा आणि नाव संपर्क तपशील आणि ईमेल आयडी भरा प्रणाली द्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित होईल उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा तात्पुरती नोंदणी आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल तर, तो सेव आणि नेक्स्ट टॅब निवडून आधीच एंटर केलेला डाटा जतन करू शकतो.
 • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशिलांची पडताळणी करण्यासाठी सेवा आणि नेक्स्ट सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टीहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा, आणि अंतिम सबमिशन करण्याआधी ते बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.
 • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी कारण पूर्ण नोंदणी बटनावर क्लिक केल्यावर कोणताही बदल करता येणार नाही.
 • उमेदवाराचे नाव किंवा त्यांच्या वडिलांचे अर्जामध्ये बरोबर लिहिलेला असावे कोणताही बदल आढळल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो तुमची तपशील सत्यापित करा आणि जतन करा आणि पुढील सेव नेक्स्ट बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
 • फोटो व सही स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यानुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी.नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाची पूर्वा लोकांना आणि पडताळणी करण्यासाठी Peieview टॅब वर क्लिक करा,आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र स्वाक्षरी आणि इतर माहिती बरोबरच त्याची पडताळणी खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा.
 • पेमेंट यावर क्लिक करा आणि पेमेंट साठी पुढे जा व सबमिट बटणावर क्लिक करा.
 • उमेदवारांनी स्वतःच्या हस्ताक्षरात handwritten declaration अपलोड करा. यासंदर्भात सदर pdf मधील लिंक वर देण्यात आलेल्या कॅंडिडेट Guidelines मधील सूचना पहा.
 • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Salary Details For MPCB Mumbai Bharti 2024

वेतनपदाचे नाव
एस- २३,६७७००-२०८७००प्रादेशिक अधिकारी
एस-१९,५५१००-१७५१००वैज्ञानिक अधिकारी
एस- २३,६७७००-२०८७००वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
एस-१५,४१८००-१३२३००कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
एस-१४, ३८६००-१२२८००विधी सहायक
एस-१४, ३८६००-१२२८००प्रमुख लेखापाल
एस-१४, ३८६००-१२२८००कनिष्ठ लघुलेखक
एस-१३,३५४००-११२४००कनिष्ठ वैज्ञानिक सहायक
एस-०७,२१७००-६९१००प्रयोगशाळा सहायक
एस-०६,१९९००-६३२००कनिष्ठ लिपिक/टंकलेखक
एस-०८,२५५००-८११००वरिष्ठ लिपिक

इतर भरती पहा

NHPC लिमिटेड मध्ये या रिक्त पदांची भरती 

लागणारी कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • वैध मोबाइल क्रमांक
 • वैध ई-मेल
 • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र
 • शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
 • वयेचा पुरावा
 • राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र
 • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा
 • नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील
 • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
 • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
 • खेळाडूसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
 • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
 • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
 • विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्या असल्यास तसा पुरावा
 • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
 • MS-CIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र
 • टंकलेखन प्रमाणपत्र
 • लघुलेखन प्रमाणपत्र
 • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरती पहा
इस्त्रोमद्धे नोकरीची उत्तम संधी,इथे पहा
IBPS मध्ये नोकरीची संधी! इथे पहा

परीक्षा केंद्र

 • मुंबई/ठाणे
 • नाशिक
 • पुणे
 • छत्रपती संभाजीनगर
 • कोल्हापूर
 • नागपूर
 • अमरावती
Information In English
Post Name:
 • Regional Officer
 • Scientific Officer
 • Senior Scientific Officer
 • Junior Scientific Officer
 • Legal Assistant
 • Chief Accountant
 • Junior Stenographer
 • Junior Scientific Assistant
 • Laboratory Assistant
 • Junior Clerk/Typist
 • Senior Clerk
Total Post
 • 61
Education Qualification
 • Refer PDF
Age Limit:
Application Mode
 • Online
Application Fees:
 • General Category Rs.1000/-
 • Reserved Category Rs.900/-
Job Location
 • Mumbai

Maharashtra Pollution Control Board Vacancy 2024

No.Of.VacancyPost Name
02Regional Officer
02Scientific Officer
01Senior Scientific Officer
04Junior Scientific Officer
03Legal Assistant
03Chief Accountant
14Junior Stenographer
16Junior Scientific Assistant
03Laboratory Assistant
06Junior Clerk/Typist
10Senior Clerk
Total 61 Posts

Important Dates For MPCB Mumbai Bharti 2024

Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application29 December 2023
Last date to apply online19 January 2024

How To Apply For MPCB Mumbai Application Online 2024

 • Application is to be done Online through Online mode.
 • Candidates Can apply online from the given link
 • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
 • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
  Online Application Form for the post concerned.
 • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
 • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
  accepted and will be summarily rejected.
 • No correspondence will be entertained in this regard.
 • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Salary Details For Maharashtra Pollution Control Board Recruitment 2024

SalaryPost Name
S- 23,67700-208700Regional Officer
S-19,55100-175100Scientific Officer
S-23,67700-208700Senior Scientific Officer
S-15,41800-132300Junior Scientific Officer
S-14,38600-122800Legal Assistant
S-14,38600-122800Chief Accountant
S-14,38600-122800Junior Stenographer
S-13,35400-112400Junior Scientific Assistant
S-07,21700-69100Laboratory Assistant
S-06,19900-63200Junior Clerk/Typist
S-08,25500-81100Senior Clerk

Important Links For MPCB Mumbai Recruitment 2023-2024

Official WebsiteClick here
NotificationCheck here
Online ApplicationApply online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 19th January 2024.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा