खुशखबर कारागृह विभागात लिपिक व इतर पदांची मोठी भरती नवीन जाहिरात मुदतवाढ | Maharashtra Prisons Department Bharti 2024

Maharashtra Prisons Department Bharti 2024

Maharashtra Prisons Department Bharti 2024 : announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Milling Supervisor,Director of Physical Training,Director of physical Education,Clerk,Senior Clerk, Stenographer Lower Grade,Teacher,Director of Sewing,Director of Carpentry,Laboratory Technician,Bakery Director,Director of weaving.Engineer,Director of Leatherwork, Director of Blackslmithing,Director of Knitting and Weaving,Home supervisor director of panja and gali,Director of Brailledattachment.Preparatory Eligible candidates are directed to submit their application online through website name https://www.mahaprisons.gov.in/ this official website.Total 255 vacant Posts have been announced by Maharashtra Prisons Department Bharti 2024 Recruitment Advertisement June 2024 Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement PDF Carefully before applying. Last date to submit Application is 21st January 2024. 25th January 2024 for more information about recruitment Check Read All post.

Maharashtra Prisons Department Bharti 2024

Maharashtra Prisons Department Bharti 2024

अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य यांनी नवीन जाहिरात प्रकाश केली आहे. जाहिरातीनुसार लिपिक वरिष्ठ लिपिक व इतर अनेक रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे पदांनुसार पात्र व इच्छुक असणारे उमेदवार ऑनलाइन पद्धतीने शेवटच्या तारखे आधी अर्ज करावे पदांच्या भरतीसाठी जाहिरात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 . 25 जानेवारी 2024 आहे या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदे :
  • 255
वयोमर्यादा:
  • सर्वसाधारण 18 ते 38 वर्ष
  • मागास प्रवर्ग 18 ते 43 वर्ष
  • कृपया मूळ जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्ज फीस:
  • सर्वसाधारण प्रवर्ग रु.१०००/-
  • मागास प्रवर्ग रु.९००/-
  • शुल्क विनापरतावा.
नोकरीचे ठिकाण:
  • पुणे
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख 01 जानेवारी 2024
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 21 जानेवारी 2024 25 जानेवारी 2024

पदांची संख्या व पदाचे नाव

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

  • अर्ज ऑनलाइन दिलेल्या संकेतस्थळावर करायचा आहे.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता {Education Qualification Details For Karagruh Vibhag }

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्णलिपिक
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्णवरिष्ठ लिपिक
एस एस सी किंवा समतुल्य परिक्षा पास तसेच शॉटहँड उत्तीर्ण स्पीड १०० प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -४० प्रति शब्द मि.लघुलेखक निम्न श्रेणी
एसएससी/एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायीक म्हणून Bombay state Pharmacy council ला नांव नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य)मिश्रक
10/12 वी किंवा समकक्ष, व शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पुर्वानुभव असल्यास प्राधान्य)शिक्षक
एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्रसुतारकाम निदेशक
एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.शिवणकाम निदेशक
भौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इन्टरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे १ वर्षाचे प्रशिक्षण उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्रप्रयोगशाळा तंत्रज्ञ
एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक.बेकरी निदेशक
एसएससी/एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.ताणाकार
शासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव, आवश्यक आहे. (प्रथम आणि व्दितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य )विणकाम निदेशक
एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.यंत्रनिदेशक
एसएससी/एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.निटींग अँड विव्हिंग निदेशक
इयत्ता चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.करवत्या
एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.कातारी
एसएससी/एच एस सी, महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.लोहारकाम निदेशक
एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. (प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्यगृह पर्यवेक्षक
एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.पंजा व गालीचा निदेशक
एसएससी/ शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यकब्रेललिपि निदेशक
एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक.जोडारी
एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वापिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.प्रिप्रेटरी
एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.मिलींग पर्यवेक्षक
एसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदीवली, अथ्वा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्रशारिरिक कवायत निदेशक
एसएससी/ शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्यशारिरिक शिक्षण निदेशक
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • एसएससी प्रमाणपत्र
  • वैध ई-मेल
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

परीक्षा दिनांक

परीक्षेची माहिती http://www.mahaprisons.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारच्या प्रवेशपत्रद्वारे कळवण्यात येईल.

Karagruh Vibhag Salary Details 2024

वेतनपदाचे नाव
एस-६ः १९९००-६३२००लिपिक
एस-८ २५५००-८११००वरिष्ठ लिपिक
एस-१४: ३८६००- १२२८००लघुलेखक निम्न श्रेणी
एस-१०: २९२००- ९२३००मिश्रक
एस-८ २५५००-८११००शिक्षक
एस-८ २५५००-८११००सुतारकाम निदेशक
एस-८ २५५००-८११००शिवणकाम निदेशक
एस-१०: २९२००- ९२३००प्रयोगशाळा तंत्रज्ञ
एस-८ २५५००-८११००बेकरी निदेशक
एस-८ २५५००-८११००ताणाकार
एस-८ २५५००-८११००विणकाम निदेशक,यंत्रनिदेशक,निटींग अँड विव्हिंग निदेशक,करवत्या,कातारी,लोहारकाम निदेशक,गृह पर्यवेक्षक,पंजा व गालीचा निदेशक,ब्रेललिपि निदेशक,जोडारी,प्रिप्रेटरी,मिलींग पर्यवेक्षक,शारिरिक कवायत निदेशक,शारिरिक शिक्षण निदेशक
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरात 1जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरात 2इथे पहा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरती पहा
अन्न,नागरी पुरवठा विभागामध्ये 345 पदांची भरतीइथे पहा
एसटी महामंडळ धुळे भरती 2023इथे पहा
Information In English
Post Name:
  • Director of physical training
  • Director of physical education
  • Milling supervisor
  • Home supervisor
  • Director of panja and gali
  • Director of Braille attachment
  • Preparatory
  • Katari
  • Karvatya
  • Director of knitting and weaving
  • Engineer
  • Teacher
  • Mishrak
  • Director of sewing
  • Director of carpentery
  • Laboratory technician
  • Tanakar
  • Director of weaving
  • Director of Leatherwork
Total Post
  • 255
Education Qualification
  • Refer PDF
Applicatinon Fees
  • General Category Rs.1000-/
  • Reserved Category Rs.900/-
Application Mode
  • Online
Job Location
  • Pune
Important Dates For Maharashtra Prisons Department Recruitment 2024
Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application01 January 2024
Last date to apply online25 January 2024

How To Apply For Karagruh Vibhag Bharti 2024

  • Application is to be done Online through Online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
    Online Application Form for the post concerned.
  • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
  • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
    accepted and will be summarily rejected.
  • No correspondence will be entertained in this regard.
  • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Important Links For Maharashtra Prisons Department Vacancy 2024

Official WebsiteClick here
Notification 1 Check here
Notification 2Click here
Online ApplicationApply online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 25th January 2024.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा