NFL Recruitment 2023| नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 74 जागांची भरती.

NFL Recruitment 2023

NFL Recruitment 2023 : The Application Is Invited For the Various vacant Posts Management Trainee,There are Total 74 Posts All the eligible and interested candidates apply for this Miniratna company is an India state – owned producer of chemical Fertilizers, organic fertilizer,and industrial chemical 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to apply for the NFL Recruitment 2023 is 01st December 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

NFL Recruitment 2023

NFL Recruitment 2023

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कंपनीच्या वेबसाइट वर ऑनलाइन अर्जासाठी लिंक सुरू आहे,दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करता येईल.

भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

एकूण पदसंख्या :
 • 74
पदाचे नाव :
 • मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)
 • मॅनेजमेंट ट्रेनी लॉ
 • मॅनेजमेंट ट्रेनी F&A
शैक्षणिक पात्रता :
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
फीस/चलन :
 • सर्वसाधारण/EWS/OBC – रु.700/-
 • राखीव प्रवर्ग PwBD/ExSM – फी नाही.
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा
 • 18 ते 27 वर्ष
 • SC/ST – 05 वर्ष सूट
 • OBC- 03 वर्षे सूट
नौकरी ठिकाण :
 • भारत
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023
NFL Vacancy 2023
पदाचे नाव पदसंख्या
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)60
मॅनेजमेंट ट्रेनी लॉ04
मॅनेजमेंट ट्रेनी F&A10

How To Apply For National Fertilizers Recruitment 2023

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
 • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करा.
 • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
 • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
 • भरलेल्या अर्जाची कॉपी परत NCL ला पाठवू नका
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा
 • भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा पदानुसार शैक्षणिक पात्र असणे आवश्यक
 • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे आहे
 • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
 • प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
 • प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
 • तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
 • अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
 • अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
 • अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.

Education Qualification For NFL Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)60 टक्के गुणांसह एम.बी.ए./PGDM/PGDBM मार्केटिंग /एग्री बिजनेस मार्केटिंग रूरल मॅनेजमेंट/इंटरनॅशनल मार्केटिंग /फॉरेन ट्रेड
{SC/ST/PWD 50 % गुण} किंवा 60% गुणांसह B.Sc कृषी {SC/ST/PWD 50 % गुण}+ M.sc कृषी
मॅनेजमेंट ट्रेनी लॉ60 गुणांसह एलएलबी {SC/ST/PWD} 50% गुण
मॅनेजमेंट ट्रेनी F&ACMA/ICWA/CA

लागणारी कागदपत्रे:

 • शैक्षणिक कागदपत्रे
 • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
 • अलीकडील काळातील पासपोर्ट आकारातील फोटो
 • गुणपत्रिका / पात्रता परीक्षेतील उत्तीर्ण प्रमाणपत्रे
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
जाहिरातइथे पहा

Selection Process For NFL Recruitment 2023

निवडलेल्या UR/OBC/NCL EWS उमेदवारांना Rs.80,000/- चा सेवा करार बॉन्ड अमलात आणणे आवश्यक आहे.
आणि 20,000/- रु संबंधित उमेदवार प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर किमान 03 वर्ष कंपनीची सेवा करण्यासाठी SC/ST/PWBD श्रेणीसाठी.

ऑफलाइन OMR आधारित परीक्षा सर्व अर्जदारांची उमेदवारी सादर केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरती असेल याची नोंद घ्यावी उमेदवारणे त्यांच्या अर्जात आणि अर्जदाराला OMR आधारित ऑफलाइन मध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल.
ज्यांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदासाठी ते पात्रता निकष पूर्ण करतात या गृहितकावर परीक्षा तथापि,त्यांची उमेदवारी जाहिरात केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता आणि त्यांच्या पडतळांनीच्या अधीन असेल प्रमाणपत्रे प्रशस्तिपत्रे इ.

Information In English
Total Post: 
 • 74
Post Name:
 • Management Trainee (Marketing)
 • Management Trainee Low
 • Management Trainee F&A
Education:
 • Education Required Post wise
Age Limit:
 • Refer PDF
Application Mode :
 • Online
Apply Online
Job Location:
 • Bharat

Education Details For NFL Recruitment 2023

Post NameRequired Education
Management Trainee (Marketing)60% Marks for SC/ST/PWBD 50 % marks 02 Year Full Time Marketing in PGDBM/MBA/PGDN in Agri Business Marketing Rural Management/Foreign Trade/International Marketing/Agriculture with Major from an Institute/University/UGC/AICTE or B 60 % in M.Sc. Marks 50 % for SC/ST/PWBD with specialization in Agricultural Seed Science & Technology/Genetics&Plant Breeding/Soil Science/Agronomy/Entomology/Agricultural/Chemistry/University/Institute recognized by UGC/AICTE/ICAR/ Pathology.
Management Trainee LowFull Time Degree in Law {LLB or BL} {minimum 03 years course} with minimum 60 % marks (50% for SC/ST/PWBD) or 05 years integrated full time LLB or BL Degree with minimum 60% marks (50 % for SC/ST/PwBD) from college/University approved by Bar Council Of India
Management Trainee F&ABachelor`s Degree from the Institute of Chartered Accountants of India/The Institute of Cost Accountants of India (ICAI) with a pass in CA/CMA/ICWA final examination.
Important Dates
 • Last Date To Apply 01st December 2023
Other Recruitment

(RCFL) मुंबई येथे 408 रिक्त पदांची नवीन भरती सुरू;

(IREL) अंतर्गत रिक्त पदांची भरती

How to Apply NFL Recruitment 2023

 • Application is to be done online through online mode
 • Candidates Can apply online from the given link
 • last applications will not be accepted
 • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
 • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
 • Required documents and educational documents should be uploaded in the application
 • please check PDF advertisement for more information

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click here to Download PDF Notification

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment