SSC GD कॉन्स्टेबल 75,768 पदांची मोठी भरती ऑनलाइन अर्ज पहा!! | SSC GD Constable Recruitment 2023

SSC GD Constable Bharti 2023

SSC GD Constable Bharti 2023 : Staff Selection Commission (SSC) has issued the notification for the recruitment of Constable GD,Rifleman GD Posts. There are total 75,768 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this SSC GD Constable Recruitment 2023 from the given instruction along with the all essential documents and Certificates. Applicant apply before the last date through the given mentioned link before End date Application will start from 24th of November to for the SSC GD Constable Bharti The last date to apply is 28th December 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

SSC GD Constable Bharti 2023

SSC GD Constable Bharti 2023

कर्मचारी निवड आयोग (SSC) स्टाफ सिलेक्शन अंतर्गत नौकरीची चांगली संधी विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे.

भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
  • 75,768
पदाचे नाव :
  • कॉन्स्टेबल (GD)
  • रायफलमन (GD)
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
  • सर्वसाधारण – रु.100/-
  • राखीव प्रवर्ग – फी नाही
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा
  • 18 – ते 23 वर्ष
नौकरी ठिकाण :
  • संपूर्ण भारत
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 24 नोव्हेंबर 2023

SSC GD Constable Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
कॉन्स्टेबल (GD)
रायफलमन (GD)
75,768

How To Apply For GD Constable Online Application 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
  • स्टाफ सिलेक्शन च्या अधिकृत वेबसाईट ला जा.
  • नंतर Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा
  • व रजिस्ट्रेशन करा
  • पुढे गेल्यावर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्जाची फी भरा.
  • अर्ज तपासून सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्मची प्रिंट करून घ्या.

परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दोन भाग असतात
1] नोंदणी
2] परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरणे

वन टाइम नोंदणीसह पुढे जाण्यापूर्वी खलील माहिती/कागदपत्रे ठेवा
मोबाइल नंबर (OTP) द्वारे सत्यापीत करणे आवश्यक आहे
ईमेल आयडी OTP द्वारे सत्यापित करणे आवश्यक आहे
आधार क्रमांक उपलब्ध नसल्यास खालील पैकी एक ओळखपत्र द्या
पॅन कार्ड
पासपोर्ट
नियोक्ता आयडी सरकारी/PSU/खाजगी
ड्रायविंग लायसेंस
शाळा/कॉलेज आयडी
मॅट्रिक 10 वी परीक्षेचे बोर्ड रोल नंबर आणि उत्तीर्ण होण्याचे वर्ष याबद्दल माहिती
अपंग व्यक्तीकरीता अपंगत्व प्रमाणपत्र क्रमांक
एक वेळ नोंदणी प्रक्रिये साठी https:nic.in वरील लॉगिन विभागात प्रदान केलेल्या आता नोंदणी करा लिंकवर क्लिक करा खालील माहिती भरणे आवश्यक आहे
1}मूलभूत तपशील
2} अतिरिक्त आणि संपर्क तपशील
3} घोषणा

SSC GD Constable Salary

पदाचे नाववेतन
कॉन्स्टेबल (GD)
रायफलमन (GD)
Pay Level – 1 Rs.18,000 to 56,900 for the post of Sepoy in NIA and Pay Level – 3 Rs.21,700-69,100

SSC GD Vacancy Details

रिक्द पदे

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा (संगणक आधारित)
  • शारिरिक कार्यक्षमता (PET)
  • शारिरिक मानक चाचणी (PST)
  • वैद्यकीय चाचणी

Education Qualification For SSC GD Constable Recruitment

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (GD)
रायफलमन (GD)
10 वी पास/किंवा समतुल्य

लागणारी कागदपत्रे:

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • वैध मोबाइल क्रमांक वैध ईमेल आयडी
  • अर्जातील नावाचा पुरावा SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत Websiteपहा
PDF जाहिरातPDF जाहिरात पहा
ऑनलाइन अर्जअर्ज करा– 24 नोव्हेंबर पासून सुरू होणार
Information In English
Total Post: :
  • 75,768
Post Name:
  • SSC Constable GD
  • Rifleman GD
Education:
  • Education Required Post wise
Age Limit:
  • 18 To 23 Years
Application Fees :
  • General Category : Rs.100/-
  • Reserved Category : Nil
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • All Over India

SSC GD Posts

PostsNo.Of.Posts
Central Reserve Police Force CRPF24427
Indo-Tibetan Border Police (ITBP)4142
Secretariat Security Force (SSF)3006
Sashastra Seema Bal (SSB):5278
Sepoy in National Investigation Agency (NIA)225
Rifleman (General Duty) in Assam Rifles4776
Central Industrial Security Forece8598
Border Security Force (BSF)27875

How To Apply SSC GD Constable Application 2023-2024

  • Application is to be done online through online mode
  • Candidates Can apply online from the given link
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • last applications will not be accepted
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Please check PDF advertisement for more information
Important Dates
  • Last Date To Apply 28th December 2023

Important Links For SSC GD Constable Notification 2023

Official WebsiteClick here
PDF Notification Click here to Download PDF
Online ApplicationClick here to Apply Starting From 24th November -2023

Required Documents SSC GD Constable

  • Original Marks/Board Sheet
  • SSC Marksheet
  • Valid Email-ID
  • Active Mobile Number
  • Driving License
  • Passport

Other Recruitment

(RCFL) मुंबई येथे 408 रिक्त पदांची नवीन भरती सुरू;Check here
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 74 जागांची भरती.Check here
भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती – 496 जागाCheck here
12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!Click here

Selection

  • written examination (Computer based)
  • Physical Efficiency Test (PET)
  • Physical Standard Test (PST)
  • Medical Test

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment