IB ACIO Bharti 2023| इंटेलिजेंस ब्यूरो भारत ACIO 995 रिक्त पदांची भरती जाहिरात 2023

IB ACIO Bharti 2023

IB ACIO Bharti 2023 : IB Intelligence Bureau has issued the notification for the recruitment of Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade 2-Executive. There are total 995 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this IB ACIO Bharti 2023 from the given instruction along with the all essential documents and Certificates. Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to apply for the IB ACIO Notification 15th December 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

IB ACIO Bharti 2023

IB ACIO Bharti 2023

इंटेलिजेंस ब्यूरो (IB Intelligence Bureu) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे, पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.mha.gov.in/ या वेबसाइट द्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
  • 995
पदाचे नाव :
  • असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेस ऑफिसर ग्रेड 2/ एग्जीक्यूटिव्ह
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
  • रु.450/-
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू
वयमर्यादा
  • 18 ते – 27 वर्ष जाहिरात पहावी
नौकरी ठिकाण :
  • भारत
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 25 नोव्हेंबर 2023

IB ACIO Vacancy 2023

पदाचे नावप्रवर्गानुसार पद संख्या
सर्वसाधारण 377
ईडब्ल्यूएस 129
ओबीसी 222
SC134
ST133

How To Apply For IB ACIO Bharti 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.

IB ACIO भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या पायर्‍या

पायरी-१ MHA च्या अधिकृत वेबसाइट www.mha.gov.in ला भेट द्या.
पायरी -२ मुख्यपृष्टावर इटेलिजेंस ब्यूरो (IB) मध्ये ACIO ग्रेड II एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ऑनलाइन अर्ज वर क्लिक करा.
पायरी -३ IB ACIO भरती २०२३ अधिसूचना PDF स्क्रीनवर प्रदर्शित होईल.संपूर्ण तपशील वाचा आणि ऑनलाइन नोंदणी वर क्लिक करा.
पायरी -४ नोंदणी प्रक्रिया वैयक्तिक आणि संपर्क इत्यादी तपशील टाका,लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला नोंदणीकृत ईमेल आयडी वर पाठविला जाईल.
पायरी-५ नोंदणी केल्यानंतर,उमेदवारला लॉगिन करावे लागेल आणि अर्जातील इतर तपशील जसे की वैयक्तिक तपशील,पात्रता तपशील आणि घोषणा इ.पूर्ण करावे लागेल.
पायरी -६ विहित नमुन्यात उमेदवारचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
पायरी -७ अर्ज सबमीट केल्यानंतर,उमेदवारांना परीक्षा शुल्क रुपये जमा करण्यासाठी आपोआप SBI गेटवेवर पुनर्निर्देशित केले जाईल.लागू असल्यास पेमेंट करा.
भरती शुल्क क्रेडिट कार्ड,/नेट बँकिंग/डेबिट कार्ड UPI/चलन इत्यादीद्वारे भरावे पेमेंट स्लिप तयार करता येईल.
पायरी- ७ पुढील गरजेसाठी अर्जाची हार्ड कॉपी डाऊनलोड करा व भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

Education Qualification For IB ACIO

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेस ऑफिसर ग्रेड 2/ एग्जीक्यूटिव्हपदवी किंवा समतुल्य

सूचना

  • कोणत्याही स्वरुपातील पत्र व्यवहार केला जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी याची खात्री करावी की तो/ती पात्रता पूर्ण करत आहे आणि इतर निकष
  • कोणताही दैनिक भत्ता वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.

लागणारी कागदपत्रे:

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध लायसन्स
  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • अर्जातील नावाचा पुरावा SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता
  • संबंधित ट्रेडचे मार्कशीट

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत Websiteपहा
PDF जाहिरात PDF जाहिरात पहा
ऑनलाइन अर्जApply Online (25 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज सुरू होईल)

महत्वाचा सल्ला :

अर्जदारांची निवड पुर्णपणे गुणवत्तेनुसार केली जाईल.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितने आपल्या वतीने कारवाईसाठी एजंटची नियुक्ती केलेली नाही.
अर्जदारांनी कोणत्याही दाव्यांच्या आमिषाला बळी न पडू नये.

Salary Details For IB ACIO Bharti 2023

पदाचे नाववेतन
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेस ऑफिसर ग्रेड 2/ एग्जीक्यूटिव्हरुपये 44,900/- to 1,42,400/-
Information In English
Total Post: :
  • 995
Post Name:
  • Assistant Central Intelligence Officer (ACO) Grade 2/Executive
Education:
  • Education Required Post wise
Age Limit:
  • 18 To 27 Years
Application Fees :
  • Rs.450/-
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • All Over India

IB ACO Recruitment Apply Online

  • Application is to be done online through online mode
  • Candidates Can apply online from the given link
  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Please check PDF advertisement for more information
Important Dates
  • Last Date To Apply 15th December 2023

Important Links For IB Notification 2023

Official WebsiteClick here to visit
PDF Notification Click here to Download PDF
Online ApplicationClick here to Apply (Starting 25-11-2023)

Eligibility For IB Notification 2023

Assistant Central Intelligence Officer (ACO) Grade 2/ExecutiveApplicant should have Graduation or Equivalent Degree from a reputed University/Board

Required Documents For IB ACIO Recruitment

  • Original Marks/Board Sheet
  • Valid Driving License
  • SSC Marksheet

Other Recruitment

राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 रिक्त पदांची भरतीClick here
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 74 जागांची भरती.Check here
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरतीCheck here
रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरतीCheck here
भारतीय आर्मी अंतर्गत “गट क” पदांची नवीन भरतीClick here

महापरेषण भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment