या जिल्ह्यातील उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील पदांची भरती अर्ज ऑनलाइन |Nanded Police Patil Bharti 2024

Nanded Police Patil Bharti 2024

Nanded Police Patil Bharti 2024 : District Magistrate Office Nanded Released new Recruitment notification for the post of Police Patil. there are total of a 754 Vacancies. available to fill the posts.Eligible candidates can submit their application through online mode before the last date. The last date for submission of the application is 08th January 2024 willing candidates are advised to follow our website mahasarkarnaukri.com to get latest updates of Nanded Polie patil Bharti 2024

Nanded Police Patil Bharti 2024

Nanded Police Patil Bharti 2024

नांदेड जिल्ह्यातील उपविभागाचे सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत गावात पोलीस पाटील पद भरती साठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत पदांच्या भरतीसाठी संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
  • पोलीस पाटील
एकूण पदे :
  • 745
वयोमर्यादा:
  • 25 ते 45 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्ज शुल्क:
  • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु.८००/-
  • मागासवर्गप्रवर्गातील उमेदवारांना रु.७००/-
नोकरीचे ठिकाण:
  • नांदेड
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख 01 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 08 जानेवारी 2024

Nande Police Patil Vacancy 2024

पद संख्या पदाचे नाव
745पोलीस पाटील

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

  • ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचे शेवट दिनांक नंतर संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल.
  • उमेदवारांनी फॉर्म भरताना गावाचे नाव आरक्षणाची खात्री करून अर्ज भरावे अर्ज नाकारल्या गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित उमेदवाराची राहील.
  • https://nanded.applygov.net या संकेतस्थळावर अर्ज करा या लिंक वर क्लिक करावे त्यानंतर संबंधित पदासाठी चा अर्ज दिसून येईल त्यानंतर सर्व रकान्यामध्ये आपली माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरावी.
  • अर्जदाराचा फोटो व सही व्यतिरिक्त कोणत्याही प्रमाणपत्र अभिलेखांची सॉफ्ट कॉपी अर्ज भरताना सोबत जोडावयाची अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
  • सर्व माहिती भरल्यानंतर Continue वर क्लिक करावे यामुळे भरलेल्या अर्जाचे पूर्ण पुनअर्वलोकन होईल तर अर्जातील माहिती बदलावयाची असल्यास Edit Form वर क्लिक करावे.
  • अर्जाचे पुनरावलोकन केल्यावर सर्व माहिती बरोबर असल्यास Save and Continue वर क्लिक करावे.
  • त्यामुळे अर्जदाराने भरलेली माहिती संकेतस्थळावर Save होईल.
  • उमेदवाराचा फॉर्म आयडी तयार होईल. तयार झालेला Form I’d भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत उपयोगी असल्याने तो उमेदवारांनी सांभाळून ठेवावा त्यानंतर उमेदवार आपला परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीत विविध पर्यायने जसे की यूपीआय फोन पे नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीद्वारे भरू शकतात.
  • ऑनलाइन परीक्षा शुल्क भरल्यावर उमेदवारास पोचपावती मिळेल ते डाऊनलोड करून व त्याची प्रिंट काढून सांभाळून ठेवावी उमेदवारांनी अर्ज करताना त्यांचा व्हाट्सअप चालू असलेला मोबाईल क्रमांक दिल्यास परीक्षा प्रक्रियेतील सर्व टप्प्यावर माहिती पाठवली जाईल, त्यामुळे उमेदवारांनी व्हाट्सअप नंबर चालू असलेला मोबाईल क्रमांक टाकण्यास प्राधान्य द्यावे.
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरलेला उमेदवाराची स्थिती प्रवेश पत्र परीक्षा वेळापत्रक परीक्षा केंद्र बैठक क्रमांक इत्यादी बाबतची सर्व माहिती वर दिलेल्या वेबसाईटवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल.
  • व्हाट्सअप नसलेला असल्यास तसेच मोबाईल क्रमांक एनसीपीआर रजिस्टर असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया दरम्यान त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या सूचना संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्यांचे संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिली तसेच मोबाईल वाहण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना कार्यालय हे जबाबदार असणार नाही.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती घ्या.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Education Qualificatin For Nanded Police Patil Bharti 2024

लागणारे शिक्षणपदाचे नाव
अर्जदार हा इयत्ता १० वी (एस.एस.सी.) पास असावा.पोलीस पाटील
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • एसएससी प्रमाणपत्र
  • वैध ई-मेल
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

परीक्षा प्रवेश पत्र :

अर्जदारांनी प्रवेश पत्र दिनांक 10/01/2024 रोजी पासून डाऊनलोड करून घ्यावयाचे आहेत,यासाठी उमेदवारांनी https://nanded.gov.in किंवा https://nandedapplygov.net या संकेतस्थळावर भेट देऊन आपला Form I’d व त्यासोबत मोबाईल क्रमांक किंवा जन्मतारीख टाकल्यानंतर ते प्रवेश पत्र Download करावे.

उमेदवारांना प्रवेश पत्र हस्तगत करण्यात काही अडचणी आल्यास प्रवेश पत्राची दुसरी प्रत दिनांक 13/01/2024 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत या कार्यालयातून निर्गमित केली जाईल.

कोणत्याही उमेदवारास पोस्टद्वारे प्रवेश पत्र पाठवले जाणार नाही प्रवेश पत्र शिवाय परीक्षा करता प्रवेश दिला जाणार नाही परीक्षा नमूद केल्याप्रमाणे नांदेड मुख्यालय घेण्यात येईल.लेखी परीक्षा झाल्यावर दोन तासाने आदर्श उत्तर पत्रिका प्रकाशित केली जाईल.

लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मध्ये कोणतीही प्रश्न चुकीचा आढळल्यास लेखी परीक्षेच्या दिवशी सायंकाळी 08. 00 वाजेपर्यंत त्याबाबत लेखी आक्षेप nanded@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावा उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरती पहा
मालेगाव महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची भरती इथे पहा
एसटी महामंडळ धुळे भरती 2023इथे पहा
Information In English
Post Name:
  • Police Patil
Total Post
  • 745
Education Qualification
  • 10th Pass
Age Limit:
  • 25 to 45 Years
Application Mode
  • Online
Job Location
  • Nanded

Education Qualification For Nanded Police Patil Notification 2024

No.of.PostsPost Name
745Police Patil
Important Dates For Nanded Police Patil Recruitment
Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application01 January 2024
Last date to apply online08 January 2024

How To Apply For Police Patil Bharti Nanded

  • Application is to be done Online through Online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
    Online Application Form for the post concerned.
  • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
  • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
    accepted and will be summarily rejected.
  • No correspondence will be entertained in this regard.
  • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Important Links For Nanded Police Patil Vacancy

Official WebsiteClick here
NotificationCheck here
Online ApplicationApply online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 08th January 2024.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा