शेवटची तारीख- त्वरित अर्ज करा जिल्हानिहाय पोलीस भरतीच्या जाहिराती पहा | Police Bharti 2024

Maharashtra Mega Police Bharti 2024

Maharashtra mega police bharti 2024 : The eagerly awaited police recruitment is finally here and the advertisements have been published.Necessary things required for police recruitment 2024 process like documents to apply, certificates, educational qualification and physical qualification of posts and other necessary information are given in the following article and you can see the recruitment information of the district you want, for that you can see the link of police recruitment 2024 in each district and police recruitment 2024 Application link is provided The following link can be used to view the information. And all further updates will be seen here. For that keep visiting the mahasarkarnaukri.com website


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Maharashtra Mega Police Bharti 2024

आतुरतेने वाट पाहिलेली पोलीस भरती अखेर आली व जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत पोलीस भरती २०२४ प्रक्रियेसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी जसे की अर्ज करण्यासाठी कागदपत्रे,प्रमाणपत्रे, पदांची शैक्षणिक पात्रता व शारीरिक पात्रता तसेच इतर आवश्यक माहिती खालील लेखामध्ये दिलेली आहे व तुम्हाला पाहिजे त्या जिल्ह्यातील भरतीची माहिती पाहता येईल त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस भरती २०२४ ची लिंक व पोलीस भरती २०२४ अर्ज लिंक देण्यात आलेली आहे माहिती पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल. व पुढील सर्व अपडेट इथे पाहायला मिळतील. त्यासाठी महासरकार नोकरी वेबसाईट ला भेट देत रहा.

भरतीचे ऑनलाइन अर्ज 05 मार्च 2024 या तारखेपासून सुरू झालेले आहेत व अर्ज करण्याची शेवट तारीख 31 मार्च 2024 15 एप्रिल 2024 आहे. भरतीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिलेली आहे.अधिक महितीसाठी कृपया PDF जाहिरात पहा सदर पोलीस भरतीचे अपडेट व इतर नोकरी अपडेट मिळवण्यासाठी Whats App Group जॉइन करा.

नवीन अपडेट माहितीनुसार पोलीस भरती २०२४ अर्ज करण्याची शेवटच्या तारखेची मुदत आता वाढवण्यात आली आहे आता १५ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही विविध जिल्ह्यांच्या जाहिराती पाहून ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

Police Bharti New update

Maharashtra Police Bharti Districtwise Vacancy Details 2024

जिल्हा संपूर्ण जाहिरात लिंकएकूण पदे
▪️ पुणे पोलीस भरती 2024इथे पहा202
▪️ मुंबई पोलीस भरती २०२४इथे पहा3523
▪️ नवी मुंबई पोलीस भरती 2024इथे पहा185
▪️ मीरा भाईंदर पोलीस भरतीइथे पहा231
▪️ धुळे पोलीस भरती २०२४इथे पहा57
▪️ भंडारा पोलीस भरती २०२४इथे पहा60
▪️ नंदुरबार पोलीस भरती २०२४इथे पहा151
▪️ संभाजीनगर पोलीस भरती २०२४इथे पहा212
▪️ अमरावती ग्रामीण पोलीस भरती इथे पहा198
▪️ अकोला पोलीस भरती 2024इथे पहा195
▪️ चंद्रपूर पोलीस भरती 2024इथे पहा146
▪️ कोल्हापूर पोलीस भरती 2024इथे पहा213
▪️ पोलीस भरती सांगली 2024इथे पहा13 चालक पदे
▪️ पिंपरी चिंचवड पोलीस भरती २०२४इथे पहा262
▪️ पालघर पोलीस भरती जाहिरात इथे पहा59
▪️ सातारा पोलीस भरती २०२४इथे पहा235
▪️अहमदनगर पोलीस भरती २०२४इथे पहा64
▪️ गडचिरोली पोलीस भरती २०२४इथे पहा742
▪️ पुणे ग्रामीण पोलीस भरती २०२४इथे पहा496
▪️ ठाणे पोलीस भरती २०२४ इथे पहा686
▪️ वर्धा पोलीस भरती २०२४ इथे पहा20
▪️ परभणी पोलीस भरती 2024इथे पहा141 (शिपाई)+30 चालक
▪️ लातूर पोलीस भरती 2024इथे पहा44
▪️ ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2024इथे पहा81
▪️ रत्नागिरी पोलीस भरती २०२४ इथे पहा170
▪️ सिंधुदुर्ग पोलीस भरती 2024 इथे पहा142
▪️ मीरा भाईंदर पोलीसइथे पहा231
▪️ सोलापूर ग्रामीण पोलीस भरती २०२४इथे पहा94
▪️ सोलापूर शहर पोलीस भरती २०२४इथे पहा48
▪️ उस्मानाबाद पोलीस भरती इथे पहा99
▪️ जळगाव पोलीस भरतीइथे पहा137
▪️ रायगड पोलीस भरतीइथे पहा422
▪️ नागपूर ग्रामीण पोलीसइथे पहा128
▪️ यवतमाळ पोलीस भरती 2024इथे पहा66
▪️ गोंदिया पोलीस शिपाई भरतीइथे पहा110
▪️वाशीम पोलीस भरती २०२४इथे पहा68
▪️बुलढाणा पोलीस भरतीइथे पहापोलीस शिपाई 125 + बँडसमन 8
▪️ नांदेड पोलीस भरती 2024इथे पहा134
▪️जालना पोलीस भरती 2024इथे पहा125

Education Qualification For Police Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सशस्त्र पोलीस शिपाईमहाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम,1965 {1965 चा सामान्य कायदा 41} अंतर्गत स्थापन केलेल्या विभागीय मंडळाद्वारे आयोजित उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी किंवा या परीक्षेच्या समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा पास असणे आवश्यक आहे.सरकारी राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली ची वरिष्ठ माध्यमिक शाळा परीक्षा आणि CBSE 12 वी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य मंडळाने घेलेल्या 12 वी परीक्षेच्या समकक्ष आहेत.

Maharashtra Police Selection Process

 • लेखी परीक्षा
 • शारीरिक चाचणी
 • चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
 • वैद्यकीय चाचणी इ.

How To Apply Maharashtra Mega Police Bharti 2024 Apply Online

 • अर्ज करताना उमेदवाराकडे पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि जाहिरातीत नमूद केलेल्या इतर अर्हतेच्या अटी पूर्तता असणे आवश्यक आहे.
 • चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
 • अर्ज करताना उमेदवार शैक्षणिक व इतर पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाही असे आढळल्यास निवड पायरीच्या कोणत्याही वेळी उमेदवारांना अपात्र ठरवून उमेदवारी रद्द केली जाईल.
 • उमेदवारकडे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी.
 • अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे,पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी आपलोड करावी.
 • अर्ज रद्द करण्यात येवू नये त्यासाठी स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र स्वाक्षरी दिलेल्या परिणाम आकारात JPG फॉरमॅट मध्ये आपलोड करा.
 • अर्ज फी भरताना तुम्ही ऑनलाइन पेमेंट गेटवे मोड चा वापर करावा जसे की, तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग किंवा यूपीआय आयडी पेमेट यशस्वीरीत्या भरले गेले त्याची पावती वरून पडताळा आणि अर्जाची प्रत घ्या.
 • अधिक माहिती करिता लिंक वर क्लिक करून PDF जाहिरात डाउनलोड करून पूर्ण वाचावी.

SRPF पोलीस भरती जाहिरात 2024 पहा

उमेदवारांसाठी सूचना

Police Bharti Instruction 2024

Required Documents For Maharashtra Police Bharti 2024

 • उमेदवारांना फोटो आणि सही ऑनलाइन अपलोड करायची आहे त्यासाठी 50 केबी पर्यंत साइज असणे गरजेचे आहे.
 • प्रवर्गातील आरक्षण घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे
 • MS-CIT प्रमाणपत्र संगणक अर्हता म्हणून शासन मान्यता असलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
 • लेखी परीक्षेसाठी जाताना उमेवारांकडे एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे त्यासाठी पासपोर्ट,पॅंन कार्ड,मतदार ओळख पत्र,वाहन परवाना,आधार कार्ड,बँक पासबूक अपलोड केलेले.
 • डोमीसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्र रहिवासी असल्याचा दाखला) नोन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
 • जात वैधता प्रमाणपत्र
 • सामाजिक,शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जातीचे प्रमाणपत्र
 • प्रमाणपत्रांच्या स्वयसांक्षांकीत छायाप्रत
 • आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्र
 • खेळाडूसाठी राखीव आरक्षणाचा दावा करत असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी.

पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा कशी होणार ?

नवीन नियमाप्रमाणे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येणार आहे. शारीरिक चाचणी ही एकूण ५० गुणांची असेल.शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल

 • पोलीस भरती सर्वप्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल.
 • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेण्यात येईल.
 • लेखी परीक्षा ही १०० गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी असेल
 • पोलीस भरती २०२४ च्या लेखी परीक्षेचा विश्यापानुसार अभ्यासक्रम व विषयानुसार गुणांच्या विभागणीसाठी खाली देण्यात आलीली माहिती बघा.
मराठी व्याकरण 20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20 गुण
अंकगणित 20 गुण
बुद्धिमत्ता चाचणी 20 गुण
मोटार वाहन चालविणे/वाहतुकीचे नियम 20 गुण
एकूण 100 गुण

कृपया पोलीस भरतीची माहिती इतरांना शेअर करा व भरतीचे पुढील सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप ला क्लिक करून लगेच ग्रुप मध्ये सामील व्हा नोकरीविषयक अपडेट पाहण्यासाठी महासरकारनोकरी वेबसाइट ला रोज भेट द्या.

mahasarkarnaukri group