जालना पोलीस विभागात 125 पदांची भरती

Jalna Police Bharti 2024

Jalna Police Bharti 2024 : Application Are invited From Candidates who are eligible according to the post to fill the total 125 Vacancies of Police Constable Posts under Jalna Police Bharti 2024 the application is to be done online from 5th March 2024 and the last date to apply for the post is 31 March 2024.Applicants need to apply online through official website Candidates read the complete details given below on this page regarding the Jalna Police Recruitment 2024 Education Qualification ,physical Qualification ,Required/Documents,Social and Parallel reservation information Exam fee,Application submission information,Date& time of application submission and detailed instruction for candidates are available in the below detailed advertisement for Police Constable post

Jalna Police Recruitment 2024

जालना पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या रिक्त पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे जालना पोलीस भरती २०२४ साठी १२५ पदांची भरती आयोजित करत आहे.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व इतर तपशील पाहून आपले अर्ज शेवटच्या तारखे आधी ऑनलाइन सादर करावे ऑनलाइन अर्ज ०५ मार्च २०२४ तारखेपासून सुरू होईल.

अर्ज करण्यासाठी शेवट तारीख ३१ मार्च २०२४ आहे. उमेदवारांनी एका पदासाठी एकाच घटकात अर्ज करावा अन्यथा उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.

भरतीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिलेली आहे.अधिक महितीसाठी कृपया PDF जाहिरात पहा सदर पोलीस भरतीचे अपडेट व इतर नोकरी अपडेट मिळवण्यासाठी Whats App Group जॉइन करा.

जालना पोलीस भरती २०२४

▪️ एकूण पदे १२५
▪️ पदाचे नावपोलीस शिपाई आणि चालक
▪️ शैक्षणिक पात्रता (कृपया मूळ जाहिरात वाचावी)१२ वी पास
▪️ वयोमर्यादा खुला प्रवर्ग १८ ते २८ वर्ष
मागास प्रवर्ग १८ ते ३३ वर्ष
▪️ नोकरी ठिकाण 📍जालना
▪️ अर्जाची पद्धतऑनलाइन अर्ज
▪️ अर्ज फीस /चलनखुला प्रवर्ग रु.४५०/- मागास प्रवर्ग – रु.३५०/-
▪️ अर्ज सुरू होण्याची तारीख०५ मार्च २०२४
▪️ अर्जाची शेवट तारीख३१ मार्च २०२४
▪️ अधिकृत संकेतस्थळ 🌐https://jalnapolice.gov.in/

Education Qualification For Jalna Police Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाईमहाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम,1965 {1965 चा सामान्य कायदा 41} अंतर्गत स्थापन केलेल्या विभागीय मंडळाद्वारे आयोजित उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी किंवा या परीक्षेच्या समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
सरकारी राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली ची वरिष्ठ माध्यमिक शाळा परीक्षा आणि CBSE 12 वी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य मंडळाने घेलेल्या 12 वी परीक्षेच्या समकक्ष आहेत.
पोलीस शिपाई (चालक)महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम,1965 {1965 चा सामान्य कायदा 41} अंतर्गत स्थापन केलेल्या विभागीय मंडळाद्वारे आयोजित उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी किंवा या परीक्षेच्या समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
सरकारी राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली ची वरिष्ठ माध्यमिक शाळा परीक्षा आणि CBSE 12 वी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य मंडळाने घेलेल्या 12 वी परीक्षेच्या समकक्ष आहेत.

Jalna Police Bharti Vacancy Details 2024

पदाचे नावएकूण पदे
पोलीस शिपाई १२५

Jalna Police Recruitment Selection Process

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी इ.

How To Apply Online Jalna Police Bharti 2024

  • अर्ज करताना उमेदवाराकडे पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि जाहिरातीत नमूद केलेल्या इतर अर्हतेच्या अटी पूर्तता असणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज https://policerecruitment2024.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर करावा
  • चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अर्ज करताना उमेदवार शैक्षणिक व इतर पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाही असे आढळल्यास निवड पायरीच्या कोणत्याही वेळी उमेदवारांना अपात्र ठरवून उमेदवारी रद्द केली जाईल.
  • उमेदवारकडे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी.
  • अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे,पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
  • अर्ज रद्द करण्यात येवू नये त्यासाठी स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र स्वाक्षरी दिलेल्या परिणाम आकारात JPG फॉरमॅट मध्ये आपलोड करा.
  • अर्ज फी भरताना तुम्ही ऑनलाइन पेमेंट गेटवे मोड चा वापर करावा जसे की, तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग किंवा यूपीआय आयडी पेमेट यशस्वीरीत्या भरले गेले त्याची पावती वरून पडताळा आणि अर्जाची प्रत घ्या.
  • अधिक माहिती करिता लिंक वर क्लिक करून PDF जाहिरात डाउनलोड करून पूर्ण वाचावी.

Important Links For Jalna Police Recruitment 2024

अधिकृत वेबसाइट भेट द्या 👈🏻
PDF पोलीस शिपाई PDF जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻
PDF पोलीस शिपाई (चालक)PDF जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻
ऑनलाइन अर्जअर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻 अर्ज

Physical Criteria For Jalna Police Recruitment 2024

महिला उमेदवारांसाठी किमान उंची155 CM
पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची165 CM

⬇️ इतर जिल्ह्यातील पोलीस भरती पहा ⬇️

परभणी पोलीस भरती 2024

संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या जाहिराती पहा

उमेदवारांसाठी सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या जाहिरातीमद्धे उपलब्ध आहे.

तरी जाहिरात उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचावी समजून घ्यावी तसेच सामाजिक आरक्षण,समांतर आरक्षण व अनाथांसाठी

उपलब्ध 1% आरक्षित जागा विचारात घेवून रिक्त पदांच्या बाबतीत खात्री करावी व त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

पोलीस शिपाई पदाची आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता,शारीरिक पात्रता आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे,सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती,परीक्षा फी,अर्ज सादर करण्याची माहिती अर्ज करण्याची तारीख दिनांक वेळ आणि

उमेदवारांसाठी सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या जाहिरातीमद्धे उपलब्ध आहे.

तरी जाहिरात उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचावी समजून घ्यावी तसेच सामाजिक आरक्षण,समांतर आरक्षण व अनाथांसाठी

उपलब्ध 1% आरक्षित जागा विचारात घेवून रिक्त पदांच्या बाबतीत खात्री करावी व त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

मराठी व्याकरण 20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20 गुण
अंकगणित 20 गुण
बुद्धिमत्ता चाचणी 20 गुण
मोटार वाहन चालविणे/वाहतुकीचे नियम20 गुण
एकूण 100 गुण

शारीरिक चाचणी (पुरुष)

(Running) 1600 मीटर धावणे30 गुण
(Running) 100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण50

शारीरिक चाचणी (महिला)

(Running) 800 मीटर धावणे 30 गुण
(Running) 100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 4 किलो.10 गुण
एकूण गुण 50

जालना पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा कशी होणार ?

नवीन नियमाप्रमाणे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येणार आहे.
शारीरिक चाचणी ही एकूण ५० गुणांची असेल शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल

  • जालना पोलीस भरती सर्वप्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  • लेखी परीक्षा ही १०० गुणांची असेल व त्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी असेल.
  • पोलीस भरती २०२४ च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयानुसार गुणांच्या विभागणीसाठी खाली देण्यात आलेली माहिती बघा.
English

Jalna Police Recruitment 2024 Overview

▪️ Total Post125
▪️ Post NamePolice Constable (Shipai),Police Constable (Driver)
▪️ Education Qualification (Refer PDF)12th Pass
▪️ Age LimitOpen category 18 to 28 years
Backward category 18 to 33 years
▪️ Job Location 📍Jalna
▪️ Application Mode Online Application
▪️ Starting Date For Online Application05 March 2024
▪️ Last Date For Online Application31 March 2024
▪️ Official Website 🌐https://jalnapolice.gov.in/

Education Qualification For Jalna Recruitment 2024

Post Name Required Education
Constable (Shipai)Must have passed the Higher Secondary School Certificate Examination Class 12th conducted by the Divisional Board constituted under the Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education Act, 1965 {General Act 41 of 1965} or an examination declared equivalent to this examination.
Government Rashtriya Mukt Vidyalaya, New Both Delhi Senior Secondary School Examination and CBSE 12th Examination are equivalent to the 12th examination conducted by the State Board.
Constable (Driver)Must have passed the Higher Secondary School Certificate Examination Class 12th conducted by the Divisional Board constituted under the Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education Act, 1965 {General Act 41 of 1965} or an examination declared equivalent to this examination.
Government Rashtriya Mukt Vidyalaya, New Both Delhi Senior Secondary School Examination and CBSE 12th Examination are equivalent to the 12th examination conducted by the State Board.

Jalna Police Vacancy Details 2024

Post NameNo.Of.Posts
Police Constable (Shipai) 125

Police Recruitment Jalna Selection Process

  • Written Test
  • Physical Test
  • Verification Of Character Certificate
  • Medical Test etc

Online Application Jalna Police Recruitment 2024

  • Apply online directly from the link you and below
  • Candidates should check the complete information about the online recruitment and any terms and conditions for this post.
  • Applications will not be accepted after the last date
  • Will applying online candidate should feel accurate information in their profile information like candidate`s full name, date of birth, educational details etc.
  • At the time of application the candidate must possess the required educational qualification as per posts and fulfill other eligibility conditions mention in the advertisement if any wrong or false information is found, the candidature will be cancelled.
  • Candidates found not full feeling educational and other eligibility conditions while applying will be disqualified and cancelled at any stage of selection stage.
  • Candidates should ensure that they have the required documents to apply.
  • The required documents, passport size photograph and signature should be uploaded while applying.
  • Upload scanned passport size photograph with signature in JPG formatting given result size to avoid cancellation of application.

पोलीस भरतीचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा दिलेल्या खालील लोगो वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. व नोकरी भरतीचे अपडेट मिळवण्यासाठी रोज महासरकार नोकरी वेबसाईटला भेट द्या नोकरीची माहिती इतरांना नक्की शेअर करा.

तुमच्या मित्रांना पाठवा