Buldhana Police Bharti 2024
Buldhana Police Bharti 2024 : Superintendent of Police Buldhana has issued application through computerized system to fill up total 133 vacancies of Police Constable, Bandsman and Driver Posts.
Online applications will be accepted from 05/03/2024 to 31/03/2024. Detailed information in this regard has been released at policerecruitment2024.mahait.org and www.mahapolice.gov.in.For Police Constable Posts physical qualification, educational certificate, required documents/social reservation information, exam fee, information to apply, date and time instructions for candidates are available in the detailed advertisement below.
Buldhana Police Bharti Details 2024
बुलढाणा पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई बँडसमन {१२५+८}रिक्त पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे बुलढाणा पोलीस भरती २०२४ साठी रिक्त पदांची भरती आयोजित करत आहे.
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व इतर तपशील पाहून आपले अर्ज शेवटच्या तारखे आधी ऑनलाइन सादर करावे ऑनलाइन अर्ज ०५ मार्च २०२४ तारखेपासून सुरू होईल अर्ज करण्यासाठी शेवट तारीख ३१ मार्च २०२४ आहे. उमेदवारांनी एका पदासाठी एकाच घटकात अर्ज करावा अन्यथा उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
भरतीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिलेली आहे.अधिक महितीसाठी कृपया PDF जाहिरात पहा सदर पोलीस भरतीचे अपडेट व इतर नोकरी अपडेट मिळवण्यासाठी Whats App Group जॉइन करा.
बुलढाणा पोलीस भरती २०२४
▪️ एकूण पदे | १२५+८ |
▪️ पदाचे नाव | पोलीस शिपाई आणि चालक,बँडसमन |
▪️ शैक्षणिक पात्रता (कृपया मूळ जाहिरात वाचावी) | १२ वी पास |
▪️ वयोमर्यादा | खुला प्रवर्ग १८ ते २८ वर्ष मागास प्रवर्ग १८ ते ३३ वर्ष |
▪️ नोकरी ठिकाण 📍 | बुलढाणा |
▪️ अर्जाची पद्धत | ऑनलाइन अर्ज |
▪️ अर्ज फीस /चलन | खुला प्रवर्ग रु.४५०/- मागास प्रवर्ग – रु.३५०/- |
▪️ अर्ज सुरू होण्याची तारीख | ०५ मार्च २०२४ |
▪️ अर्जाची शेवट तारीख | ३१ मार्च २०२४ |
▪️ अधिकृत संकेतस्थळ 🌐 | https://www.buldhanapolice.gov.in/ |
Education Qualification For Buldhana Police Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम,1965 {1965 चा सामान्य कायदा 41} अंतर्गत स्थापन केलेल्या विभागीय मंडळाद्वारे आयोजित उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी किंवा या परीक्षेच्या समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा पास असणे आवश्यक आहे.सरकारी राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली ची वरिष्ठ माध्यमिक शाळा परीक्षा आणि CBSE 12 वी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य मंडळाने घेलेल्या 12 वी परीक्षेच्या समकक्ष आहेत. |
Buldhana Police Bharti Vacancy Details 2024
पदाचे नाव | एकूण पदे |
पोलीस शिपाई | १२५ |
पोलीस शिपाई (बँडसमन) | ८ |
Buldhana Mumbai Police Recruitment Selection Process
- लेखी परीक्षा
- शारीरिक चाचणी
- चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी इ.
How To Apply Online Buldhana Police Bharti 2024
- अर्ज करताना उमेदवाराकडे पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि जाहिरातीत नमूद केलेल्या इतर अर्हतेच्या अटी पूर्तता असणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज https://policerecruitment2024.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर करावा
- चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
- अर्ज करताना उमेदवार शैक्षणिक व इतर पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाही असे आढळल्यास निवड पायरीच्या कोणत्याही वेळी उमेदवारांना अपात्र ठरवून उमेदवारी रद्द केली जाईल.
- उमेदवारकडे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी.
- अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे,पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
- अर्ज रद्द करण्यात येवू नये त्यासाठी स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र स्वाक्षरी दिलेल्या परिणाम आकारात JPG फॉरमॅट मध्ये आपलोड करा.
- अर्ज फी भरताना तुम्ही ऑनलाइन पेमेंट गेटवे मोड चा वापर करावा जसे की, तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग किंवा यूपीआय आयडी पेमेट यशस्वीरीत्या भरले गेले त्याची पावती वरून पडताळा आणि अर्जाची प्रत घ्या.
- अधिक माहिती करिता लिंक वर क्लिक करून PDF जाहिरात डाउनलोड करून पूर्ण वाचावी.
Important Links For Buldhana Police Recruitment
अधिकृत वेबसाइट | भेट द्या 👈🏻 |
PDF पोलीस शिपाई | PDF जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻 |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻 अर्ज |
Physical Criteria For Buldhana Police Recruitment 2024
महिला उमेदवारांसाठी किमान उंची | 155 CM |
पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची | 165 CM |
इतर जिल्ह्यातील पोलीस भरती पहा
SRPF पोलीस भरती अर्ज 4,800 पदे
गोंदिया पोलीस शिपाई भरती रिक्त पदांची जाहिरात
बुलढाणा पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा कशी होणार ?
नवीन नियमाप्रमाणे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येणार आहे.
शारीरिक चाचणी ही एकूण ५० गुणांची असेल शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल
- बुलढाणा पोलीस भरती सर्वप्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल.
- मराठी भाषेत लेखी परीक्षा घेण्यात येईल.
- लेखी परीक्षा ही १०० गुणांची असेल व त्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी असेल.
- पोलीस भरती २०२४ च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयानुसार गुणांच्या विभागणीसाठी खाली देण्यात आलेली माहिती बघा.
मराठी व्याकरण | 20 गुण |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 20 गुण |
अंकगणित | 20 गुण |
बुद्धिमत्ता चाचणी | 20 गुण |
मोटार वाहन चालविणे/वाहतुकीचे नियम | 20 गुण |
एकूण | 100 गुण |
शारीरिक चाचणी (पुरुष)
(Running) 1600 मीटर धावणे | 30 गुण |
(Running) 100 मीटर धावणे | 10 गुण |
गोळाफेक | 10 गुण |
एकूण गुण | 50 |
पोलीस शिपाई पदाची आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता,शारीरिक पात्रता आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे,सामाजिक व
समांतर आरक्षणाबाबतची माहिती,परीक्षा फी,अर्ज सादर करण्याची माहिती अर्ज करण्याची तारीख दिनांक वेळ आणि
उमेदवारांसाठी सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या जाहिरातीमद्धे उपलब्ध आहे.
तरी जाहिरात उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचावी समजून घ्यावी तसेच सामाजिक आरक्षण,समांतर आरक्षण व अनाथांसाठी उपलब्ध 1% आरक्षित जागा विचारात घेवून रिक्त पदांच्या बाबतीत खात्री करावी व त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
शारीरिक चाचणी (महिला)
(Running) 800 मीटर धावणे | 30 गुण |
(Running) 100 मीटर धावणे | 10 गुण |
गोळाफेक 4 किलो. | 10 गुण |
एकूण गुण | 50 |