SRPF पोलीस भरती 5 अर्ज सुरू 4,800 पदासाठी SRPF पोलीस भरती जाहिराती | SRPF Bharti 2024

SRPF Bharti 2024

SRPF Bharti 2024 : Recruitment notification will be announced on 01st March 2024 under State Reserve Police Force (SRPF) from interested and eligible candidates to fill various vacancies. Constable posts applications are invited. Various 4,800 vacancies are available to fill the posts. The place of employment of this recruitment is Maharashtra. SRPF Recruitment 2024 Eligible candidates interested to apply through online mode can apply online for Maha SRPF Recruitment 2024 before last date. Online application process will start on 05 March 2024. This recruitment can be applied through the portal policerecuitment2024.mahait.org 31 March 2024 is the last date to apply. For more information about SRPF Police Recruitment 2024 State Reserve Police Force (SRPF) Recruitment 2024, visit our www.mahasarkarnaukri.com for information.

SRPF Bharti 2024

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल SRPF विभागा मार्फत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण 4800 रिक्त जागा भरण्यासाठी पदाकरीता पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व इतर तपशील पाहून आपले अर्ज शेवटच्या तारखे आधी ऑनलाइन सादर करावे.

ऑनलाइन अर्ज 05 मार्च 2024 या तारखेपासून सुरू होईल व अर्ज करण्याची शेवट तारीख 31 मार्च 2024 आहे. भरतीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिलेली आहे.अधिक महितीसाठी कृपया PDF जाहिरात पहा सदर पोलीस भरतीचे अपडेट व इतर नोकरी अपडेट मिळवण्यासाठी Whats App Group जॉइन करा.

Maharashtra SRPF Police Recruitment 2024

SRPF Group संपूर्ण जाहिरातNo.of.vacancy
▪️ SRPF Group 1 Pune (रा.रा.पो.ब,गट 1 पुणे)इथे पहा315
▪️ SRPF Group 2 Pune (रा. रा. पो. ब, गट 2 पुणे)इथे पहा362
▪️ SRPF Group 4 nagpur (रा.रा.पो.ब,गट 4 नागपूर)इथे पहा242
▪️ SRPF Group 5 daund (रा.रा.पो.ब,गट – 5 दौंड)इथे पहा230
▪️ SRPF Group 6 Dhule (रा.रा.पो.ब,गट – 6 धुळे )इथे पहा173
▪️ SRPF Group 7 Daund (रा.रा.पो.ब,गट – 7 दौंड)इथे पहा244
▪️ SRPF Group 8 Mumbai (रा.रा.पो.ब,गट – 8 मुंबई )इथे पहा460
▪️ SRPF Group 10 Mumbai (रा.रा.पो.ब,गट – 10 सोलापूर )इथे पहा240
▪️ SRPF Group 11 Mumbai (रा.रा.पो.ब,गट – 11 नवी मुंबई )इथे पहा344
▪️ SRPF Group 15 Gondia (रा.रा.पो.ब,गट – 15 गोंदिया )इथे पहा133
▪️ (राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 गडचिरोली भरती 2024)इथे पहा189
▪️ SRPF Group 15 Gondia (रा.रा.पो.ब,गट – 15 गोंदिया )इथे पहा133
▪️ SRPF Group 16 Kolhapur (रा.रा.पो.ब,गट – 16 कोल्हापूर )इथे पहा182
▪️ SRPF Group 18 Nagpur (रा.रा.पो.ब,गट – 16 नागपूर)इथे पहा86
▪️ SRPF Group 19 Ahmednagar (रा.रा.पो.ब,गट – 19 कुसडगाव अहमदनगर)इथे पहा83
SRPF Group 14 औरंगाबाद अंतर्गत पदांची भरतीइथे पहा173
भारत राखीव बटालियन – 4 SRPF गट क्र 17 चंद्रपूर भरतीइथे पहा225

Education Qualification For SRPF Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सशस्त्र पोलीस शिपाईमहाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम,1965 {1965 चा सामान्य कायदा 41} अंतर्गत स्थापन केलेल्या विभागीय मंडळाद्वारे आयोजित उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी किंवा या परीक्षेच्या समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा पास असणे आवश्यक आहे.सरकारी राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली ची वरिष्ठ माध्यमिक शाळा परीक्षा आणि CBSE 12 वी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य मंडळाने घेलेल्या 12 वी परीक्षेच्या समकक्ष आहेत.

SRPF Recruitment Selection Process

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी इ.

How To Apply Online SRPF Bharti 2024

  • अर्ज करताना उमेदवाराकडे पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि जाहिरातीत नमूद केलेल्या इतर अर्हतेच्या अटी पूर्तता असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अर्ज करताना उमेदवार शैक्षणिक व इतर पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाही असे आढळल्यास निवड पायरीच्या कोणत्याही वेळी उमेदवारांना अपात्र ठरवून उमेदवारी रद्द केली जाईल.
  • उमेदवारकडे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी.
  • अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे,पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी आपलोड करावी.
  • अर्ज रद्द करण्यात येवू नये त्यासाठी स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र स्वाक्षरी दिलेल्या परिणाम आकारात JPG फॉरमॅट मध्ये आपलोड करा.
  • अर्ज फी भरताना तुम्ही ऑनलाइन पेमेंट गेटवे मोड चा वापर करावा जसे की, तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग किंवा यूपीआय आयडी पेमेट यशस्वीरीत्या भरले गेले त्याची पावती वरून पडताळा आणि अर्जाची प्रत घ्या.
  • अधिक माहिती करिता लिंक वर क्लिक करून PDF जाहिरात डाउनलोड करून पूर्ण वाचावी.

कृपया पोलीस भरतीची माहिती इतरांना शेअर करा व भरतीचे पुढील सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप ला क्लिक करून लगेच ग्रुप मध्ये सामील व्हा नोकरीविषयक अपडेट पाहण्यासाठी महासरकारनोकरी वेबसाइट ला रोज भेट द्या.

mahasarkarnaukri group
तुमच्या मित्रांना पाठवा