Nagpur Arogya Vibhag Bharti 2023| आरोग्य विभाग नागपूर येथे ‘स्टाफ नर्स’ पदांची नवीन भरती सुरू अर्ज ऑनलाइन !!

Nagpur Arogya Vibhag Bharti 2023

Nagpur Arogya Vibhag Bharti 2023 : Corporation Integrated Health and Family Welfare Society,Municipal Corporation Under the Control of Municipal Corporation of Health Nagpur Invites Application for the posts of Staff Nurse Interested & Eligible Candidates are directed to submit their Application Online through on official website of https://arogya.maharashtra.gov.in/ There are Total 81 Post. have been announced by Nagpur Arogya Vibhag the last date for submission of application is the 18th December 2023. For more details about Recruitment Follow our page.

Nagpur Arogya Vibhag Bharti 2023

Nagpur Arogya Vibhag Bharti 2023

आरोग्य विभाग महानगरपालिका नागपुर यांच्या नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इन्टीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी म.न.पा. नागपुर ( Nagpur Arogya Vibhag Bharti 2023) अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,सदर भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
  • 81
पदाचे नाव:
  • स्टाफ नर्स
वयोमर्यादा:
  • सर्वसाधारण प्रवर्ग – 38 वर्षे
  • मागासवर्गीय – 43 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
  • मूळ जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण:
  • नागपूर
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 13 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 18 डिसेंबर 2023

Arogya Vibhag Nagpur Vacancy 2023

पदांची संख्यापदाचे नाव
81स्टाफ नर्स

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • कागदपत्र अपलोड करताना PDF किंवा Image अपलोड करावे कागदपत्र सेव करताना कागदपत्रांना स्वतःचे नाव द्यावे अनुभवाच्या कागदपत्र अपलोड करताना सर्व अनुभव कागदपत्र एकाच पीडीएफ करावे जास्तीत जास्त १० MB पर्यंत अपलोड होऊ शकतात. उर्वरित आवश्यक कागदपत्र फाईल एकच PDF आवश्यक आहे.
  • अपलोड केलेले कागदपत्रे स्पष्ट व वैध असावेत. मूळ कागदपत्र स्कॅन करूनच अपलोड करावेत.
  • ऑफलाईन अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Salary Details Nagpur Arogya Vibag SN Recruitment 2023

वेतनपदाचे नाव
रु. 20,000/-स्टाफ नर्स

Education Qualification For Nagpur Arogya Vibhag Bharti 2023

लागणारे शिक्षणपदाचे नाव
GNM कोर्स किंवा B.Sc (Nursing) व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक,(अनुभव असल्यावर प्राधान्य)स्टाफ नर्स

लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
  • अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट फोटो 1
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र.
  • जन्मतारखेचे प्रमाणपत्र शाळा/ महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र/ किंवा जन्माचे प्रमाणपत्र.
  • मतदान कार्ड /ड्रायव्हिंग लायसन्स
  • पदाकरिता लागणारे मुळ शैक्षणिक अर्हतेचे अंतिम वर्षाचे गुणपत्रिका व पदानुसार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र पदाकरिता लागणारे मुळ शैक्षणिक अर्हतेशिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी PG आणि पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र PG Diplomaउच्च शैक्षणिक अर्हता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com भेट द्या.

इतर भरती पहा
पुणे महापालिका येथे विविध पदांची भरती सुरूइथे पहा

पदांच्या भरतीसाठी अटी/शर्ती

सदर पदांकरिता शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार नाही अनुभवाच्या बाबतीत खाजगी शासकीय नियम शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेला अनुभव ग्राह्य धरण्यात येईल मेरिट लिस्ट सर्वांना माझ्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

सदरील पदे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निवळ कंत्राटी स्वरूपाचे राहतील, त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापने शिकायला संबंध राहणार नाही पदांसाठींचे वेतन्य एकत्रित मानधन आहे वरील सर्व पदी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत, त्यास नागरी सेवा नियम लागू होणार नाही. एकूण पदाच्या संख्येचा आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो किंवा प्रकल्प कालावधी पुरते भरायचे आहे प्रकल्प बंद होताच सदर पदे आपोआप संपुष्टात आणण्यात येईल.

उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरिता नमूद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा कोणत्याही वेळेत भरती अथवा निवड प्रक्रिया रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार निवड समिती नागपूर यांना राहतील.यावर कोणतीही हरकत आक्षेप घेता येणार नाही.

अर्ज अस्वीकृत्व /स्वीकृत करण्याचे अधिकार निवड प्रक्रियेत वेळेवर बदल करण्यात येत असल्यास त्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतचे संपूर्ण अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा आयुक्त म.न.पा. नागपूर यांच्याकडे राखून ठेवलेले आहे. उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणण्यास त्यांना नियुक्तीचा पात्र ठरवण्यात येईल.

उमेदवार पुरेशाप्रमाणा मध्ये उपलब्ध न झाल्यास

निवड झालेल्या उमेदवारांनी रुजू होताना विविध विहित नमुन्यात रुपये शंभर च्या बॉन्ड पेपर वर करारनामा करून द्यावा लागेल सेवेदरम्यान करारनाम्याच्या अटी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. या पदाकरिता बिंदू नामावलीनुसार राखीव प्रवर्गास अनुसरून पदभरती जाहिरात दिल्यानंतर पुढील प्रक्रिया द्वारे अपेक्षित राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशाप्रमाणा मध्ये उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कालमर्यादित राबवण्याचे अभियान आहे.

ही बाब लक्षात ठेवून 11 महिने कालावधी करिता प्रतीक्षा यादीतील निवड केलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल. उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज करू नये उमेदवार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.

अनुभव प्रमाणपत्र

खाजगी अनुभव प्रमाणपत्र मध्ये आवक जावक क्रमांकाची व तारखेची नोंद असावी तसेच नियुक्तीच्या अटी-शर्टी करारनामा आदेश कार्यालयात सादर करावा. तसेच खाजगी अनुभव हा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील असावा अनुभव प्रमाणपत्र पडताळणी केल्यानंतर खोटे अनुभव सादर केल्यास त्यांच्यावर कार्यालयीन कार्यवाही करण्यात येईल.

Information In English
Total Post:
  • 81
Post Name:
  • Staff Nurse
Education Qualification
  • Post Wise
Age Limit:
  • General Category – 38 Years
  • Reserved Category – 43 Years
Application Fees:
  • refer pdf
Application Mode
  • Online
Job Location
  • Napgur

Education Qualification For Arogya Vibahg Notification 2023

Required EducationPost Name
GNM Course OR B.Sc (Nursing) & Maharashtra Nursing Council Registration Required (Experience Preferred)Staff Nurse
Important Dates For Nagpur Arogya Vibhag Bharti 2023
Application PeriodImportant Dates
Online Application Starting Date13 December 2023
Last date to apply online18 December 2023

How To Apply For Nagpur Arogya Vibhag Recruitment 2023

  • Application is to be done Online through Online mode.
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
    Online Application Form for the post concerned.
  • Candidates Can apply online from the given link
  • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
  • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
    accepted and will be summarily rejected.
  • No correspondence will be entertained in this regard.
  • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Important Links For Nagpur Arogya Vibhag Bharti 2023

Official Website Click here
NotificationClick here
Apply OnlineApply Online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 18th December 2023.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा