महाफूड पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक लेखी परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करा | Maha Food Supply Hall Ticket 2024 Download PDF

Mahafood Hall Ticket Download Date

Maha food Supply Hall Ticket 2024 Download PDF : Food Civil Supplies and Consumer Protection Department Group C Cadre Recruitment 2023 Exam will be held on the following date for the recruitment of total 345 seats for Group C Cadre proposed by Food, Civil Supplies and Consumer Protection Department Mahafood Hall Ticket 2023 Exam Admit Card is available for FCSCPD Group C Recruitment Exam and this Exam will be conducted in different shifts Download FCSCPD Group C Recruitment Admit Card through below link.

Mahafood Supply Hall Ticket 2024 Download

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत घटका संवर्गातील एकूण 345 पदासाठी भरती प्रस्तावित अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023 परीक्षा 26 तारखेपासून 4 दिवस दिलेल्या खालील दिनांकास घेण्यात येणार आहेत महाफुड एडमिट कार्ड उपलब्ध आहेत परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असून आयबीपीएस द्वारे राबविण्यात येणार आहे त्यामुळे आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवून व प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्या जिल्हा तारखेला आणि वेळेला आपण आपल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचायला हवे.

वेबसाइट वर 21 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड साठी उपलब्ध असतील दिलेल्या कलावधीत वेबसाइट वरुन प्रवेशपपत्र डाउनलोड करण्याची जबाबदारी अर्जदारांची राहील.

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग गट क थेट सरळ सेवा भरती -2023 मध्ये अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत गट क संवर्गातील पुरवठा निरीक्षक उच्चस्तरीय या पदांसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र वेबसाइट वर उपलब्ध करून दिले आहेत परीक्षेची तारीख परीक्षेचे केंद्र व परीक्षा स्तर प्रवेशपत्रावर दर्शविलेल्या प्रमाणे असेल.

Mahafood Hall Ticket Important Dates

Commencement of Call letter Download 21 – 02-2024
Closer of Call letter Download 29 – 02 2024

Mahafood Supply Hall Ticket Link

How To Download Mahafood Supply Hall Ticket 2024

दिलेल्या लिंक वर क्लिक करा नवीन वेबसाइट मुख्यपृष्ठ उघडल्यानंतर प्रवेशपत्र ज्या भाषेत पाहिजे ती भाषा निवडा तुमचे आयडी पासवर्ड भरा व व दिलेला कॅपचा भरा आणि लॉगिन करा लॉगिन माहिती बरोबर असल्यास प्रवेशपत्र प्रिंट दिसेल प्रिंट बरोबर असल्यास प्रिंट चा पर्याय निवडून ते पीडीएफ जतन करा.

mahasarkarnaukri group
तुमच्या मित्रांना पाठवा