MPSC अंतर्गत 775 जागांसाठी गट ब जाहिराती अर्ज ऑनलाइन | MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023 : Maharashtra Public Service Commission has issued the notification for the recruitment of General State Service,Administrative Officer,Group-B Cadre Posts under the Department of Medical Education and Pharmaceuticals,Physicist-Radiotherapy,Directorate of Ayush Mumbai,Group -B Assistant Professor,Assistant Geophysicist,Group -B There are total 775 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this MPSC Recruitment 2023 Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to apply for the MPSC Bharti 2023 01st Of January 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग/मंत्रालयीन विभागा (MPSC) अंतर्गत विविध एकूण 775 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे,अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
  • 775
पदाचे नाव :
  • सहाय्यक प्राध्यापक
  • सहाय्यक भूभौतिकतज्ञ
  • भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार गट ब
  • प्रशासकीय अधिकारी,सामान्य राज्य सेवा गट- ब
  • सामान्य राज्य सेवा गट- ब
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
  • इतर
  • सर्वसाधारण – रु.544/-
  • मागासवर्गीय – रु.449/-
  • अर्ज शुल्क – सहाय्यक भुभौतिक,सहाय्यक प्राध्यापक
  • मागासवर्गीय – रु.449
  • सर्वसाधारण-रु.719
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
वयमर्यादा
  • किमान 19 वर्ष
नौकरी ठिकाण :
  • भारत
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 01 जानेवारी 2024
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 12 डिसेंबर 2023

MPSC Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
सहाय्यक प्राध्यापक765
सहाय्यक भूभौतिकतज्ञ03
प्रशासकीय अधिकारी,सामान्य राज्य सेवा गट- ब03
भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार गट ब04

How To Apply For MPSC Recruitment 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
  • आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहीत पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते तयार करणे
  • खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.विहित कालावधीत तसेच विविध पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे

ऑफलाइन पद्धतीने चलनाद्वारे

चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा विकल्प निवडल्यास उपलब्ध होणारी चलनाची प्रत घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँकेच्या कार्यालयीन वेळेत विहित अंतिम दिनांक पूर्वी परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल तथा विचारणाची प्रत घेणे व बँकेत शुल्क जमा करणे यामध्ये किमान तीन तासांच्या कालावधी राहिल्याचे दक्षता घ्यावी परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची अथवा चलन घेण्याबाबतची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने विहीत दिनांक पूर्वीच करणे आवश्यक आहे कोणत्याही कारणास्तव व्यवहार आयशस्वी ठरल्यास या संदर्भातील तक्रारीचे आयोगाकडून दखल घेतली जाणार नाही

ऑनलाइन पद्धतीने

भारतीय स्टेट बँक तसेच प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड अथवा नेट बँकिंग द्वारे परीक्षा शुल्कादा करता येईल परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यामधून परीक्षा शुल्काचा रकमेची वजावट झाल्यावर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल आल्याचा एसएमएस आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरून अथवा खात्यातून लॉग आऊट होऊ नये.

परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्यांच्या प्रोफाइल मध्ये परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी झाला आहे केव्हा कसे याची स्थिती स्टेटस लगेच अवगत होईल का त्यातून लॉग आऊट होण्यापूर्वी परीक्षा शुल्क भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे.

कोणत्याही कारणामुळे विविध कालावधीत ऑनलाईन परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे करणे शक्य न झाल्यास अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर दोन दिवसापर्यंत परीक्षा शुल्काचा भरणा ऑफलाइन पद्धतीने करण्याकरिता चलनाची प्रत घेता येईल.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
सर्व पदांच्या जाहिरातीइथे पहा

निवड प्रक्रिया

प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता अनुभवी इत्यादी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलावण्याकरता पात्र असणार नाही.

जाहिरातीचा अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यान नियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणे पेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता अनुभव किंवा अन्य योग्य निकषांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.

चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभवशीतील केला जाणार नाही चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील मुलाखतीमध्ये किमान 41 % व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचा शिफारसीसाठी विचार केला जाईल.

प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या नियंत्रणाखाली वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मार्फत भौतिकशास्त्रवेत्ता किरणोपचार गट ब सेवा प्रवेश नियम 2023 तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्य नियमावली कार्यपद्धतीनुसार राबविण्यात येईल अंतिम शिफारसी यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराची क्रमवारी रँकिंग आयोगाच्या दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी च्या प्रसिद्ध पत्रकार मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल

लागणारी कागदपत्रे:

  • प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड करणे
  • वयाचा पुरावा
  • अर्जातील नावाचा पुरावा S.S.C /शैक्षणिक अर्हता
  • सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबबतचा पुरावा
  • वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग असल्याचा पुरावा
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • मागासवर्गीय आ.दु.घ. खेळाडू अनाथ माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • नावात बदल झाल्याचा पूरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • संबंधित जाहिरातीस अनुसरून विहित पात्रता तसेच प्रोफाइलमधील दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्रे अपलोड करावी लागेल.प्रोफाइल मधील विविध डाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावयाची संबंधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील.
Information In English
Total Post: :
  • 775
Post Name:
  • Administrative Officer
  • General State Service,Group-B Cadre Posts under the Department of Medical Education and Pharmaceuticals
  • Physicist-Radiotherapy
  • Directorate of Ayush Mumbai
  • Group -B Assistant Professor
  • Assistant Geophysicist Group -B
Education:
  • Possess a Post-Graduate Degree in Physics with a Post Graduate Diploma in radiological or Medical Physics or
  • a basic Degree in Science with Physics as one of the main subjects with a Post Graduate Degree Radiological
  • or Medical Physics.
Age Limit:
  • At least 19 Years
Application Fees :
Application Mode :
  • Online
Job Location:
  • All Over India

How to Apply For Maharashtra Public Service Commission Recruitment 2023

  • Application is to be done online through online mode
  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Please check PDF advertisement for more information

OTHER RECRUITMENT

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Important Dates
  • Last Date To Apply 01st January 2024

Important Links For MPSC Bharti 2023

Official WebsiteClick here to visit
All Posts NotificationsClick here

Required Documents For MPSC Bharti 2023

  • Original Marks/Board Sheet
  • Valid Driving License
  • SSC Marksheet
  • Check PDF

महापरेषण भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment