भारतीय नौदलात 910 रिक्त जागांची भरती 10 वी ते पदवीधारकांना नौकरी !| Indian Navy Bharti 2023

Indian Navy Bharti 2023

Indian Navy Bharti 2023: Indian Navy has invites Applications from eligible candidates to apply Online through the official website on www.joindindiannavy.gov.in for the post of Chargerman,Tradesman Mate,Senior Draughtsman There are a total of 910 vacant posts to be filled in the Indian Navy.The online application is to be done online Applications will start form 18th Of December 2023. and the last date to apply is 31st of December 2023.

Indian Navy Bharti 2023

भारतीय नौदल अकादमी अंतर्गत (Indian Navy) विविध रिक्त पदे पदांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,सदर भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
  • 910
पदाचे नाव:
  • सिनियर ड्राफ्ट्समन
  • चार्जमन
  • ट्रेड्समन मेट
वयोमर्यादा:
  • सीनियर ड्राफ्ट्समन – 18 ते 27 वर्ष
  • चार्जमन-18 ते 28 वर्ष
  • ट्रेड्समन मेट- 18 ते 25 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
  • रु.295/-
नोकरीचे ठिकाण:
  • भारत
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख 18 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023

Indian Navy Vacancy Details 2023

पदांची संख्यापदाचे नाव
22चार्जमन अँम्युनिशन वर्कशॉप
142सीनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)
20चार्जमन (फॅक्टरी)
26सीनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
11सीनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफीक)
29सीनियर ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)
50सीनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट)
610ट्रेड्समन मेट

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन Indian Navy च्या अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

इतर भरती पहा

अणु ऊर्जा विभागा अंतर्गत खरेदी व स्टोअर्स संचालनालयात नौकरी

Education Details For Indian Navy Notification 2023

पदासाठी लागणारे शिक्षणपदाचे नाव
बी.एसस्सी (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाचार्जमन अँम्युनिशन वर्कशॉप
1) 10 वी पास ITI 2) ड्राफ्ट्समनशिप 3) 3 वर्ष अनुभवसीनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)
बी.एस.स्सी. (PCM) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमाचार्जमन (फॅक्टरी)
1) 10 वी पास ITI 2) ड्राफ्ट्समनशिप 3) 3 वर्ष अनुभवसीनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
1) 10 वी पास ITI 2) ड्राफ्ट्समनशिप 3) 3 वर्ष अनुभवसीनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफीक)
1) 10 वी पास ITI 2) ड्राफ्ट्समनशिप 3) 3 वर्ष अनुभवसीनियर ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)
1) 10 वी पास ITI 2) ड्राफ्ट्समनशिप 3) 3 वर्ष अनुभवसीनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट)
10 वी पास ITIट्रेड्समन मेट

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 18 डिसेंबर 2023 पासून सुरू
Information In English
Total Post:
  •  910
Post Name :
  • Senior Draughtsman
  • Chargeman
  • Tradesman Mate
Application Mode :
  • Online
Fees
  • Rs.295/-
Job Location:
  • Bharat

Education Qualification For Indian Navy Online Recruitment 2023

Required EducationPost Name
B.Sc. (PCM) OR Diploma Chemical EngineeringChargeman (Ammunition Workshop)
1) 10th Pass ) Draftsmanship 3) 3 Yrs ExperienceSenior Draughtsman(Electrical)
B.Sc. (PCM) OR Electronics/Electrical/Mechanical/Computer Engineering DiplomaChargeman (Factory)
1) 10th Pass ) Draftsmanship 3) 3 Yrs ExperienceSenior Draughtsman (Mechanical)
1) 10th Pass ) Draftsmanship 3) 3 Yrs ExperienceSenior Draughtsman (Cartographic)
1) 10th Pass ) Draftsmanship 3) 3 Yrs ExperienceSenior Draughtsman (Cunstruction)
1) 10th Pass ) Draftsmanship 3) 3 Yrs ExperienceSenior Draughtsman (Armament)
10th Pass ITITradesman Mate

Important Links

Official Website Click here to visit
Apply OnlineClick here
PDF Notification Click here
Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application Start 18 December 2023
2Last Of Submission Of Application Online Mode31 December 2023

How To Apply Indian Navy Recruitment 2023

  • Application is to be done Online through Online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
    Online Application Form for the post concerned.
  • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
  • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
    accepted and will be summarily rejected.
Previous Update

Indian Navy Recruitment 2023

Indian Navy Recruitment 2023 : Indian Navy Recruitment 2023 – Indian Navy, Headquarters Command Bharti )2023 Andaman and Nicobar Command,in Naval Units/ formations as per administrative requirement. announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Mate.

Eligible candidates are directed to submit their application online through https://www.andaman.gov.in/ Recruitment this Website There Are Total 362 Vacant Posts have been announced by Indian Navy advertisement August 2023 Indian Navy, Headquarters Command Bharti 2023 Andaman and Nicobar Command,The end date to apply is the 25th of September 2023 written exams for tradesman mate will be held in port blair no interview will be held for recruitment.

Indian Navy Recruitment 2023

भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असेलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे.
भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांसाठी भरती केली जाणार आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे.खाली दिलेल्या website link वरून अर्ज करता येईल .

Total Post: 
  • 362
पदाचे नाव :
  • ट्रेड्समन मेट

शैक्षणिक पात्रता:

  • १० वी पास किंवा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग : कमीत कमी १८ ते जास्तीतजास्त २५ वर्षे.
  • ओबीसी प्रवर्ग : वरील वयोमर्यादेत कमाल वयात ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय : वरील वयोमर्यादित कमाल वयात ५ वर्षांची सूट.
अर्ज पद्धती :
अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
  • अंदमान आणि निकोबार आणि संपूर्ण भारत.
फिस /चलन :
  • फिस नाही.
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023.

भारतीय नौदलाच्या या ३६२ पदांमध्ये आयआयटीच्या विविध ट्रेड साठी जागा रिक्त आहेत, त्याचे तपशील अर्जात दिलेले आहेत.ऑनलाइन अर्ज दिलेल्या तारखेनुसार सुरू होईल त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जातील.

या अर्जप्रक्रियेतून पात्र उमेदवारांची 100 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा ही प्रत्यक्ष स्वरूपात होणार

परीक्षा खालील प्रमाणे
  • सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – २५ मार्क
  • सामान्य इंग्रजी आणि आकलन – २५ मार्क
  • संख्यात्मक योग्यता / परिणात्मक क्षमता – 25 मार्क
  • वर्तमान घडामोडी – 25 मार्क
  • एकूण 100 मार्क परीक्षा

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
जाहिरातइथे पहा
Information English
Total Post: 
  • 362
Post Name :
  • Tradesman Mate

Education : Qualification For Indian Navy Tradesman Mate Recruitment

  • 10th Standard pass from a recognized Board / Institution And Certificate From a recognized industrial training institute the relevant trade
Age Limit:
  • Between 18 to 25 years as on cruicial date
  • Age Relaxations.
  • OBC : 03 years
  • Sc : 05 years
Application Mode :
Apply Online
Job Location:
  • Andaman & Nicobar India
Fees :
  • Nill

Important Dates

Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –26-08-2023
2Last Of Submission Of Application Online Mode25-09-2023

Selection Process For Indian Navy Mate Recruitment 2023

applicant to be called for the written test Scheme Of Written Examination. All Shortlisted / Eligible Candidates Will Appear in Written examination consisting of objective type questions based on the Essential Qualifications
as given below

SubjectMaximum Marks
General Intelligence and Reasoning 25
General English & Comprehension 2525
Numerical Aptitude/ Quantitative Ability
25
General Awareness25
Total100

Indian Navy Mate Date Of examination

exam date time and venue of examination center will be communicated to the candidates on registered mobile number/ email id
Admit cards can also be downloaded from the website https://karmic.andaman.gov.in/HQANC.

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click her to Download PDF Notification

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Jobs
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment