10 वी पास उमेदवारांना संधी ; रेल्वेच्या 5696 लोको पायलट पदांची भरती वयाच्या अटीमद्धे बदल आज शेवट तारीख
Loco Pilot Bharti 2024 Loco Pilot Bharti 2024 : भारतीय रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोक पायलट पदाकरिता अधीसूचना प्रकाशित केली आहे.उमेदवारांसाठी ही एक चांगली उत्तम संधी असून RRB ने एकूण 5996 पदांची मेगा भरती काढली आहे. अभियांत्रिकी विषयातील व डिप्लोमा/ पदवी /आयटीआय असलेले उमेदवार या भरती करिता 20 जानेवारी 2024 पासून https: Indian railways.gov.in/ अधिकृत … Read more