खुशखबर!! आयकर विभाग मुंबई येथे 10 वी 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी | Income Tax Department Bharti 2024

Income Tax Department Bharti 2024

Income Tax Department Bharti 2024 : Income Tax Department Has Published New Recruitment Notification for the Various vacant post of Multi Tasking Staff (MTS),Tax Assistant TA,Inspector Of Income Tax ITI Stenographer Grade-II,Canteen Attendant (CA) There are total of 291 Vacancies are available to fill the posts.Eligible candidates can submit their application to the given link before the last date for Submission of application is the 19th Of January 2024.The official website of Income Tax Department. Fore more information about Income Tax Department Bharti 2024 visit Our website www.mahasarkarnaunkri.com

Income Tax Department Bharti 2024

Income Tax Department Bharti 2024

मुख्य आयकर आयुक्त Pr.CCIT मुंबई रिक्त पदे भरण्यासाठी गुणवंत खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्जदारांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्वे जाणून घेवून अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ITI, स्टेनोग्राफर ग्रेड-II स्टेनो, मल्टी टास्किंग स्टाफ MTS कर सहाय्यक (TA) कॅंटीन अटेंडंट (CA) अशा विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे,भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
  • 291
पदाचे नाव:
  • इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ITI
  • स्टेनोग्राफर ग्रेड-II स्टेनो
  • मल्टी टास्किंग स्टाफ MTS
  • कर सहाय्यक (TA)
  • कॅंटीन अटेंडंट (CA)
वयोमर्यादा:
स्टेनोग्राफर ग्रेड-II स्टेनो१८ ते २७ वर्ष
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ITI१८ ते ३० वर्ष
मल्टी टास्किंग स्टाफ MTS१८ ते २५ वर्ष
कर सहाय्यक (TA)१८ ते २७ वर्ष
कॅंटीन अटेंडंट (CA)१८ ते २५ वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
  • रु.२००/-
नोकरीचे ठिकाण:
  • मुंबई
महत्वाच्या दिनांक:
तपशीलमहत्वाच्या दिनांक
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांकदि.२२/१२/२०२३
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा शेवट दिनांक दि.१९/०१/२०२४

Income Tax Department Vacancy Details 2023

पदाचे नाव पदांची संख्या
स्टेनोग्राफर ग्रेड-II स्टेनो18
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ITI14
मल्टी टास्किंग स्टाफ MTS137
कर सहाय्यक (TA)119
कॅंटीन अटेंडंट (CA)03

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन दिलेल्या संबंधित अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीच्या आत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होईल.
  • परीक्षा शुल्काचा भरणा प्रणाली द्वारे उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट घेतल्याच्या माध्यमातून डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे परीक्षा शुल्क भरता येईल.
  • परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल संदेश आल्याची खात्री झाल्याशिवाय खात्यातून लॉग आऊट करू नये.
  • अर्ज पूर्ण झाल्यावर प्रिंटआऊट घ्या.

Salary Details For Aaykar Vibhag Bharti 2024

पदाचे नाववेतन
स्टेनोग्राफर ग्रेड-II स्टेनोLevel 4 Rs.25,500-81,100
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ITILevel 7 Rs.44,900-1,42,400
मल्टी टास्किंग स्टाफ MTSLevel 1 Rs. 18,000-56,900
कर सहाय्यक (TA)Level 4 Rs.25,500-81,100
कॅंटीन अटेंडंट (CA)Level 1 Rs. 18,000-56,900
लागणारी कागदपत्रे
  • वयाच्या पुरव्याकरीता मॅट्रिक/एसएससी किंवा समकक्ष प्रमाणपत्र/आधार कार्ड/जन्म प्रमाणपत्र / पासपोर्ट
  • जात प्रमाणपत्र
  • क्रीडा/खेळ प्रमाणपत्र
  • खेळाडूंच्या भारतीसाठी पात्रतेचे प्रमाणपत्र फॉर्म – 1,2,3,4,आणि 5 लागू
  • PwBD चे प्रमाणपत्र अपंग उमेदवारांना लागू असल्यास
  • अलीकडील काळातील पासपोर्ट आकारातील छायाचित्र
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com भेट द्या.

इतर भरती पहा
सेंट्रल बँकेत सफाई कर्मचारी पदांची भरती 484 रिक्त पदे अर्ज ऑनलाइनइथे पहा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत रिक्त पदांची भरती!इथे पहा
Information In English
Total Post:
  • 291
Post Name:
  • Multi Tasking Staff (MTS)
  • Tax Assistant TA
  • (ITI) Stenographer Grade-II
  • Canteen Attendant (CA)
  • Inspector Of Income Tax ITI
Education Qualification
  • Please Refer PDF
Application Fees:
  • Rs. 200/-
Application Mode
  • Online
Job Location
  • Maharashtra

Education Qualification For Income Tax Department Recruitment 2024

Post NameRequired Education
Canteen AttendantMatriculation or Equivalent.
Multi Tasking StaffMatriculation or Equivalent pass
Tax AssistantDegree of a recognized University or equivalent qualification
Stenographer Grade -IIShould have 12th class pass or equivalent from a recognized Board or University.
Inspector of Income taxShould have Degree from recognized University or equivalent qualification.

Age Limit For Maharashtra Income Tax Recruitment 2024

स्टेनोग्राफर ग्रेड-II स्टेनो18 to 27 Years
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ITI18 to 30 Years
मल्टी टास्किंग स्टाफ MTS18 to 25 Years
कर सहाय्यक (TA)18 to 27 Years
कॅंटीन अटेंडंट (CA)18 to 25 Years
Important Dates For Recruitment Of Income Tax Department Sportsperson Recruitment
Application PeriodImportant Dates
Application Starting Date22 December 2023
Last date to apply online19 January 2023

How To Apply For Mumbai Income Tax Department Recruitment Notification 2024

  • Application is to be done Online through Online mode.
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
    Online Application Form for the post concerned.
  • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
  • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
    accepted and will be summarily rejected.
  • Applications fee once paid shall not be refunded under any cirumstances
  • No correspondence will be entertained in this regard.
  • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Important Links For Income Tax Department Jobs 2024

Official Website Click here
Notification Click here
Online ApplicationApply Online
Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 19th January 2024.

Selection Process : Computer Based Online Exam, Interview

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा