बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरी; | Bmc Bharti 2023

BMC Bharti 2023

BMC Bharti 2023 : The Brihan Mumbai Mahanagarpalika (Municipal Corporation of Mumbai has issued the notification for the “Dietecian” Posts.There are total 10 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date 12th November 2023 to apply for the BMC Bharti 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment notification.

BMC Bharti 2023

मुंबई महानगर पालिका विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन ईमेलद्वारे अर्ज करावा लागेल.

एकूण पदसंख्या: 
 • 10
पदाचे नाव :
 • आहारतज्ञ
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदानुसार कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्ज पद्धती :
 • ऑनलाईन ईमेल

अर्ज करण्यासाठी ई-मेल NCDCELL2022@gmail.com

नौकरी ठिकाण:
 • महाराष्ट्र – मुंबई
महत्वाच्या तारीख
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 नोव्हेंबर 2023

How To Apply BMC Bharti 2023

 • भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा पदानुसार शैक्षणिक पात्र असणे आवश्यक.
 • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे.
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा
Information In English
Total Post: 
 • 10
Post Name:
 • Dietecian
Application Mode :
 • Online-Email
Job Location:
 • Mumbai

BMC Vacancy 2023

Post Name No.of Vacancy
Dietecian10

Education Qualification For BMC Recruitment 2023

Post Name Pay Scale
DietecianB.Sc Graduate
Important Dates
 • Last Date Of Application – 12 November 2023

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click here to Download PDF Notification
Previous Update

Bmc Bharti 2023

Bmc Bharti 2023 : The Brihan Mumbai Mahanagarpalika (Municipal Corporation of Greater Mumbai has issued the notification for the “Nurse” Posts.There are total 07 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date 27 October 2023 to apply for the “Nurse BMC Bharti 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment notification.

मुंबई महानगर पालिका विभागात भरवायाच्या “परिचारिका” संवर्गातील रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जागांसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करता येणार आहे.

एकूण पदसंख्या: 
 • 07
पदाचे नाव :
 • परिचारिका
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदानुसार कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्ज पद्धती :
 • ऑफलाईन अर्ज
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता. – खा.ब. भाभा रुग्णालय, कुर्ला (प)
नौकरी ठिकाण:
 • महाराष्ट्र – मुंबई
महत्वाच्या तारीख
 • परिचारिका संवर्गातील रिक्त पदांच्या भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 ऑक्टोबर 2023

How To Apply BMC Bharti 2023

 • भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा पदानुसार शैक्षणिक पात्र असणे आवश्यक.
 • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे.
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
जाहिरातइथे पहा
Information In English
Total Post: 
 • 07
Post Name:
 • Nurse
Application Mode :
 • Offline

Address To Sent Application-

Job Location:
 • Mumbai

BMC Vacancy 2023

Post Name No.of Vacancy
Nurse07

Salary Information For BMC Recruitment 2023

Post Name Pay Scale
Nurse30,000/-

Education Qualification For BMC Bharti

Post Name Required Education
Nurse10th/12th Pass

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click here to Download PDF Notification
इतर भरतीTCIL Bharti 2023
Important Dates
 • Last Date Of Application – 27 October 2023
[Previous Update]

BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023 : The Brihan Mumbai Mahanagarpalika (Municipal Corporation of Greater Mumbai has issued the notification for the “Junior Stenographer (Marathi & English)” Posts. There are total 226 vacancies.The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date to apply for the “Junior Stenographer (Marathi & English) bmc recruitment 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment notification.

मुंबई महानगर पालिका विभागात सरळ सेवा पद्धतीने भरवायाच्या “कनिष्ट लघुलेखक” इंग्रजी आणि मराठी संवर्गातील रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे,सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, 15 ऑगस्ट पासून हे अर्ज सरळसेवा आय बी पी एस अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा,BMC Mumbai Recruitment 2023: बृहणमुंबई महानगर पालिका विभागात मुंबई, विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या विभागातील कनिष्ठ लघुलेखक संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ही भरती असून, दहावी पास उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे त्यासाठीची सविस्तर जाहिरात लिंक्स आणि अभ्यासक्रम आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर आहे. https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

एकूण जागा: 
 • 226
पदाचे नाव :
 • कनिष्ठ लघुलेखक (मराठी आणि इंग्रजी)
शैक्षणिक पात्रता:
 • १० वी पास /कोणत्याही शाखेतील ४५ % गुणांसह पदवी उत्तीर्ण- टायपिंग 40 श.प्र.मी. आणि इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मी. आणि एम-एस-सी आयटी.
 • १० वी पास – मराठी टायपिंग 30 श.प्र.मी. आणि मराठी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मी. आणि एम-एस-सी आयटी
वय मर्यादा :
 • खुला प्रवर्ग ३८ वर्ष पेक्षा जास्त नसावे
 • मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट
महिलांसाठी आरक्षित
 • ३० % प्रमाणे आरक्षित पदे महिला व बालविकास विभाग, शासन निर्णयानुसार शासन निर्देशनानुसार भरण्यात येईल महिला उमेदवार एखाद्या प्रवर्गात उपलब्ध नसल्यास सदर पदे पुरुष उमेदवारांना देण्यात येतील.
वेतन :
 • M15 (Pay Matrix ) रु. 25,500 /- ते रु.81,100/-
अर्ज पद्धती :
Apply Online
नौकरी ठिकाण:
 • महाराष्ट्र – मुंबई
फिस /चलन :
 • सर्वसाधारण प्रवर्ग : Rs. १०००/-
 • मागास प्रवर्ग : Rs. ९००
महत्वाच्या तारीख
 • “कनिष्ठ लघुलेखक ” इंग्रजी आणि मराठी संवर्गातील रिक्त पदांच्या भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 ऑगस्ट २०२३
 • महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग शिपाई ” (गट-ड) 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर

बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ट लघुलेखक भरती अर्ज कसा करता येईल ?

 • अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवड प्रक्रिया, पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या इत्यादी बाबींचा तपशील अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गरजेच्या सूचना :

 • भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा पदानुसार शैक्षणिक पात्र असणे आवश्यक
 • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे आहे
 • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 • यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाही, कोणत्याही व्यक्तिला व इतर संस्थेला अर्ज विकणे स्वीकारले जाणार नाही.
 • एखाद्या उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा किंवा अनुचित माध्यमांचा अवलंब करण्याचे आढळून आल्यास निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
 • महानगरपालिके संबंधित व्यक्ति असलेला भासविणार्‍या व्यक्ति यांच्या मार्गे नौकरी मिळवून देण्याच्या आश्वासनापासून उमेदवारांनी सावध रहावे.

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
जाहिरातइथे पहा

निवड पद्धती :

कनिष्ठ लघुलेखक या पदांच्या सेवा प्रवेश नियमांनुसार दि. ०१/०८/२०२३ रोजी विहित केलेल्या अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन पद्धतीने परीक्षा संगणकावर घेण्यात येईल.

कनिष्ठ लघुलेखक या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परिक्षेच्या समान राहील परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नप्रतरिकेचा दर्जा उच्चा शालांत इ. १२ वी समान असेल त्याचे स्वरुप खालील प्रमाणे

निवड निकष:

इंग्रजी भाषा व व्याकरण ही ऑनलाइन परीक्षा इंग्रजी भाषेतून तसेच मराठी व्याकरण सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांची परीक्षा मराठी भाषेतून घेतली जाईल,सामान्य ज्ञान या विषयामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातील प्रश्न व इतर विषयांशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असेल,बौद्धिक चाचणी परीक्षा ही पूर्व माध्यमिक स्वरूपनूसार असेल मौखिक चाचणी (Interview) घेण्यात येणार नाही.

Information In English

Total Post: 
 • 226
Post Name:
 • Junior Stenographer (Marathi & English)
Education:
 • Junior Stenographer (English) – 10th Pass / Any Graduate Pass With 45 % Marks and English Typing 40 WPM and English Stenography 80 WPM and MS-CIT.
 • Junior Stenographer (Marathi) – 10th Pass / Any Graduate Pass With 45 % Marksand Marathi Typing 30 WPM and Marathi Stenography 80 WPM and MS-CIT.
Age Limit:
 • Should not be more than 38 years
 • For backward category applicants 5 years age relaxation
Pay Scale:
 • M15 (Pay Matrix ) RS. 25,500 /- ते RS.81,100/-
Application Mode :
 • Online
Apply Online
Job Location:
 • Maharashtra
 • Mumbai
Fees :
 • General category applicants : Rs.1000/-
 • Backward category applicants : Rs.900/-
Important Dates
 • Online Application Starting – 15 August 2023
 • Last Date Of Application – 04 September

How To Apply Bmc Mumbai Recruitment 2023

 • All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website time to time
 • online application submit on official website

EXAM Pattern

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click here to Download PDF Notification

सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Jobs
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment