पूर्व रेल्वे (ER) अंतर्गत पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित नोकरीची उत्तम संधी!! | Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Recruitment 2024

Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत ‘गुडस ट्रेन मॅनेजर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे पात्र आणि नियमित कर्मचाऱ्यांकडून अर्ज अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे. पूर्व रेल्वे भरती 2024 यांच्या जाहिराती अंतर्गत 108 रिक्त पदांची घोषणा केली आहे उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने 27 मे 2024 या तारखेपासून सादर करता येईल व अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात तपासावी व मूळ जाहिरातीची PDF वाचावी संबंधित भरतीची माहिती खाली देण्यात आलेली आहे जसे कि पदाचे नाव, शैक्षणीक पात्रता,वेतन श्रेणी व अर्ज प्रक्रिया संबंधित तपशील.विविध नोकरी अपडेट मराठी भाषेत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whats app बटन वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Eastern Railway Bharti 2024 : Eastern Railway announes new recruitment to Fulfill the vacancies For the new posts ‘Goods Train Manager‘ Eligible Candidates are directed to submit their application onlline through https://www.rrcer.org/ this website.total 108 vacant Posts have been announced by Eastern Railway Recruitment Board,in the advertisment May 2024. Application will start from 27th of May 2024.Also the last date for online application is 25th of June 2024.For more information about Eastern Railway Bharti 2024, visit our webiste www.mahasarkarnaukri.com

Eastern Railway Online Application 2024

पदाचे नाव
 • गुड्स ट्रेन मॅनेजर
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात पहावी.)
वयोमर्यादा:
 • सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 42 वर्षे SC/ST प्रवर्गातील उमेद्वारांसाठी 47 वर्षे. आणि ओबीसी उमेदवारांसाठी 45 वर्षे. कृपया मूळ जाहिरात तपासा.
अर्ज पद्धत:
 • मुलाखती.
महत्वाच्या तारीख :
 • ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु होण्याची तारीख 27 मे 2024 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024.
नोकरीचे ठिकाण :
 • कोलकाता
शैक्षणिक पात्रता :
 • उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष शैक्षणिक अर्हता असावी.
रिक्त पदे :
 • रिक्त पदांच्या एकूण 108 जागा उपलब्ध.
वेतनश्रेणी :
 • 7 व्या CPC चा स्तर 5 प्रमाणे वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट भेट द्या
सविस्तर (PDF) जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा (27 मे 2024 पासून सुरु होईल)
 • पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
 • इतर कोणत्याही मध्यमाद्वारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 • दिलेल्या खालील लिंकद्वारे थेट अर्ज करता येईल.
 • अर्ज फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी पात्रतेविषयी सुनिश्चिती करावी.
 • अर्ज 27 मे 2024 या तारखेला सुरु होणार आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 देण्यात आलेली आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF पहावी.
 • अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खोटी माहिती सदर केल्यास कोणतीही संबंधित उमेदवार पदासाठी पात्रता निकष पूर्ण करत नसल्यास आढळून आल्यास त्यांची परीक्षा प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर rrc उमेदवारांचे अर्ज नाकारू शकते.

इतर भरत्या

आर्मी BSC नर्सिंग अंतर्गत पदांची भरती

टेलीकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स मध्ये 350 रिक्त पदांकरिता नोकरीची संधी

विविध पदांची गृह मंत्रालय अंतर्गत भरती सुरु 

तुमच्या मित्रांना पाठवा