(BHEL) मध्ये नोकरीची संधी; 680 रिक्त पदे !! ऑनलाइन अर्ज सुरू | BHEL Bharti 2023

BHEL Bharti 2023

BHEL Bharti 2023 : Bharat Heavy Electrical Limited BHEL Announces new Recruitment Vacancies For the Post Technician Apprentice Graduate Apprentice Trade Apprentices There are total 680 vacancies. All the eligible and interested candidates apply for this Bhel Bharti 2023 from the given instruction along with the all essential documents and Certificates. Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to apply for the BHEL Recruitment 01st December 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

BHEL Bharti 2023

BHEL Bharti 2023

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे,अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाइट वर करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

अर्ज त्यासाठीची सविस्तर जाहिरात लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महासरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
  • 680
पदाचे नाव :
  • ट्रेड अप्रेंटीस
  • ग्रॅजुएट अप्रेंटीस
  • टेक्निशियन अप्रेंटीस
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
वयमर्यादा
  • 18 ते 27 वर्ष
नौकरी ठिकाण :
  • भारत
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 22 नोव्हेंबर 2023

Bhel Vacancy Detail

पदाचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटीस३९८
ग्रॅजुएट अप्रेंटीस१७९
टेक्निशियन अप्रेंटीस१०३

How To Apply For Online BHEL Recruitment 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
  • आवश्यक असल्यास अर्जाची फी भरा.
  • अर्ज तपासून सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्मची प्रिंट करून घ्या.

Education Qualification For BHEL Vacancies 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटीसNCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून गेल्या 3 वर्षातील नियमित पूर्णवेळ उमेदवार म्हणून हायस्कूल पास आणि ITI पास NCVT/SCVT प्रमाणपत्र आवश्यक आहे वेल्डर व्यापारासाठी फक्त NCVT चा विचार केला जाईल.
ग्रॅजुएट अप्रेंटीसहायस्कूल पास आणि डिप्लोमा पास गेल्या 3 वर्षापासून नियमित पूर्णवेळ उमेदवार म्हणून शासनाचा मान्यता प्राप्त संस्था UR/OBC NCL EWS उमेद्वारांकरिता किमान 70 % गुण आणि SC/ST उमेदवारांसाठी 60% गुण
टेक्निशियन अप्रेंटीसUR/OBC/NCL/EWS उमेदवारांकरिता 70% गुणांसह सरकारी मान्यता प्राप्त /संस्था विद्यापीठातील SC/ST 60% गुण

लागणारी कागदपत्रे:

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • इयत्ता 10 वी मार्कशीट
  • संबंधित शैक्षणिक अर्हतेचे एकत्रित गुण पत्रिका
  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • उमेवाराची सही
  • SC/ST/OBC NCL EWS PWD प्रमाणपत्र सरकारच्या नवीनतम मार्गदर्शक तत्वांनुसार आणि एक वर्षापेक्षा जुने नसावे
  • उमेदवारचे प्रोफाइल मुख्यपृष्ट सरकारचा स्कीनशॉट पोर्टल https://natseducation.gov.in
  • अपलोड केल्याप्रमाणे बँक पासबूक पहिले पेज https://natseducation.gov.in

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत संकेतस्थळपहा
पीडीएफ जाहिरात ट्रेड अप्रेंटिसजाहिरात पहा
पीडीएफ जाहिरात ग्रॅजुएट अप्रेंटीसजाहिरात पहा
पीडीएफ जाहिरात टेक्निशियन अप्रेंटीसजाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज ट्रेड अप्रेंटिसअर्ज करा
ऑनलाइन अर्ज टेक्निशियन अप्रेंटीसअर्ज करा
ऑनलाइन अर्ज ग्रॅजुएट अप्रेंटीसअर्ज करा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड माहिती

भेल ही ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी उत्पादन उद्योग आहे.1964 मध्ये स्थापन जागतिक स्तरावर एक अग्रगण्य ऊर्जा उपकरणे उत्पादन करणारी आहे आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी सर्वात सुरुवातीच्या आणि अग्रगण्य योगडांकरट्यापैकी एक आहे.

भारताच्या स्वत:च्या जड विद्युत उपकरण उद्योगाची प्रतिमा ग्राहकाना पॉवर थर्मल,हायड्रो,गॅस,न्यूक्लियर आणि सोलार पीव्ही ; संसर्ग वाहतूक संरक्षण आणि एरोस्पेस ; तेल आणि वायु आणि नवीन क्षेत्रे जसे की BESS आणि EV चार्जर.देशाची ऊर्जा निर्मिती आणि क्षमता विकसित करण्यापासून ते देशाच्या प्रमुख औद्योगिक आणि धोरणात्मक क्षेत्रात अनेक क्षमता निर्माण करण्यापर्यंत BHEL स्वावलंबी भारताच्या दृष्टीकोणाशी सखोलपने संरेखित आहे.

R&D आणि त्याच्या उलाढालीच्या 2.5 % पेक्षा जास्त खर्च जागतिक दर्जाच्या उत्पादन मालमत्तेची स्थापना नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि शोषण ;आणि शाश्वत व्यावसायिक उपाय आणि युवकांना कौशल्य निर्माण करण्यासाठी,आरोग्य आणि स्वच्छता,शिक्षण आणि पर्यावरण संरक्षण यांना प्रोत्साहन देण्यासाठी केवळ व्यवसायीक हितांसाठीच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर समाजासाठी योगदान देण्याच्या वचनबद्धतेची साक्ष आहे.

Information In English
Total Post: 
  • 680
Post Name:
  • Technician Apprentice
  • Graduate Apprentice
  • Trade Apprentices
Education:
  • Education Required Post wise
Age Limit:
  • 18 to 27 Years
Application Mode :
  • Online
Job Location:
  • Bharat

Bhel Posts

Post NameNo.Of. Vacancy
Trade Apprentice397
Graduate Apprentice179
Technician Apprentice103

Education Qualification For Bhel Recruitment

Post NameRequired Education
Trade ApprenticeHigh School pass and ITI pass NCVT/SCVT certificate as a regular full time candidate for last 3 years from NCVT/SCVT recognized institution Only NCVT will be considered for welder trade.
Graduate ApprenticeHigh School Pass and Diploma Pass from last 3 years as regular full time candidate from Government recognized institution with minimum 70% marks for UR/OBC NCL EWS candidates and 60% marks for SC/ST candidates
Technician ApprenticeFor UR/OBC/NLC/EWS candidates with 70% marks SC/ST from Govt recognized Institute University with 60% marks.

How to Apply For BHEL Bharti 2023

  • Application is to be done online through online mode
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Candidates Can apply online from the given link
  • last applications will not be accepted
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Please check PDF advertisement for more information
Important Dates
  • Last Date To Apply 01st December 2023

Important Links For Bharat Heavy Electrical Limited Jobs Notification 2023

Official WebsiteCheck
PDF Notification Trade apprenticeClick here
PDF Notification graduate apprenticeClick here
PDF Notification Technician ApprenticeClick here
Online application Trade apprenticeApply Online
Online application Technician ApprenticeApply Online
Online application graduate apprenticeApply Online

Required Documents For BHEL Notification 2023

  • Marks/Board Sheet
  • Adhar Card
  • SSC Mark sheet
  • Passport Photo
  • Candidate Signature
  • Educational Certificates

Other Recruitment

राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 रिक्त पदांची भरतीClick here
SSC GD कॉन्स्टेबल 75,768 पदांची मोठी भरती Check here
इंटेलिजेंस ब्यूरो 995 रिक्त पदांची भरतीCheck here
12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!Click here

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment