होमगार्ड भरती 2024 संपूर्ण माहिती | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
सर्व नोकरी जाहिराती | येथे पहा |
महाराष्ट्रात होमगार्ड भरतीसाठी ९,००० पदांसाठी भरती होणार आहे. होमगार्डचे महासमादेशक रितेश कुमार यांनी ही माहिती दिली. सध्या होमगार्ड ला कामाच्या दिवसाचे 370 रुपये एवढे मानधन दिले जाते, तर शंभर रुपये भोजन भत्ता दिला जातो. पोलिसांसमवेत काम करणाऱ्या होमगार्ड जवानांना नागरिक व पोलीस अधिकारी, कार्याधिकार्याकडून मान मिळावा, अशी काही अपेक्षा आहे. काही अधिकारी अव्यवस्थेत भाषा वापरून जवानांचा अपमान करतात, त्यासाठी योग्य वैधानिक पोलीस मर्दान करणार आहेत. यासाठी योग्य ते मान व पोलिसांशी चालणे योग्य (पगार) मिळावा, अशी जवानांच्या अपेक्षा आहे सध्या मानधन वाढवण्याची मागणी सुरू आहे त्यामध्ये आहार भत्यासह दररोज १००० रुपये पगार करण्याचा प्रस्ताव आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच याबाबत निर्णय होईल. होमगार्ड भरती 2024 बद्दल नवीन माहितीकरिता आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत रहा.