खुशखबर!! होमगार्ड मध्ये 09000 पदांची मेगा भरती होणार! संपूर्ण माहिती पहा | Home Guard Bharti 2024
Home Guard Bharti 2024 Home Guard Bharti 2024 : राज्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांची संख्या वाढवण्यासाठी 9000 हून अधिक पदे भरण्याचा प्रस्ताव गृहखात्याकडे सादर करण्यात आला आहे. पोलीस महासंचालक तथा महा समादेश रितेश कुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील २०० रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भारतीविषयक सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी … Read more