ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 पदांची मेगा भरती अर्ज ऑनलाइन | ECIL Recruitment 2024

ECIL Recruitment 2024

ECIL Recruitment 2024 Apply Online : Electronics Corporation of India Limited (ECIL) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Junior Technician Grade – II Eligible candidates are directed to submit their application online through website name ecil.co.in this official website.Total 1100 vacant Posts have been announced by Electronics Corporation of India Limited Recruitment Advertisement Jan 2024 Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement PDF Carefully before applying. Last date to submit Application is 16th January 2024.for more information about recruitment Check Read All post.

ECIL Recruitment 2024 Apply Online

ECIL Recruitment 2024

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जूनियर टेक्निशियन ग्रेड -II पदांच्या एकूण ११०० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे.संबंधीत पदांच्या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करता येईल,इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे आधी अधिकृत संकेत स्थळावर करा. पदांचे सर्व तपशील दिले आहे जसे की रिक्त पदे,अर्ज पद्धत व इतर आवश्यक माहिती अधिक तपशील माहिती करिता दिलेली PDF जाहिरात पाहावी खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करता येईल आणि PDF जाहिरात पाहू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
 • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
 • फिटर
 • इलेक्ट्रिशियन
एकूण पदे :
 • 1100
वयोमर्यादा:
 • ३० वर्षापर्यंत
 • इतर मागास प्रवर्ग ०५ वर्ष सूट
 • ओबीसी ०३ वर्ष सूट
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाइन
अर्ज फी:
 • फी नाही
नोकरीचे ठिकाण:
 • संपूर्ण भारत
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख 10 जानेवारी 2024
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 16 जानेवारी 2024

रिक्त पदांची संख्या

पदांची संख्यापदाचे नाव
२७५इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
५००फिटर
२७५इलेक्ट्रिशियन
एकूण रिक्त पदे

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

 • पदासाठी अर्ज करताना खालील लिंक चा वापर करू शकता.
 • ऑनलाइन अर्जामद्धे पोस्टसाठी आवश्यक्तेप्रमाणे सर्व आवश्यक माहिती भरा.
 • (नोंद) ऑनलाइन अर्ज करताना चुकीची माहिती भरू नका.
 • खोटी माहिती किंवा बनावट दस्तऐवज चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असणे आवश्यक आहे.
 • चालू स्थितीत वापरात असलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे गरजेचे आहे.
 • तपशील माहिती नमूद करून सादर करावी.
 • अर्जसोबत उमेदवाराने स्वत:चे नाव व पत्ता अचूक पणे अर्जामद्धे नमूद करावा.
 • शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांच्या स्वसक्षंकीत प्रती स्कॅन करून अपलोड कराव्या.
 • मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज करताना जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत अपलोड करणे.
 • अनुसूचीत जाती/जमाती व्यतिरिक्त मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे सन 2023-24 या वर्षाचे नॉन क्रिमीलेअऱ प्रमाणपत्र असावे.
 • कुठल्याही प्रकारे इतर प्रवर्गाचा दावा करताना आवश्यक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
 • कृपया अधिक तपशील माहिती जाणून घेण्यासाठी सोबत दिलेली PDF जाहिरात पहावी.

Education Qualificatin For ECIL Hyderabad Bharti 2024

लागणारे शिक्षणपदाचे नाव
ITI इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकइलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
ITI फिटरफिटर
ITI इलेक्ट्रिशियनइलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता
लागणारी कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
 • वैध मोबाइल क्रमांक
 • ओळखपत्र
 • संबंधित आयटीआय ट्रेड मार्कशिट/प्रमाणपत्र
 • एसएससी प्रमाणपत्र
 • वैध ई-मेल
 • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

वेतन

पदाचे नाव वेतन
जूनियर टेक्निशियन ग्रेड -IIरु.२२,५२९/-
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरती पहा
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेप्टिव्ह बँकेत पदांसाठी भरतीइथे पहा
दमण आणि दीव अंतर्गत पदविधारक उमेदवारांना संधी 317 पदांची भरतीइथे पहा
Information In English
Post Name:
 • Junior Technician Grade – II
Total Post
 • 1100
Education Qualification
 • Refer PDF
Age Limit:
 • Up to 30 Years
 • SC/ST – 05 Years Relaxation
 • OBC – 03 Years relaxation
Application Mode
 • Online
Application Fee
 • No Fees
Job Location
 • All India

ECIL Vacancy 2024

No.Of.PostsPost Name
275Electronics Mechanic
550Fitter
275Electrician
Important Dates For ECIL ITI Trade Apprentice Jobs Notification 2024
Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application10 January 2024
Last date to apply online16 January 2024

How To Apply For Electronics Corporation Of India Limited Recruitment 2024

 • You can use the following link while applying for the post.
 • Feel all the required information as required for the online application post
 • Note do not feel wrong information while applying online.
 • Application will be cancelled if false information or fake document is filled with wrong information.
 • The required documents must be completed will applying
 • Master mobile number and email id in active status.
 • Along with the application the candidate should mention his/her name and address correctly in the application form.
 • Self attested copies of educational qualification certificate should be scanned and uploaded.
 • Backward category candidates uploading the scanned copy of caste certificate while applying
 • Non creamy layer certificate for the year 2023-24 not falling under schedule caste/tribe, other backward category in any case will claiming other category, it is necessary to have the necessary certificate please refer the attached PDF advertisement for more detailed information

Education Qualification For Electronics Corporation Of India Limited Notification

Required Education Post Name
ITI Electronics MechanicElectronics Mechanic
ITI FitterFitter
ITI ElectricianElectrician

Important Links For Electronics Corporation Of India Limited Recruitment 2024

Official WebsiteClick here
NotificationCheck here
Online ApplicationApply online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 16th January 2024.

Salary Details For ECIL Recruitment 2024

Post Salary Details
Junior Technician Grade – IIRs. 22,529/-

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

FAQ

Is ECIL a Government Company?

Electronics Corporation Of India Limited is a private Incorporation on 11-04-1967.it is classified as a Union Govt company and is registered at RoC-Hyderabad.

What is the highest salary in ECIL ?

The highest- paying job at ECIL is a Deputy General Manager with a salary of 28.5 Lakhs per year.

ECIL Recruitment 2024 Apply Online ?

Electronics Corporation Of India Limited Recruitment 2024 Apply Online Click here.

Electronics Corporation Of India Limited Recruitment 2024 Application Starting Date?

Electronics Corporation Of India Limited Application Starting Date Is 10 January 2024

What Is Last Date for ECIL Recruitment 2024 ?

Electronics Corporation Of India Limited Last Date For Recruitment 2024 Application is 16 January 2024

तुमच्या मित्रांना पाठवा