अणु ऊर्जा विभागा अंतर्गत खरेदी व स्टोअर्स संचालनालयात रिक्त पदांची भरती| DPS DAE Recruitment 2023

DPS DAE Recruitment

DPS DAE Recruitment : Government Of India Department Of Atomic Energy Directorate of Purchase & Stores Announced new Recruitment Notification For the posts of Junior Storekeeper (JSK),Junior Purchase Assistant (JPA) Interested & Eligible Candidates are directed to submit their Application Online through on official website in There are Total 62 Post. have been announced by DPS DAE the last date for submission of application is the 31st of December 2023. For more details about DPS DAE Recruitment Follow our page.


DPS DAE Recruitment
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

DPS DAE Recruitment

अणु ऊर्जा विभाग ( DPS DAE ) अंतर्गत पदे भरण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,सदर भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. व उमेदवारांनी लक्षात असू द्या,ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
 • 62
पदाचे नाव:
 • कनिष्ठ खरेदी सहाय्यक
 • कनिष्ठ स्टोअर किपर
वयोमर्यादा:
 • 18 ते 27 वर्ष
 • मागास प्रवर्ग – 05 वर्ष सूट
 • OBC – 03 वर्ष सूट
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
 • सर्वसाधारण/OBC रु.200/-
 • इतर प्रवर्ग/महिला/PWD/ExSm फी नाही.
नोकरीचे ठिकाण:
 • मुंबई
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक – 8 डिसेंबर 2023
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 31 डिसेंबर 2023

DPS DAE Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ खरेदी सहाय्यक17
कनिष्ठ स्टोअर किपर45

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • दिलेल्या संबंधित अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा
 • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
 • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
 • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
 • अर्ज सादर करण्या संबंधित सविस्तर सूचना अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
 • उमेदवारकडे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे.
 • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
 • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Education Qualification For DPS DAE Bharti 2023

पदाचे नाव लागणारे शिक्षण
कनिष्ठ खरेदी सहाय्यकउमेदवार 60 % गुणांसह B.Com/B.Sc किंवा 60 % गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग डिप्लोमा धारक असावा.
कनिष्ठ स्टोअर किपरउमेदवार 60 % गुणांसह B.Com/B.Sc किंवा 60 % गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग डिप्लोमा धारक असावा.
लागणारी कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
 • वैध मोबाइल क्रमांक
 • ओळखपत्र
 • वैध ई-मेल
 • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रवेश पत्रइथे क्लिक करा

भरतीशी संबंधित आणखी माहिती तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज mahasarkarnaukri.com भेट द्या.

कागदपत्र पडताळणी

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज च्या प्रतीसह संबंधित प्रमाणपत्र मूळ स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे आणि लेखी नंतर मुंबईमध्ये कागदपत्र पडताळणीच्या वेळी खालील प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति सबमिट करा योग्य गुणपत्रिका प्रमाणपत्रे मंडळाने किंवा संस्थेकडून असलेला पुरावा, जन्मतारखेचा वैध पुरावा, मॅट्रिक माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमाती उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र, विहित नमुन्यात नियुक्त अधिकाऱ्यांनी जारी केले पाहिजे ओबीसी उमेदवारांची जात प्रमाणपत्र अलीकडील वैध तारखेचे असावे शारीरिक अपंगत्व संबंधी योग्य प्राधिकरणाकडून अपंगत्व प्रमाणपत्र आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्ग (EWS) च्या उमेदवारांनी जारी केले पाहिजे.

इतर भरती पहा
MPSC अंतर्गत 775 जागांसाठी गट ब जाहिरातीइथे पहा

परीक्षा केंद्र

लेव्हल 1 आणि लेव्हल 2 च्या परीक्षा मुंबई,दिल्ली,कोलकता,चेन्नई,इंदूर शहरामद्धे घेतल्या जातील. बेंगळुरू,चंदीगड,गुवाहाटी आणि नागपूर, उमेदवार किमान तीन शहरे निवड करू शकतात त्यावर आधारित केंद्राचे वाटप निश्चित केले जाईल.त्यामुळे उमेदवारांनी काळजीपूर्वक केंद्र निवडावी एकदा निवडलेल्या केंद्रामध्ये बदल करण्याची विनंती केली जाणार नाही.किंवा कोणतेही केंद्र जोडण्याचा किंवा हटविण्याचा अधिकार DPS राखून ठेवते.

DAE विषयी माहिती

अणुऊर्जा विभाग (DAE) ची स्थापना ३ ऑगस्ट १९५४ रोजी राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे पंतप्रधानाच्या थेट प्रभाराखाली करण्यात आली. या आदेशानुसार भारत सरकारचे सर्व व्यवसाय अणुऊर्जेची संबंधित आणि कार्य केंद्र सरकारच्या अणुऊर्जा कायदा १९४८ अंतर्गत अनवर ज्या विभागांमध्ये व्यवहार करण्याचे निर्देश देण्यात आले होते अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरासाठी संशोधन आणि विकास आणि 1958 झाला पर्यंत महत्वपूर्ण आणि जलद प्रगती केली होती.

1958 चा ठराव

या घडामोडीमुळे अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाय योजनांचे योजना आणि अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण अधिकार असलेल्या संस्थेची आवश्यकता होती त्यानुसार पूर्ण कार्यकारी आणि आर्थिक अधिकार्‍यांसह अणुऊर्जा आयोगाची स्थापना सरकारने एक मार्च 1958 च्या ठरावा द्वारे केली होती.

कार्य

अणुऊर्जा आयोग अणुऊर्जा विभागाचे धोरण तयार करण्यासाठी जबाबदार आहेत DAE मध्ये अणुऊर्जेच्या पावर आणि नोंपावर एप्लीकेशन ची संबंधित सर्व क्षेत्रांचा समावेश आहे विभागाकडे अन्वर जा तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या आदेश आहेत ज्यात युरेनियम संशोधने आणि अनु खनिज शोधणे ओळखणे आणि प्रक्रिया करणे अनुम इंधन तयार करणे जड पाण्याचे उत्पादन अनुवर्जा प्रकल्पांचे बांधकाम आणि ऑपरेशन आण्विक इंधन पुनर प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

वेगवान अनुभट्टी आणि फ्युजन तंत्रज्ञान प्रयोग आणि लेसर तंत्रज्ञान प्रगती इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे साहित्य विज्ञान जैविक विज्ञान इत्यादींच्या संशोधन आणि विकासासाठी देखील ही जबाबदार आहे आणि ऊर्जेच्या नॉन पावर एप्लीकेशन चा भाग म्हणून विभाग कटींग करतो आरोग्यसेवा अन्न आणि कृषी उद्योग आणि पर्यावरणासाठी समस्थानिक आणि रेडिएशन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी संशोधन आणि विकास.

Information In English
Total Post:
 • 62
Post Name:
 • Junior Purchase Assistant
 • Junior Storekeeper
Education Qualification
 • Post Wise
Age Limit:
 • 18 to 27 Years
 • OBC – 03 Years Relaxation
 • SC/ST 05 Years Relaxation
Application Fees:
 • General/OBC Category : Rs.200/-
 • SC/ST/ExSM/PWD/Women: No Fees
Application Mode
 • Online

Salary

 • Refer PDF
Job Location
 • Mumbai

Education Qualification For DPS DAE Notification 2023

Post NameRequired Education
Junior Purchase AssistantCandidate Should possess B.Com/B.Sc with 60% marks or Diploma in Electrical/Mechanical/Electronics/Computer Science Engineering with 60% marks
Junior StorekeeperCandidate Should possess B.Com/B.Sc with 60% marks or Diploma in Electrical/Mechanical/Electronics/Computer Science Engineering with 60% marks
Important Dates For Bharti 2023
Application PeriodImportant Dates
Online Application Starting Date21 November 2023
Last date to apply online31 December 2023

How To Apply For DPS DAE Recruitment 2023

 • Application is to be done Online through Online mode.
 • Candidates Can apply online from the given link
 • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
 • Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application.
 • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
  Online Application Form for the post concerned.
 • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
 • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct
 • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
  accepted and will be summarily rejected.
 • No correspondence will be entertained in this regard.

Important Links For DPS DAE Bharti 2023

PDF NotificationClick Here
Official WebsiteClick Here
Apply OnlineClick Here
Admit Card Download

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 31st December 2023.

Scheme of Examination

Mode Of SelectionLevel : 1 Examination : Objective type test
Level : 2 Examination : Descriptive type test
Empanelment criteria Marks obtained in Level 2 Examination only
Level 1 Examination will be only qualifying exam/screening test to shortlist candidates for Level 2 Examination
Induction TrainingAfter Selection of Successful candidates,6 months induction training is mandatory

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.