Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023: Pune Municipal Corporation has invited application for the post of Clerk Cum Data Entry Operator There are total 93 Vacancies Interested and eligible can submit their applications to the given mentioned address before the last date. the last date for submission of application is the 16th of December 2023. For more details about Pune Mahanagarpalika Bharti Follow our page.
Pune Mahanagarpalika Bharti 2023
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर भरती प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित पत्ता आम्ही खाली दिला आहे. व उमेदवारांनी लक्षात असू द्या,अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.
एकूण पदांची संख्या
- 93
पदाचे नाव:
- क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर
वयोमर्यादा:
- सर्वसाधारण 38 वर्ष
- इतर-43 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे (मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय,ठाकरे चौक, मंगळवार पेठ,पुणे.
अर्जाची फीस/चलन:
- खुला प्रवर्ग रु.150/-
- मागास प्रवर्ग रु.100
नोकरीचे ठिकाण:
- पुणे
महत्वाच्या दिनांक:
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक
- अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 16 डिसेंबर 2023
Salary For Municipal Corporation Pune Bharti 2023
पदाचे नाव | वेतन |
क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर | 21,840 |
अर्ज ऑफलाइन कसा करावा?
- अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच करायचा आहे
- दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावा
- मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
- अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. अपलोड करावीत.
- अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
- अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
- अर्ज ई-मेल द्वारे स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी कुठलीही चुकीची किंवा खोटी असत्य माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या अचूकते बाबत आणि सत्य त्याबाबत स्वयं प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे.
- स्वयं प्रमाणपत्र न जोडल्यास किंवा स्वयंप्रमाणेच सादर केलेली माहिती कोणती ठरल्यास अर्जदार नियमानुसार कारवाईस पात्र राहील.
- उमेदवाराने सोबत जोडलेला अर्ज नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती (print /copy) स्वय प्रमाणपत्र,छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र सह परिपूर्ण अर्ज भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय,ठाकरे चौक मंगळवार पेठ पुणे येथे 16-12-2023 रोजी सकाळी 09.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत समक्ष सादर करावयाचा आहे.
- स्वयं प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडला आहे. निवड यादी कोणत्याही वेळी पूर्व सूचना न देता रद्द करण्याचे अधिकार माननीय अधिष्ठाता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांना असतील प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती कोणत्या प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याची थांबवण्याचे अधिकार मान्य अधिष्ठाचा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुणे. यांना असेल.
PMC Vacancy 2023
पदाचे नाव | एकूण पदे |
क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर | 93 |
लागणारी कागदपत्रे
- शैक्षणिक कागदपत्रे
- वैध मोबाइल क्रमांक
- ओळखपत्र
- फोटो आयडी आधार कार्ड/ वाहन परवाना/ पासपोर्ट/ पॅन कार्ड इत्यादी
- जन्मतारखेचा पुरावा,/ जन्म दाखला /रहिवासी दाखला शाळा सोडल्याचा दाखला
- पदवी उत्तीर्ण मार्कशीट
- शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
- टायपिंग सर्टिफिकेट
- एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- उमेदवाराची पात्रता जाहिरातीतील अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्रांच्या आधारे तपासली जाईल तपासणीसाठी कोणती मदत वाट दिली जाणार नाही व याबाबत कोणताही पत्रकार केला जाणार नाही.
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | वेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा |
जाहिरात | जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित आणखी माहिती तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्यांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज mahasarkarnaukri.com भेट द्या.
इतर भरती पहा
AIIMS मध्ये 3036 पदांसाठी भरती | इथे पहा |
निवड प्रक्रिया
उमेदवार विहित अर्हता व अटी पूर्ण करत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल तसेच नेमणूक झाली असल्यास सेवेतून काढून टाकण्यात येईल व याबाबत कोणताही पत्र व्यवहार विचारात घेतला जाणार नाही निवड प्रक्रिया ही मूळ शैक्षणिक अर्हता व अनुभव गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल.
मूळ शैक्षणिक अर्हता – ६० गुण
खाजगी कामाचा अनुभव २ गुण प्रतिवर्ष – २० गुण.
अनुभव अ) शासकीय कामाचा अनुभव ४ गुण प्रतिवर्ष २० गुण.
सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच उमेदवाराने अर्ज सादर करणे आवश्यक आहे सदर पद भरती तात्पुरत्या स्वरूपाच्या असल्याने उमेदवारास सेवेत नियमित करण्याबाबत कोणताही हक्क सांगता येणार नाही तसेच उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता, व पदांची आवश्यकता असल्यासच सदर पदांना मुदतवाढ देण्यात येईल.
उमेदवाराकडे स्वतःची ओळख पटवण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे असणे आवश्यक आहे अर्ज स्वीकारण्याच्या दिनांक त्या वेळेत वरील प्रमाणे सुधारणा बदल करण्याचा हक्क भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्याकडे आहे.
Information In English
Total Post:
- 93
Post Name:
- Clerk Cum Data Entry Operator
Education Qualification
- Post Wise
Age Limit:
- General Category – 38 Years
- Reserved Category -43 Years
Application Fees:
- –
Application Mode
- Offline
Salary
- –
Job Location
- Pune
Education Qualification For Pune Mahanagarpalika Notification 2023
Post Name | Required Education |
Clerk Cum Data Entry Operator | BSC Degree Passed Typing Government Professional Certificate Examination with Speed not less than 40 W.P.M in English and 30 W.P.M in Marathi |
Important Dates For PMC Recruitment 2023
Application Period | Important Dates |
Offline Application Starting Date | 28 November 2023 |
Last date to apply Offline | 12 December 2023 |
How To Apply For Pune Mahanagar Palika Bharti 2023
- Application is to be done offline through offline mode.
- Complete information has to be filled in the application form, if the information is incomplete the application will be disqualified
- candidates Should read the recruitment notification carefully before applying candidates should apply directly given mentioned Address.
- Provide Your information in the application form such as your name,parents name, date of birth, as well as educational history
- Attached all necessary documents with your applications
- xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
- Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
- last application will not be accepted
- Please check PDF advertisement for more information
Important Instruction
Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 16th December 2023
Important Links For PMC Notification 2023
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.