नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत पदांची भरती!!

NABFID Recruitment 2024

NABFID Recruitment 2024: National Bank National Bank For Financing Infrastructure and Development invites applications for interested and eligible candidates .The name of recruitment is Chief Economist Vice President there is a 15 vacant post available. Interested and eligible candidates can apply before the last date for NABFID Bharti the last for submission of application is 09th Of January 2024. job location for this recruitment is Mumbai for more details about NABFID Recruitment visit our website www.mahasarkarnaukri.com


NABFID Recruitment 2024
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

NABFID Recruitment 2024

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत 15 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित झाली असून पदांकरिता पात्र उमेदवारांनी ईमेल द्वारे अर्ज करावा अर्ज करण्याची शेवट तारीख 09 जानेवारी 2024 आहे.संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

सविस्तर जाहिरात व अर्ज ईमेल पद्धतीने करण्यासाठी संबंधित ईमेल पत्ता दिला आहे या भरती संदर्भातील अपडेट व इतर विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
 • मुख्य अर्थतज्ञ
 • उपाध्यक्ष
एकूण पदे :
 • 15
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाइन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : – recruitment@nabfid.org

नोकरीचे ठिकाण:
 • मुंबई
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2024 आहे

NABFID Vacancy 2024

पदांची संख्यापदाचे नाव
14उपाध्यक्ष
01मुख्य अर्थतज्ञ
National Bank For Financing Infrastructure and Development Vacancy 2024

How To Apply For National Bank For Financing Infrastructure and Development Recruitment 2024

 • अर्ज दिलेल्या ईमेल पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी पाठवा
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात अपलोड करावी.
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • बँकेची www.nabfid.org/ या वेबसाइट ला भेट द्यावी
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Education Qualification For NABFID VP Application 2024

शैक्षणिक पत्रतापदाचे नाव
Degree/Postgraduate in any discipline from a recognized Universityउपाध्यक्ष
Master`s degreeमुख्य अर्थतज्ञ
NABFID Recruitment Eligibility

Important Links For NABFID Online Recruitment 2024

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात इथे पहा
NABFID Recruitment PDF Notification Link

Previews Update

Nabfid Recruitment 2023: National Bank For Financing Infrastructure And Development (Nabfid) Has An Advertisement For Vacant Posts Of “Officers (Analyst Grade) There are total 56 Vacancies. All the eligible candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents certificates for Nabfid Bharti 2023 Applicant apply before the end date is 13 November 2023 to apply for the Nabfid Recruitment 2023 Candidates Read the complete details given on this page regarding the Recruitment 2023.

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट बँक (National Bank For Financing Infrastructure And Development) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा.

एकूण पदे:
 • 56
पदाचे नाव :
 • अधिकारी विश्लेषक श्रेणी
शिक्षण :
 • शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली जाहिरात पहा.
वय मर्यादा
 • 21 ते 32 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
शुल्क
 • सर्वसाधारण /ओबीसी/इडब्लुएस- रु. 800/-
 • राखीव प्रवर्ग रु.100/-
नौकरी ठिकाण :
 • संपूर्ण भारत

National Bank for Financing Infrastructure and Development Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अधिकारी (विश्लेषक श्रेणी)56

Education Qualification For Nabfid Bharti 2023

पदाचे नाव पदांसाठी लागणारे शिक्षण
अधिकारी (विश्लेषक श्रेणी)एमबीए (वित्त)/आयसीड्ब्लु/सीए/सीएफए/सीएमए/पिजी पदवी/ व्यवस्थापनातील डिप्लोमा/कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी /एलएलएम
Bank OF Maharashtra Required Education
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023

How To apply For Nabfid Bharti 2023

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करावा
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्यामुळे अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे व इतर पुरावे जोडणे आवश्यक नाही.
 • अर्जाची फी जमा केल्यावरच अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल, शेवटच्या तारखे आधी बँकेकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे
 • सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात अपलोड करावी.
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • उमेदवारांनी बँकेच्या www.nabfid.org/ या वेबसाइटवरून करायचा आहे
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Selection Process For Nabfid Bharti 2023

 • ऑनलाइन(लेखी)/परीक्षा/ मुलाखती
 • परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
 • अपात्र उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही
 • निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा वयक्तिक मुलाखत यांचा समावेश असेल
 • ऑनलाइन परीक्षेतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे निवडले जातील.
 • व्यक्तिमत्व प्रोफाइलिंग,ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
 • उमेदवारबद्दल सखोल दृष्टीकोण ठेवण्यासाठी पॅनल समोर ठेवता येईल
 • बँकेचे मूल्यमापन करण्यासाठी अतिरिक्त साधन म्हणून आवश्यक असल्यास गट चर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेवू शकते उमेदवारांची योग्यता
 • उमेदवारांची आवश्यकता आणि योग्यता यावर अवलंबून बँकेकडे अधिकार आहेत.
Information In English
Total Post: :
 • 56
Post Name:
 • Officers (Analyst Grade)
Education:
 • Educational Qualification as per post

Age Limit:

 • 21 To 32 Years
Application Fees:
 • General/OBC/EWS-Rs 800/-
 • SC/ST/PWD-Rs.100/-
Application Mode :
 • Online
Apply Online Click here
Job Location:
 • Bharat

Education Qualification For NaBFID Recruitment 2023

Post Name Required Education
Officers (Analyst Grade)MBA (Finance)/ICWA/CA/CFA/ PG Degree/Diploma in management / Masters Degree in any discipline/LLM

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click here to Download PDF Notification

How to Apply Nabfid Recruitment 2023

 • Application is to be done online through online mode
 • Candidates Can apply online from the given link
 • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
 • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
 • Required documents and educational documents should be uploaded in the application
 • last applications will not be accepted
 • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
 • Upload all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
 • please check PDF advertisement for more information
Important Dates
 • Last Date Of Online Application 13 November 2023

इतर बँकेच्या भरती पहा:

प्रेरणा सहकारी बँक पुणे येथे लिपिक पदांची भरती सुरू!!

एक्सीम बँक मध्ये विविध पदांची भरती सुरू !

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट विषयी माहिती

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट यापुढे बँक म्हणून संदर्भित कायदा 2021 अंतर्गत स्थापित आणि देशातील पायाभूत सुविधा वित्तपुरवठा करण्यार्‍या संस्थापैकी एक आहे.

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (Nabfid) ही भारतातील एक विशेष डेव्हलपमेंट फायनान्स संस्था आहे ज्याचा उद्देश देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आहे, जे आकर्षक साधने आणि चॅनेलाइज्ड गुंतवणुकीद्वारे सक्षम पत प्रवाहातून लक्षणीयरीत्या फायदा मिळवू शकते.

NABFID ची स्थापना 2021 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे (द नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट एक्ट 2021) करण्यात आली होती ज्याचा उत्तेष पायाभूत सुविधांच्या विकाससाठी दीर्घ कालीन नॉन-रिसोर्स फायनान्समधील तफावत दूर करणे, विकास मजबूत करणे भारतातील बॉन्डस आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट्स आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला शाश्वतपाने चालणा देणे.

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri

Leave a comment